टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या सातव्या सामन्यात इटली आणि स्कॉटलँड हे संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात नाणेफेकीचा कौल हा इटलीच्या बाजूने लागला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. पण हा निर्णय चुकीचा ठरला असंच म्हणावं लागेल. कारण स्कॉटलँडने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 4 गडी गमवून 207 धावा केल्या आणि विजयासाठी 208 धावांचं लक्ष्य ठेवलं. या धावांचा […]
cricket
Harshit Rana : वर्ल्डकप स्पर्धेदरम्यान हर्षित राणाचं ऑपरेशन, रिकव्हर होऊन आयपीएल खेळेल की नाही?
टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज हर्षित राणा टी20 वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी पार पडलेल्या सराव सामन्यात दुखापतग्रस्त झाला. त्याच्या गुडघ्याला दुखापत झाली होती आणि त्यातून सावरणं कठीण होतं. त्यामुळे टी20 वर्ल्डकप स्पर्धेला मुकला. त्यामुळे गेलं वर्षभर केलेली त्याची मेहनत एका झटक्यात वाया गेली. तर मोहम्मद सिराजला नशिबाने साथ दिली. दक्षिण अफ्रिकेविरूद्धच्या सराव सामन्यात त्याला दुखापत झाली होती. या […]
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेतील मोठा विक्रम स्कॉटलँडच्या खेळाडूने मोडला, झालं असं की…
Michael Leask World Record: टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील सातवा सामना स्कॉटलँड आणि इटली यांच्यात पार पडला. या सामन्यात स्कॉटलँडचं पारडं जड राहिलं. त्यांनी इटलीला 73 धावांनी पराभूत केलं. खरं नाणेफेकीचा कौल गमावल्याने स्कॉटलँडच्या वाटेला प्रथम फलंदाजी आली होती. स्कॉटलँडने प्रथम फलंदाजी करताना 207 धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना इटलीचा संघ 16.4 षटकात 134 धावा करू […]
वानखेडे स्टेडियमवर टीम इंडियाच्या जर्सीत थिरकलेली ‘ही’ तरुणी कोण? सोशल मीडियावर होतेय तिच्या डान्सची चर्चा
Tanvi Gadkari : मुंबईस्थित अभिनेत्री, नृत्यांगना आणि डिजिटल कंटेंट क्रिएटर तन्वी गडकरी सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आली आहे. भारत विरुद्ध अमेरिका ICC टी-20 विश्वचषक 2026 सामन्यादरम्यान मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर तिने केलेला उत्स्फूर्त डान्स सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ खास ठरण्याचं कारण म्हणजे, टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादवची शानदार बॅटिंगनंतर स्टेडियममधील […]
T20 World Cup Points Table 2026 : टीम इंडिया ग्रुपमध्ये टॉपवर पण रनरेटच्या हिशोबाने… जाणून घ्या पॉइंट्स टेबलच पूर्ण गणित
T20 World Cup 2026 Points Table Updated : टी 20 वर्ल्ड कपमध्ये यंदा 20 टीम्स आहेत. त्यातल्या 12 संघांनी आपापला एक-एक सामना खेळला आहे. पॉइंट्स टेबलमध्ये टीम इंडियासह चार टीम्सची स्थिती एकसारखीच आहे. टी 20 वर्ल्ड कपमध्ये काल श्रीलंका आणि आयर्लंड यांच्यात सहावा सामना झाला. यानंतर पॉइंट्स टेबलचं जे गणित आहे, त्यानुसार भारतीय टीमचा आपल्या […]
Jio-Airtel चे यूजर्स मोफत पाहू शकतात T20 World Cup, काय करायचे ते वाचा
T20 World Cup वर्ल्ड कप सुरु झाला आहे आणि तुम्ही टीव्हीपासून दूर असाल तर स्मार्टफोनवर लाईव्ह मॅचची मजा लुटू शकता. फोनमध्ये टी-20 वर्ल्ड कप लाईव्ह मॅच पाहाण्यासाठी तुम्हाला JioHotstar चे सब्सक्रिप्शन घ्यावे लागेल. याशिवाय तुम्ही Jio, Airtel आणि Vi च्या JioHotstar वाल्या प्लानची मदत घेऊ शकता. या प्लानचा फायदा हा आहे की तुम्हाला स्वतंत्र OTT […]