बीसीसीआयने 2025-26 सालासाठी सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमध्ये असणाऱ्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. ही यादी समोर आल्यानंतर अनेक खेळाडूंना जबर धक्का बसला आहे. यामध्ये रोहित शर्मा, विराट कोहली यासारख्या स्टार क्रिकेटपटूंचाही सहभाग आहे. विशेष म्हणजे यावेळी बीसीसीआयने A+ ही श्रेणीच हटवून टाकली आहे. बीसीसीआयने A+ ही श्रेणी हटवून टाकल्यामुळे आता सर्वोच्च श्रेणी ही A असेल. या निर्णयामुळे […]
cricket
Mohammed Shami: मोहम्मद शमीचं वादळ घोंघावलं, चौकार-षटकार मारत ठोकलं वेगवान अर्धशतक
रणजी ट्रॉफी 2025-26 स्पर्धेचे उपांत्यपूर्व फेरीचे सामने सुरू आहेत. या स्पर्धेत आंध्र प्रदेश आणि बंगाल हे संघ आमनेसामने आले आहेत. या सामन्यात बंगालने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. पहिल्या डावात आंध्र प्रदेशला 295 धावांवर रोखलं. त्यानंतर बंगालने जोरदार प्रहार केला. यात वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीची फलंदाजीची बाजू पाहता आली. त्याने आक्रमण करून आंध्र […]
Team India : बीसीसीआयकडून वार्षिक करार जाहीर, विराट-रोहितला मोठा झटका
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धा सुरू असताना बीसीसीआयने वार्षिक कराराची घोषणा केली आहे. यात 30 खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. बीसीसीआयने ग्रेड ए मध्ये 3 खेळाडूंचा समावेश केला आहे. बी ग्रेडमध्ये 11 खेळाडूंना स्थान दिलंय. तर सी ग्रेडमध्ये सर्वाधिक 16 खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. पण माजी कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना धक्का दिला […]
IND vs PAK : खेळायचं आहे तर खेळा नाही, तर…! आयसीसीने पाकिस्तानच्या 3 अटी फेटाळून लावल्या
IND vs PAK Match, T20 World Cup 2026: टी20 वर्ल्डकप स्पर्धेपासून सुरू असलेला ड्रामा अजूनही संपण्याचं नाव घेत नाही. बांगलादेशने भारतात खेळण्यास नकार दिल्यापासून जे काही सुरू झाले आहे, ते 15 फेब्रुवारीपर्यंत चालणार यात काही शंका नाही. भारत आणि पाकिस्तान एकाच गटात असल्याने साखळी फेरीत आमनेसामने येणार हे निश्चित होतं. 15 फेब्रुवारी हा सामना नियोजित […]
Ishan Kishan फोर्ड मस्टँगसह ‘या’ लक्झरी कारचा चाहता, जाणून घ्या
ईशान किशन… भारतीय क्रिकेट संघातील एक स्टार, ज्याला भारतीय क्रिकेट संघातून वगळण्यात आले होते, लोकांना वाटले की बिहारच्या या मुलासाठी पुन्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघात पुनरागमन करणे कठीण आहे, परंतु फलंदाज तसेच यष्टीरक्षक म्हणून महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या ईशानने प्रथम खेळ निवडकर्त्यांना सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी आणि नंतर न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या शानदार खेळीबद्दल विचार करण्यास भाग […]
T20 WC: सेमीफायनल शर्यतीतून ऑस्ट्रेलिया आऊट! मॅन ऑफ द टूर्नामेंटबाबत माजी क्रिकेटपटूचं भाकीत
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या जेतेपदासाठी एकूण 20 संघ शर्यतीत आहे. प्रत्येक दिवशी होणाऱ्या सामन्यानंतर स्पर्धा पुढे जात आहे. तसेच या स्पर्धेची रंगतही वाढणार आहे. साखळी फेरीचे सामने सुरू असून सुपर 8 फेरीत कोणते संघ जागा मिळवणार याची उत्सुकता आहे. असं असताना या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत कोण जागा मिळवेल? याचं भाकीत आता वर्तवण्यात आलं आहे. हे […]