टीम इंडियाला वर्ल्ड कप जिंकून दिल्यानंतर फिनिशर रिंकु सिंह त्याच्या वडिलांच्या आठवणीत भावूक झाला. रिंकूने सोशल मीडियावर त्याचे वडील खानचंद्र सिंह यांच्या निधनानंतर एक भावूक पोस्ट लिहीली आहे. रिंकूने या पोस्टमध्ये वडिलांसोबतच्या आठवणींना उजाळा दिला आहे. रिंकूने या पोस्टमध्ये तुमची कायम आठवण येईल, असं म्हटलंय. खानचंद्र सिंह याचं 28 फेब्रुवारी रोजी गंभीर आजारामुळे निधन झालं […]
cricket
IPL 2026 Full Squad: पहिल्या टप्प्याचं ठरलं, 28 मार्चपासून थरार, रोहित-विराट कोणत्या टीममध्ये? जाणून घ्या
आयसीसी टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेच्या दहाव्या पर्वाची (Icc T20i World Cup 2026) 8 मार्चला सांगत झाली. भारताने न्यूझीलंडला स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच पराभूत करत सलग दुसऱ्यांदा आणि एकूण तिसऱ्यांदा टी 20i वर्ल्ड कपवर आपली मोहोर उमटवली. आयपीएलकडून 8 मार्च रोजीच 28 मार्चपासून 19 व्या मोसमाचा थरार रंगणार असल्याचं जाहीर करण्यात आलं होतं. त्यानंतर क्रिकेट चाहत्यांना […]
रोज दीड तास मालिश आणि 8 तास सराव, आता शिवम दुबेने वर्ल्डकप मेडल घातलं गळ्यात
Shivam Dube T20 World Cup Medal: टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेचं जेतेपद भारताने मिळवलं. अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडवर सहज विजय मिळवला आणि जेतेपदावर तिसऱ्यांदा नाव कोरलं. या जेतेपदाच्या प्रवासात संजू सॅमसन आणि जसप्रीत बुमराह यांचं नाव आघाडीवर येते. पण या विजयात शिवम दुबेचं योगदान विसरून चालणार नाही. कारण कठीण काळात शिवम दुबेने जोरदार फटकेबाजी करत संघाला […]
BAN vs PAK : ज्यांच्यासाठी Iccसोबत पंगा, त्यांनीच गेम केला, बांगलादेशकडून पाकिस्तानचा धुव्वा
बांगलादेशमधील वाढत्या तणावानंतर केकेआरने बीसीसीआयच्या आदेशानुसार मिस्तफिजुर रहमान याची टीममधून हकालपट्टी केली. त्यानंतर अचानक बांगलादेश क्रिकेट बोर्डाने सुरक्षेचं कारण पुढे करत भारतात होणाऱ्या टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेतील सामने श्रीलंकेत खेळवण्यात यावे, अशी मागणी केली. मात्र आयसीसीने मागणी फेटाळल्यानंतर बांगलादेशने या स्पर्धेवर बहिष्कार टाकला. त्यानंतर पाकिस्तान बांगलादेशसाठी आयसीसी विरुद्ध मैदानात उतरली होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बांगलादेशला […]
The Hundred Auction: ऋचा घोषसाठी मोजले इतके सारे पैसे, दीप्ती शर्मावर लागली पहिली बोली
The Hundred 2026: इंग्लंडमध्ये वुमन्स क्रिकेट लीग अर्थात द हंड्रेड लीग स्पर्धेसाठी लिलाव प्रक्रिया पार पडली. या लिलाव प्रक्रियेत भारतीय खेळाडूंचाही समावेश होता. द हंड्रेड 2026 च्या लिलावात एकूण 17 भारतीय खेळाडू खेळण्यासाठी रिंगणात होते. त्यापैकी सहा खेळाडू गेल्या वर्षीच्या विश्वचषक विजेत्या संघाचा भाग होते. या स्पर्धेच्या नव्या पर्वापूर्वीच्या लिलावात दीप्ती शर्मा ही बोली लागलेली […]
IPL 2026 : 19 व्या मोसमाचं वेळापत्रक जाहीर, पहिल्या टप्प्यात 20 सामने, पहिली मॅच कधी? जाणून घ्या
आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेचा थरार 1 महिना रंगला. क्रिकेट चाहत्यांना 7 फेब्रुवारी ते 8 मार्च दरम्यान 20 संघामध्ये 50 पेक्षा अधिक सामने पाहायला मिळाले. टीम इंडियाने अंतिम सामन्यात न्यूझीलंडवर मात करत वर्ल्ड कप आपल्या नावावर केला. त्यानंतर आता काही दिवसांच्या विश्रांतीनंतर जगातील सर्वात मोठ्या टी 20i लीग स्पर्धेला सुरुवात होणार आहे. जगातील […]