• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

cricket

IND vs NZ Final Toss : टॉस होताच टीम इंडियाचा वर्ल्ड कप विजय निश्चित! असा योग जुळून आला

March 10, 2026 by admin Leave a Comment

टीम इंडिया सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात पहिल्यांदा आणि एकूण चौथ्यांदा आयसीसी टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेतील अंतिम सामन्यासाठी सज्ज झाली आहे. वर्ल्ड कप स्पर्धेच्या 10 पर्वातील अंतिम सामन्यात यजमान टीम इडिया विरुद्ध न्यूझीलंड आमनेसामने आहेत. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये संध्याकाळी 7 वाजता महामुकाबल्यातील पहिला चेंडू टाकण्यात येणार आहे. त्याआधी 6 वाजून 34 मिनिटांनी नाणेफेक झाली. […]

Filed Under: cricket

T20 World Cup 2026 Final: टीम इंडियाच्या सलामी जोडीचा धमाका, संजू-अभिषेककडून वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक

March 10, 2026 by admin Leave a Comment

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेचा अंतिम सामना होत आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल हा न्यूझीलंडच्या बाजूने लागला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. भारताकडून सलामीला अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन ही जोडी उतरली. संजू सॅमसन स्ट्राईकला होता. या षटकातील पहिले तीन चेंडू निर्धाव गेले. त्यानंतरच्या चेंडूवर संजू सॅमसनने जोरदार प्रहार केला आणि षटकार मारला. […]

Filed Under: cricket

Sanju Samson T20 World Cup 2026: संजू सॅमसनची अर्धशतकाची हॅटट्रीक, विराट कोहलीसोबत पंगतीत बसला

March 10, 2026 by admin Leave a Comment

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पुन्हा एकदा संजू सॅमसनचं वादळ घोंघावलं. सुपर 8 फेरीपासून सुरू असलेला झंझावात अंतिम सामन्यातही पाहायला मिळाला. संजू सॅमसनने टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत सलग तीन अर्धशतक ठोकण्याचा विक्रम रचला आहे. (Photo- BCCI Twitter) संजू टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या उपांत्य आणि अंतिम फेरीत अर्धशतक ठोकणारा तिसरा फलंदाज ठरला आहे. यापूर्वी विराट कोहली […]

Filed Under: cricket

Bcci Announce Prize Money For Team India : वर्ल्ड कप जिंकला, आता छप्पर फाड पैसा, डोळे विस्फारतील अशा इनामी रक्कमेची घोषणा

March 10, 2026 by admin Leave a Comment

ICC मेन्स टी20 वर्ल्ड कप 2026 जिंकणाऱ्या भारतीय टीमवर पैशांचा पाऊस सुरु झाला आहे. भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड बीसीसीआयने टीम इंडियासाठी बक्षिसाच्या रक्कमेची घोषणा केली आहे. टीम इंडियाने रविवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर न्यूझीलंडवर 96 धावांनी विजय मिळवला. टीम इंडियाने सलग दुसऱ्यांदा टी20 वर्ल्ड कप जिंकला. टीम इंडियाने आतापर्यंत तीनवेळा टी20 वर्ल्ड कप जिंकला आहे. […]

Filed Under: cricket

IND vs NZ Final : अभिषेक शर्माचं फायनलमध्ये वादळ, फायर अर्धशतकासह रोहितचा रेकॉर्ड ब्रेक

March 10, 2026 by admin Leave a Comment

अभिषेक शर्मा याला आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत धावांसाठी संघर्ष करावा लागला. अभिषेक साखळी फेरीतील सलग 3 सामन्यांत झिरोवर आऊट झाला. त्यामुळे अभिषेकला प्रचंड टीका सहन करावी लागली. त्यानंतर अभिषेकने झिंबाब्वे विरुद्ध अर्धशतक केलं.अभिषेकसाठी ही खेळी विश्वास वाढवणारी ठरली. मात्र त्यानंतर अभिषेक पुन्हा अपयशी ठरला. मात्र त्यानंतरही टीम मनेजमेंटने अभिषेकवर विश्वास दाखवत त्याला […]

Filed Under: cricket

T20 World Cup 2026: अंतिम सामन्यात सूर्यकुमार यादवने गमावलं, तर शिवम दुबेने कमावलं

March 10, 2026 by admin Leave a Comment

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. या संधीचा भारतीय फलंदाजांनी पुरेपूर फायदा घेतला. भारताने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 5 गडी गमवून 255 धावा केल्या आणि विजयासाठी 256 धावांचं आव्हान दिलं. भारताने या सामन्यात चांगली सुरूवात केली. संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा यांनी पहिल्या विकेटसाठी 98 धावांची […]

Filed Under: cricket

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 46
  • Page 47
  • Page 48
  • Page 49
  • Page 50
  • Interim pages omitted …
  • Page 142
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • भारतावरचं मोठं संकट टळलं, रशियाकडून भारताला आतापर्यंतची सर्वात मोठी भेट, पुतिन यांच्याकडून थेट मोठी घोषणा
  • RR vs RCB : लावा ताकद, आरसीबीच्या मॅचविनर बॉलरची एन्ट्री, राजस्थान हॅट्रिकपासून रोखणार?
  • GK : टरबूज लाल आणि गोड आहे हे कसं ओळखायचं? फक्त ही ट्रिक वापरा
  • DC vs CSK : चेन्नई सुपर किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स आमनासामना, कोणाचं पारडं जड? जाणून घ्या
  • दर आठवड्याला ८० हजार लोक एलपीजी ते पीएनजीमध्ये कन्व्हर्ट, तीन महिन्यांचा तो नियम काय ?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in