आयपीएल 2026 स्पर्धेतील 13 व्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स हे संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात नाणेफेकीचा कौल नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याने प्रथम गोलंदाजी स्वीकारली. खरं तर संघात दिग्गज गोलंदाजांचा ताफा असल्याने राजस्थान रॉयल्सला कठीण जाईल असं वाटलं होतं. पण तसं झालं नाही. राजस्थान रॉयल्सने पहिल्या चेंडूपासून आक्रमक पवित्रा […]
cricket
RR vs MI : वैभव-जैस्वालची विस्फोटक बॅटिंग, राजस्थानच्या सलामी जोडीचे पलटण विरुद्ध इतके सारे विक्रम
वैभव सूर्यवंशी आणि यशस्वी जैस्वाल या राजस्थान रॉयल्सच्या सलामी जोडीने मुंबई इंडियन्स विरुद्ध 11 षटकांच्या सामन्यात विस्फोटक सुरुवात केली. वैभव आण यशस्वीने पहिल्या 5 ओव्हरमध्ये अर्थात 30 चेंडूत 80 धावांची भागदीरी केली. यासह या सलामी जोडीने इतिहास घडवला. या दोघांनी काही विक्रम आपल्या नावावर केले. यशस्वी आणि वैभवने नक्की काय काय विक्रम केले? हे सविस्तर […]
DC vs GT Live Streaming : गुजरातसमोर दिल्लीचं आव्हान, सलग तिसरा सामना जिंकण्यापासून रोखणार?
आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमात बुधवारी 8 एप्रलिला दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध गुजरात टायटन्स आमनेसामने असणार आहेत. दोन्ही संघांचा हा या मोसमातील तिसरा सामना असणार आहे. दिल्ली या मोसमात अजिंक्य आहेत. तर गुजरातला अद्याप विजयाचं खातं उघडता आलेलं नाही. दिल्लीने आपल्या पहिल्या 2 सामन्यांमध्ये लखनौ सुपर जायंट्स आणि मुंबई इंडियन्सचा पराभव केला आहे. तर दुसऱ्या बाजूला […]
RR vs MI : बुमराहच्या पहिल्याच बॉलवर खणखणीत सिक्स, 6 चेंडूत 34 धावा, वैभव सूर्यवंशीचा तडाखा, पाहा व्हीडिओ
आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील (IPL 2026) 13 वा सामना हा गुवाहाटीतील बारसपारा क्रिकेट स्टेडियममध्ये खेळवण्यात येत आहे. पावसामुळे हा सामना 20 ऐवजी 11 षटकांचा खेळवण्यात येत आहे. 15 वर्षीय वैभव सूर्यवंशी या युवा फलंदाजाने राजस्थान रॉयल्सला मुंबई इंडियन्स विरुद्ध आक्रमक सुरुवात करुन दिली. वैभवने डावातील पहिल्याच बॉलवर धमाका केला आहे. वैभवने अनुभवी गोलंदाज जसप्रीत […]
IPL 2026: तीन सामन्यात तीन वाद..! सनरायझर्स हैदराबादचा संताप, बीसीसीआयकडे करणार तक्रार
आयपीएल 2026 स्पर्धेत सर्वात आक्रमक आणि घातक फलंदाज जर कोणत्या संघात असतील तर ते सनरायझर्स हैदराबाद संघात.. सलामीला ट्रेव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा.. त्यानंतर इशान किशन आणि हेनरिक क्लासेन.. अशी दिग्गज फलंदाजांची फळी आहे. तरीही सनरायझर्स हैदराबादची या स्पर्धेतील सुरूवात काही चांगली झाली नाही. पहिला सामना आरसीबीविरुद्ध झाला आणि पहिल्याच सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं. […]
IPL 2026 : दिल्ली कॅपिटल्सचं मोठं नुकसान, 11.75 कोटींची गुंतवणूक पाच सामन्यात वाया
आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात दिल्ली कॅपिटल्सने अद्याप एकदाही जेतेपदावर नाव कोरलेलं नाही. त्यामुळे मागच्या काही वर्षात फक्त प्रयत्नच सुरू आहेत. मागच्या पर्वात दिल्ली कॅपिटल्सने चांगली सुरूवात केली होती. मात्र त्यानंतर गाडी रूळावरून घसरली आणि प्लेऑफमध्ये जागा मिळवता आली नाही. यंदाही दिल्ली कॅपिटल्सने चांगली सुरूवात केली आहे. पहिल्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्स आणि मुंबई इंडियन्सला पराभूत केलं […]