ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फलंदाज स्टीव्ह स्मिथचा टी20 मधील दबदबा कमी झाला आहे. असं असताना बिग बॅश लीग स्पर्धेत 299 धावांची खेळी केली होती. पण स्टीव्ह स्मिथ खेळत असलेला सिडनी सिक्सर्स संघ काही जेतेपद मिळवू शकला नाही. तसेच ऑस्ट्रेलियन संघातही स्थान मिळालं नाही. आता स्टीव्ह स्मिथने पाकिस्तान सुपर लीग स्पर्धेत खेळण्याचा निर्णय घेतला आहे. (Photo- Sydney Sixers […]
cricket
U19 AUS vs ENG : थॉमस रेवचा शतकी तडाखा, ऑस्ट्रेलियासमोर 278 धावांचं आव्हान, ऑस्ट्रेलिया सलग दुसऱ्यांदा फायनलमध्ये पोहचणार?
अंडर 19 वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील (U19 World Cup 2026) उपांत्य फेरीतील पहिल्या सामन्यात इंग्लंडने गतविजेत्या ऑस्ट्रेलियासमोर 278 धावांचं आव्हान ठेवलं आहे. कॅप्टन थॉमस रेव याने केलेल्या शतकी खेळीच्या जोरावर इंग्लंडने 50 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 277 धावा केल्या. इंग्लंडसाठी थॉमस व्यतिरिक्त एकाही फलंदाजाला काही खास करता आलं नाही. एका बाजूला एकट्या थॉमसने किल्ला लढवला. […]
T20 World Cup मध्ये भारत आतापर्यंत या 2 टीम्स विरुद्ध कधीच जिंकू शकलेला नाही, अन्य टीम्स विरुद्ध रेकॉर्ड कसा आहे?
T20 World Cup 2026 चा शंखनाद व्हायला आता फार वेळ उरलेला नाही. 7 फेब्रुवारीपासून ICC टी 20 वर्ल्ड कपला सुरुवात होईल. वर्ल्ड कपमध्ये खेळण्यापूर्वी भारत 4 फेब्रुवारीला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आपल्या तयारीची फुल अँण्ड फायनल चाचणी करेल. भारत यंदाचा यजमान असून गतविजेता आहे. त्याशिवाय किताब जिंकण्याचा प्रबळ दावेदार सुद्धा आहे. टी 20 वर्ल्ड कप 2026 मध्ये […]
U19 AUS vs ENG : ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड तगडा सामना, फायनलमध्ये कोण पोहचणार?
आयुष म्हात्रे याच्या नेतृत्वात टीम इंडियाने रविवारी 1 फेब्रुवारीला कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा धुव्वा उडवत अंडर 19 आयसीसी वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील विजयी घोडदौड कायम राखली. भारताने यासह उपांत्य फेरीत धडक दिली. भारत यासह उपांत्य फेरीत पोहचणारा चौथा संघ ठरला. आता टीम इंडिया, अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या 4 संघात एका ट्रॉफीसाठी चुरस पाहायला मिळणार आहे. […]
India vs Pakistan: तरच टीम इंडिया विरुद्ध खेळणार! पाकिस्तानची अट काय? जाणून घ्या
पाकिस्तानचा क्रिकेट संघ आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत टीम इंडिया विरुद्ध होणाऱ्या सामन्यात खेळणार नसल्याचं सरकारने जाहीर केलं. पाकिस्तान सरकारने 1 फेब्रुवारीला टीम इंडिया विरुद्ध 15 फेब्रुवारीला नियोजित सामन्यावर बहिष्कार घातल्याचं जाहीर केलं. मात्र पाकिस्तानकडन या सामन्यावर बहिष्कार घालण्याचं कारण स्पष्ट करण्यात आलं नाही. पाकिस्तानच्या या निर्णयामुळे क्रिकेट चाहत्यांना हायव्होल्टेज सामन्याला मुकावं लागणार […]
T20 WC 2026: हे पाच भारतीय खेळाडू पहिल्यांदा खेळणार, एकाला 9 वर्षानंतर मिळाली संधी
भारत टी20 वर्ल्डकप स्पर्धेत 7 फेब्रुवारीला पहिला सामना खेळणार आहे. भारताचा सामना अमेरिकेशी होणार आहे. या सामन्यासाठी प्लेइंग 11 कशी असेल याबाबत खलबतं सुरु झाली आहेत. दुसरीकडे, टी20 वर्ल्डकप स्पर्धेत पाच खेळाडू पहिल्यांदा खेळणार आहेत. कोण आहेत हे खेळाडू ते जाणून घ्या.(Photo- BCCI Twitter) अभिषेक शर्मा टी20 वर्ल्डकप स्पर्धेत पहिल्यांदा खेळणार आहे. त्याने 2024 मध्ये […]