• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

cricket

SA vs NZ : फिन एलनचं चाबूक शतक, न्यूझीलंड फायनलमध्ये, दक्षिण आफ्रिकेचा 9 विकेट्सने धुव्वा

March 4, 2026 by admin Leave a Comment

न्यूझीलंडने आयसीसी टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक दिली आहे. न्यूझीलंडने कोलकातामधील इडन गार्डन्समध्ये दक्षिण आफ्रिकेवर उपांत्य फेरीतील सामन्यात 9 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला. दक्षिण आफ्रिकेने न्यूझीलंडसमोर 170 रन्सचं टार्गेट ठेवलं होतं. न्यूझीलंडने हे आव्हान फिन एलन याच्या नाबाद शतकाच्या जोरावर 43 बॉलआधी पूर्ण केलं. न्यूझीलंडने 12.5 ओव्हरमध्ये 1 विकेट गमावून 173 […]

Filed Under: cricket

SA vs NZ SF Toss : न्यूझीलंडचा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध चेज करण्याचा निर्णय, दोन्ही संघांकडून बदल

March 4, 2026 by admin Leave a Comment

आयसीसी टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत 52 सामन्यानंतर उपांत्य फेरीसाठी 4 संघ निश्चित झाले. यंदा गतविजेता इंडिया, गतउपविजेता दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि न्यूझीलंड या 4 संघांनी उपांत्य फेरीचं तिकीट मिळवलं आहे. उपांत्य फेरीतील पहिल्या सामन्यात आज 4 मार्च रोजी दक्षिण आफ्रिका विरुद्ध न्यूझीलंड आमनेसामने आहेत. हा सामना कोलकातामधील इडन गार्डन्समध्ये होणार आहे. सामन्याला संध्याकाळी […]

Filed Under: cricket

बाबर आझमचं क्रिकेट करिअर संपलं! टी20 वर्ल्डकप स्पर्धेनंतर पीसीबीकडून मोठी घोषणा

March 4, 2026 by admin Leave a Comment

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेपू्र्वी पाकिस्तानने ऑस्ट्रेलियासारख्या दिग्गज संघाला टी20 मालिकेत 3-0 ने लोळवलं होतं. त्यामुळे पाकिस्तानचा आत्मविश्वास दुणावलेला होता. पण भारतीय संघाने साखळी फेरीतच त्यांना त्यांची लायकी दाखवली. त्यानंतर साखळी फेरीत इंग्लंडने पराभवाची धूळ चारली आणि स्पर्धेतील आव्हान जवळपास संपुष्टात आलं. त्यानंतर शेवटच्या सामन्यात श्रीलंकेला पराभूत केलं खरं पण नेट रनरेटचं गणित काही सोडवता आलं […]

Filed Under: cricket

Ind vs Eng : ‘वानखेडेवरचा आवाज शांत करू’, सेमी फायनलमध्ये भारताशी भिडण्याआधी इंग्लंडच्या खेळाडूच्या वल्गना, दिला मोठा इशारा

March 4, 2026 by admin Leave a Comment

T20 वर्ल्ड कप 2026 च्या सेमीफायनलला आजपासून सुरूवात होणार असून , आज दक्षिण आफ्रिकेचा सामना न्युझीलंडशी होणार आहे. तर उद्या यजमान भारत हा इंग्लंडशी भिडणार आहे. सेमी फायनलमध्ये प्रतिस्पर्ध्याला नमवून फायनलमध्ये धडक मारण्याचा प्रत्येक संघाचा प्रयत्न असेल. उद्या म्हणजेच 5 मार्च रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर भारत आणि इंग्लंड संघ आमनेसामने येतील. मात्र सेमीफायनलमध्ये भारताशी भिडण्यापूर्वीच […]

Filed Under: cricket

Virat Kohli : किती मोठा झाला विराट-अनुष्काचा लेक ! लंडनच्या रस्त्यावर बाबांसोबत दिसला अकाय कोहली, Video व्हायरल

March 4, 2026 by admin Leave a Comment

Virat-Anushka Son Akaay Viral Video : भारताचा स्टार खेळाडू विराट कोहली आणि त्याची पत्नी, अभिनेत्री अनुष्का शर्मा सध्या फॅमिली लाईफमुळे चर्चेत आहेत. मुलाचा जन्म झाल्यानंतर त्यांनी लंडनला शिफ्ट होण्याचा निर्णय घेतला होता. मुलांना लाईमलाइट आणि प्रसिद्धीपासून दूर ठेवून नॉर्मल आयुष्य जगता यावं म्हणून त्यांनी हे पाऊल उचललं. त्यामुळे विराट अनुष्का भारतात कधीतरीच दिसतात. दरम्यान विराट […]

Filed Under: cricket

सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या आणि शिवम दुबे यांनी टीम इंडियाची साथ का सोडली? बीसीसीआय निशाण्यावर

March 4, 2026 by admin Leave a Comment

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या उपांत्य फेरीत टीम इंडियाने धडक मारली आहे. 5 मार्च रोजी टीम इंडियाचा सामना इंग्लंडशी होणार आहे. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये होणार आहे. त्यामुळे हा हायव्होल्टेज सामना असेल यात काही शंका नाही. सुपर 8 फेरीतील शेवटचा सामना खेळून टीम इंडिया कोलकात्याहून मुंबईला आली आहे. पण भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव, अष्टपैलू हार्दिक […]

Filed Under: cricket

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 65
  • Page 66
  • Page 67
  • Page 68
  • Page 69
  • Interim pages omitted …
  • Page 142
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • महाराष्ट्र हादरला! या जिल्हांमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के, नागरिकांमध्ये पळापळ
  • Maharashtra News LIVE : IT कंपनीतील महिलाचं लैंगिक शोषण आणि धर्मांतरण प्रकरणाचा केंद्रीय यंत्रणांकडून होणार तपास
  • हा मराठी सिनेमा एकट्यानेच पाहा; बोल्ड दृश्यांमुळे बॅन झालेल्या महेश मांजरेकरांच्या चित्रपटाचा यूट्यूबवर धुमाकूळ
  • यंदाच्या उन्हाळ्यात सुरू करा ‘हा’ भन्नाट बिझनस; फक्त 1-2 लाखांची गुंतवणूक आणि दरमहा 50 हजारांची कमाई!
  • Iran Inflation : इराणमध्ये एक अंड सव्वा लाखाला, एक लिटर दूध 8 लाख रुपये, पाषाण युगापेक्षाही भयानक अवस्था

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in