• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

cricket

IND vs ENG, Semi Final: संजू सॅमसनचं इंग्लंडविरुद्ध झंझावाती अर्धशतक, नोंदवला असा विक्रम

March 6, 2026 by admin Leave a Comment

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारत आणि इंग्लंड हे संघ आमनेसामने आहेत. भारताने नाणेफेकीचा कौल गमवल्याने प्रथम फलंदाजी करावी लागली. त्यामुळे भारताला 200 पार धावा करणं भाग आहे. कारण वानखेडेचं स्टेडियम छोटं आहे. त्या दृष्टीने संजू सॅमसनने फलंदाजी केली. (Photo- BCCI Twitter) टीम इंडियाच्या 20 धावा असताना अभिषेक शर्माच्या रुपाने पहिला धक्का बसला. अभिषेक […]

Filed Under: cricket

IND vs ENG : हॅरी ब्रूकची 1 चूक, भारताला 74 धावांचा फायदा, इंग्लंड सामना गमावणार!

March 6, 2026 by admin Leave a Comment

टीम इंडियाचा सलामीवीर आणि अनुभवी फलंदाज संजू सॅमसन याने आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील सुपर 8 सामन्यात वेस्ट इंडिज विरुद्ध विजयी खेळी साकारली. संजूने नाबाद 97 धावांची खेळी करत भारताला करो या मरो सामन्यात शानदार आणि एकतर्फी असा विजय मिळवून दिला. संजूच्या खेळीमुळे टीम इंडियाने उपांत्य फेरीत धडक दिली. संजूने विंडीज विरुद्धचा तडाखा […]

Filed Under: cricket

उपांत्य फेरीत विजय मिळवल्यानंतर सूर्यकुमार यादवने केला मोठा खुलासा, सामन्यात झालं असं की…

March 6, 2026 by admin Leave a Comment

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेतील उपांत्य फेरीचा दुसरा सामना भारत आणि इंग्लंड यांच्यात झाला. हा सामना भारताने 7 धावांनी जिंकला. या सामन्यात भारताने 253 धावांचं आव्हान ठेवूनही 7 धावांनीच जिंकला. त्यामुळे हा सामना किती धाकधूक वाढवणारा असेल याचा अंदाज येतो. एक क्षण तर असं वाटत होतं की हा सामना भारताच्या हातून जातो की काय? पण बुमराहाने […]

Filed Under: cricket

IND vs ENG, Semi Final : टीम इंडियाने 253 धावा करत नोंदवले इतके विक्रम, नॉकआऊट सामन्यात काय घडलं?

March 6, 2026 by admin Leave a Comment

टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारत इंग्लंड आमनासामना होत आहे. या सामन्यापूर्वी नाणेफेकीचा कौलाबाबत बऱ्याच चर्चा रंगल्या होत्या. नाणेफेकीचा कौल महत्त्वाची भूमिका बजावेल असं सांगितलं होतं. त्याला कारणही तसंच होतं. दुसऱ्या डावात दव पडत आणि गोलंदाजी करणं कठीण होतं. त्यामुळे संघावर दबाव वाढतो. पण नाणेफेकीचा कौल हा काय भारताच्या बाजूने लागला नाही. इंग्लंडचा कर्णधार […]

Filed Under: cricket

T20 World Cup : फायनलपूर्वी कपिल देव यांचा अभिषेक शर्माला खास सल्ला, टीम इंडियालाही दिला गुरूमंत्र

March 6, 2026 by admin Leave a Comment

भारतीय क्रिकेट संघाने सेमीफायनलमध्ये इंग्लंडचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. अहमदाबादमध्ये होणाऱ्या फायनलमध्ये टीम इंडियाचा सामना न्यूझीलंड सोबत होणार आहे. या सामन्यापूर्वी भारतीय संघासाठी चिंतेची बाब म्हणजे सलामीवीर अभिषेक शर्माने लौकिकेला साजेशी कामगिरी केलेली नाही. त्यामुळे त्याला अंतिम सामन्यातून बाहेर बसवण्याची मागणी केली जात आहे. अशातच यावर आता माजी कर्णधार कपिल देव यांनी […]

Filed Under: cricket

IND vs ENG : सूर्यासेनेचा वानखेडेत धुमाकूळ, इंग्लंड विरुद्ध वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक, टीम इंडियाच्या 253 रन्स

March 6, 2026 by admin Leave a Comment

टीम इंडियाने आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील सेमी फायनलमध्ये इंग्लंड विरुद्ध धमाका केला आहे. टीम इंडियाने वानखेडे स्टेडियममध्ये ओपनर संजू सॅमसन आणि इतर फलंदाजांच्या विस्फोटक खेळीच्या जोरावर इंग्लंडसमोर धावांचा डोंगर उभारला आहे. टीम इंडियाने इंग्लंडला विजयासाठी 254 धावांचं महाकाय असं आव्हान दिलं आहे. सूर्यासेनेने 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 253 धावा केल्या आहेत. […]

Filed Under: cricket

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 58
  • Page 59
  • Page 60
  • Page 61
  • Page 62
  • Interim pages omitted …
  • Page 142
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • RR vs RCB : वैभवची विस्फोटक खेळी, राजस्थानचा विजयी चौकार, आरसीबीचा 6 विकेट्सने धुव्वा
  • होम लोन घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! एप्रिल 2026 मध्ये ‘या’ सरकारी बँका देताहेत सर्वात स्वस्त कर्ज
  • Cars Under 5 Lakh : पहिल्यांदा कार घेणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी! 5 लाखांच्या बजेटमध्ये घरी आणा ‘या’ दमदार कार
  • विमानतळावर ३८ कोटींचे ३० किलो सोने जप्त, २४ महिलांनी कुठे-कुठे लपवले सोने ?
  • IPL 2026 : आयपीएल स्पर्धेत वेगवान अर्धशतक करणारे भारतीय फलंदाज, नंबर 1 कोण?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in