Ishan Kishan T20 World Cup Final: अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये भारतीय फलंदाजांनी न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर जोरदार प्रहार केला. भारताच्या वाटेला प्रथम फलंदाजी आली आणि भारताने 20 षटकात 255 धावा केल्या. तसेच विजयासाठी 256 धावांचं आव्हान दिलं. या धावसंख्येत आघाडीच्या तीन फलंदाजांचं योगदान राहिलं. संजू सॅमसनने 46 चेंडूत 89, अभिषेक शर्माने 21 चेंडूत 52 आणि इशान किशनने […]
cricket
IND vs NZ : भारताच्या 3 एक्क्यांची कमाल, फायनलमध्ये वर्ल्ड रेकॉर्ड, न्यूझीलंड विरुद्ध 255 धावांचा डोंगर
पहिल्या 3 फलंदाजांनी केलेली वादळी खेळी आणि अखेरच्या क्षणी ऑलराउंडरने दिलेल्या फिनिशिंग टचच्या जोरावर टीम इंडियाने आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत इतिहास घडवला आहे. टीम इंडियाने आयसीसी टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम फेरीत सर्वोच्च धावसंख्या साकारत वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. संजू सॅमसन, अभिषेक शर्मा आणि इशान किशन या टीम इंडियाच्या टॉपच्या 3 […]
IND vs NZ Final : टीम इंडिया सलग दुसऱ्यांदा टी 20i वर्ल्ड चॅम्पियन, फायनलमध्ये न्यूझीलंडचा 96 धावांनी धुव्वा
टीम इंडियाने सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात इतिहास घडवला आहे. टीम इंडियाने नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये न्यूझीडंवर 96 धावांच्या एकतर्फी फरकाने मात करत आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं आहे. टीम इंडियाने न्यूझीलंडसमोर 256 धावांचं विक्रमी आव्हान ठेवलं होतं. मात्र टीम इंडियाच्या गोलंदाजांसमोर न्यूझीलंडला पूर्ण 20 ओव्हरही खेळता आलं नाही. टीम इंडियाने न्यूझीलंडला […]
Gautam Gambhir : दिलदार गंभीर, वर्ल्ड कप विजयाचं 2 दिग्गजांना श्रेय, पत्रकार परिषेदत नाव घेत म्हणाला…, पाहा व्हीडिओ
टीम इंडियाने रविवारी 8 मार्चला सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात ऐतिहासिक असा टी 20i वर्ल्ड कप विजय मिळवला. भारताची टी 20i वर्ल्ड कप ट्रॉफी जिंकण्याची ही एकूण तिसरी तर सलग दुसरी वेळ ठरली. भारताने अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये झालेल्या या महाअंतिम सामन्यात न्यूझीलंडवर एकतर्फी विजय मिळवला. इंडिया यासह गतविजेता आणि यजमान म्हणून वर्ल्ड कप ट्रॉफी कायम […]
IND vs NZ Arshdeep Singh : फायनलमध्ये अर्शदीपचा न्युझीलंडच्या खेळाडूशी पंगा, भर मैदानात डेरिल मिशेलचं रौद्र रूप; असं काय घडलं ? Video व्हायरल
IND Vs NZ T20 WC Final: अमहदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर काल रात्री ICC T-20 वर्ल्ड कप 2026 चा अंतिम सामना रंगला. भारत वि न्युझीलंडच्या या सामन्यात टीम इंडियाने दणदणीत विजय मिळवत वर्ल्डकप ट्रॉफीवर नाव तर कोरलंच पणसलग दुसऱ्यांदा स्पर्धआ जिंकत एक नवा इतिहास देखील रचला. हा सामना अकिशय थराराक, रोमांचक होताच. पण सामन्यात भारताची बॉलिंग […]
T20 World Cup Final 2026 : टी20 वर्ल्ड कप जिंकला, आता चार दिवसात टीम इंडियातील या खेळाडूचं शुभमंगल सावधान
दोनच दिवसांपूर्वी टीम इंडियाने वर्ल्ड कप जिंकला. न्यूझीलंडला हरवून टीम इंडियाने तिसऱ्यांदा टी20 वर्ल्ड कपवर नाव कोरलं. या वर्ल्ड कप विजयानंतर टीम इंडियातील एक खेळाडू लवकरच विवाहाच्या बोहल्यावर चढणार आहे. तो आयुष्यातील नव्या इनिंगची सुरुवात करणार आहे. कुलदीप यादव 14 मार्च 2026 रोजी वंशिकासोबत विवाहाच्या बोहल्यावर चढणार आहे. उत्तराखंडमधील सुंदर हिल स्टेशन मसूरी येथील एका […]