भारताच्या सर्वाधिक चर्चित आणि लोकप्रिय वेब सिरीजपैकी एक असलेली ‘मिर्झापूर’ आता मोठ्या पडद्यावर परतण्यासाठी सज्ज झाली आहे. अॅमेझॉन एमजीएम स्टुडिओज आणि एक्सेल एंटरटेनमेंट यांच्या संयुक्त प्रस्तुतीतून साकारली जाणारी ‘मिर्झापूर: द फिल्म’ ही भारतातील सर्वात यशस्वी क्राईम-थ्रिलर ओटीटी फ्रँचायझीचे चित्रपट रूपांतर आहे. या चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली असून आता निर्मात्यांनी चाहत्यांसाठी एक […]
entertainment
Shweta Tiwari : हातात देवी, उल्लेख धुरंधरचा, श्वेता तिवारीचं बेडरुममधलं फोटोशूट
श्वेता तिवारी अनेकदा आपलं वय आणि फिटनेसमुळे चर्चेत असते. या फोटोंमध्येही लोकांनी तिच्या सौंदर्याचं कौतुक केलय. टीव्ही अभिनेत्री दिलजीत कौरने कौतुक करताना लिहिलय खूप फ्रेश दिसतेस. श्वेता तिवारी अलीकडेच तिच्या ऑफिशियल सोशल मीडिया अकाउंटवर फोटो शेअर केलाय. यात ती चील मोडमध्ये दिसतेय. ही पोस्ट लोकांना फार आवडली आहे. कमेंटमधून लोक प्रेम व्यक्त करतायत. या फोटोंमध्ये […]
हिंदुत्वाचा विषय, ए. आर. रहमानच्या वादात अखेर नितेश राणेंची रोखठोक भूमिका
जगप्रसिद्ध गायक आणि संगीतकार ए. आर. रहमान यांच्या एका वक्तव्यामुळे सुरू झालेला वाद अजूनही चर्चेत आहे. फिल्म इंडस्ट्रीतील सांप्रदायिकतेमुळे मला 8 वर्षे काम मिळालं नसल्याचं त्यांनी एका मुलाखतीत म्हटलं होतं. रहमान यांच्या या वक्तव्यानंतर इंडस्ट्रीतील विविध कलाकारांनी आपली मतं मांडली. काहींनी त्यांच्यावर टीकाही केली. या सर्व वादानंतर आता कॉमेडियन कपिल शर्माच्या शोमध्ये त्यांची उपस्थिती पहायला […]
कुटुंबाच्या जबाबदारीमुळे 12 व्या वर्षी केला डान्स, एका रात्रीत बनली स्टार, आज संपूर्ण बॉलिवूड तिच्या गाण्यावर थिरकतो, ओळखलं का?
Bollywood Actress : बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेत्रींनी खूपच कमी चित्रपट करून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. ज्यामध्ये काही अभिनेत्री त्यांच्या चित्रपटामुळे तर काही अभिनेत्री फ्लॉप चित्रपट देऊन त्यामधील गाण्यामुळे प्रचंड चर्चेत आल्या. अशीच एक अभिनेत्री 1980 च्या दशकात हिंदी चित्रपटसृष्टीत तिच्या अभिनयाने आणि वेगळ्या शैलीमुळे प्रचंड चर्चेत आली होती. जिचं नाव कल्पना अय्यर. ‘हरी ओम’, ‘जब छाए […]
Grammy Awards 2026 : भारताशी संबंधित या दिग्गज व्यक्तीने पटकावला प्रतिष्ठित ग्रॅमी पुरस्कार
तिबेटचे अध्यात्मिक नेते दलाई लामा यांनी वयाच्या 90 व्या वर्षी पहिला ग्रॅमी पुरस्कार पटकावला आहे. दलाई लामा यांच्या ‘मेडिटेशन्स : द रिफ्लेक्शन्स ऑफ हिट होलिनेस द दलाई लामा’ या अल्बमला सर्वोत्कृष्ट ऑडिओ बुक, नरेशन आणि स्टोरी टेलिंग रेकॉर्डिंग श्रेणीत हा पुरस्कार मिळाला आहे. 68 वा ग्रॅमी पुरस्कार वितरण सोहळा नुकताच पार पडला. जगभरातील हा अत्यंत […]
आता खरी मजा येणार..; स्वानंदीकडून समरला ही ऑफर, 28 दिवसांत तेजश्री प्रधानच्या मालिकेतील खेळ आटपणार
'झी मराठी' वाहिनीवरील 'वीण दोघांतली ही तुटेना' या मालिकेचं कथानक अत्यंत रंजक वळणावर येऊन पोहोचलं आहे. यामध्ये नुकतंच अंशुमनचं खरं रुप सर्वांसमोर आलं आहे. त्यामुळे स्वानंदीबद्दल समरच्या मनात थोडा का होईना विश्वास निर्माण झाला आहे. मल्लिकाच्या कटकारस्थानामुळे समर आणि स्वानंदीच्या नात्यात कटुता निर्माण झाली होती. दोघांच्याही मनात एकमेकांविषयी तिरस्कार होता. परंतु प्रेक्षक ज्या क्षणाची प्रतीक्षा […]