Bollywood Movies : बॉलिवूडमध्ये असे काही चित्रपट आहेत, ज्यामधील गाणी चित्रपटापेक्षा जास्त हिट होऊन ती चर्चेत येतात. यामध्ये काही चित्रपट असे देखील आहेत ज्यामधील गाणी फ्लॉप ठरली मात्र, चित्रपट सुपरहिट ठरले. पण आज आम्ही तुम्हाला अशा एका चित्रपटाबद्दल सांगणार आहोत, ज्यात एकही गाणं नाही. ना इंटरव्हल. फक्त 20 दिवसांमध्ये या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले होते. […]
entertainment
मलायका आजही अर्जुन कपूरच्या प्रेमात? ब्रेकअपच्या 2 वर्षांनंतर त्याबद्दल म्हणाली ‘ही’ खास गोष्ट
अभिनेत्री मलायका अरोरा नेहमीच तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत राहिली आहे. अरबाज खानला घटस्फोट दिल्यानंतर ती अभिनेता अर्जुन कपूरच्या प्रेमात पडली. या दोघांच्या वयातील 12 वर्षांच्या अंतरामुळे कायम हे नातं चर्चांच्या केंद्रस्थानी राहिलं. जवळपास सहा वर्षांच्या डेटिंगनंतर त्यांनी ब्रेकअपचा निर्णय घेतला. 2024 मध्ये अर्जुन आणि मलायका यांच्या नात्यात फूट पडली. त्यानंतर जेव्हा कधी दोघं सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये […]
तब्बल 17 वर्षांनी लहान हिरे व्यापाऱ्याला डेट करतेय मलायका अरोरा? मिस्ट्री मॅनबद्दल अखेर खुलासा
अभिनेत्री मलायका अरोरा तिच्या रिलेशनशिप आणि ब्रेकअपमुळे सतत चर्चेत राहिली आहे. अरबाज खानला घटस्फोट दिल्यानंतर तिने अभिनेता अर्जुन कपूरला डेट केलं. जवळपास सहा वर्षे एकमेकांने डेट केल्यानंतर या दोघांचा ब्रेकअप झाला. त्यानंतर तिचं नाव मुलाच्या स्टायलिस्टशीही जोडलं गेलं. मध्यंतरीच्या काळात मलायकासोबत एका मिस्ट्री मॅनची तुफान चर्चा झाली होती. गायक ए. पी. ढिल्लोंच्या कॉन्सर्टमधील दोघांचा व्हिडीओ […]
मोठ्या घराण्यातील २० वर्षांची मुलगी, पहिल्या चित्रपटाने करोडोंचे नुकसान! आता या चित्रपटाची झाली अभिनेत्री
बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडनच्या मुली राशा ठदानी (Rasha Thadani)ने गेल्या वर्षी ‘आजाद’ चित्रपटातून डेब्यू केला होता. या चित्रपटात तिच्यासोबत अजय देवगणचा पुतण्या अमन देवगण होता. या चित्रपटाकडून खूप अपेक्षा होत्या, पण फक्त एकच गाणे हिट झाले आणि चित्रपट पूर्णपणे फ्लॉप ठरला. आता राशाच्या हाती आणखी एक चित्रपट लागला आहे. या चित्रपटाचे पहिले पोस्टर बाहेर आले […]
धर्मेंद्र यांच्या निधनानंतर हेमा मालिनी यांचं सावत्र मुलांसोबत कसंय नातं? ड्रीम गर्लने समोर ठेवलं मोठं सत्य
Hema Malini after Dharmendra Death : बॉलिवूडचे दिग्गज आणि लोकप्रिय अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनानंतर त्यांच्या दोन्ही कुटुंबात मतभेद आहेत… अशा चर्चांनी जोर धरला. त्यामागे कारण देखील तसं आहे. धर्मेंद्र यांच्या निधनानंतर देओल कुटुंबियांनी आणि हेमा मालिनी यांनी वेगवेगळ्या शोक सभेचं आयोजन केलं. देओल यांनी आयोजित केलेल्या शोक सभेत हेमा मालिनी आणि त्यांच्या दोन मुली दिसल्या […]
जया बच्चन यांचा थेट रेखा यांना टोमणा, ही मोठी गोष्ट खटकली, म्हणाल्या, मी कधीच…
बॉलिवूड अभिनेत्री जया बच्चन हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. जया बच्चन बेधडकपणे विधाने करताना दिसतात. काही दिवसांपूर्वीच त्यांनी पापाराझींबद्दल एक विधान केले, ज्यानंतर मोठी खळबळ उडाली. अनेकांनी थेट जया बच्चन यांच्यावर टीका केली. जया बच्चन यांच्यासोबत लग्न झाल्यानंतरही अनेक वर्ष अमिताभ बच्चन आणि रेखा यांचे नाव जोडले गेले. रेखा आणि अमिताभ बच्चन यांच्या […]