Ajinkya Rahane Retire from Cricket: भारतीय कसोटी संघाचा यशस्वी कर्णधार अशी ख्याती असलेला अजिंक्य रहाणे यांनी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. आंतरराष्ट्रीय, देशांतर्गत आणि आयपीएल स्पर्धेत यापुढे अजिंक्य रहाणे खेळणार नाही. रहाणेने 2011 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. भारतासाठी अजिंक्य रहाणेने 12 वर्षे क्रिकेट खेळला. यात त्याने 85 कसोटी, 90 वनडे आणि 20 टी20 […]
cricket
Team India: टीम इंडियाच्या जर्सीच्या रंगावरुन मोठी खळबळ, भगव्या रंगावरुन मोठा वाद, प्रकरण काय?
एफआयएच हॉकी विश्वचषक 2026च्या आधी भारतीय संघाच्या जर्सीवरून मोठा वाद निर्माण झाला आहे. अनेक दशकांपासून निळ्या जर्सीमध्ये खेळणारा भारतीय हॉकी संघ आता विश्वचषकात प्रामुख्याने भगव्या रंगाची जर्सी परिधान करणार आहे. हॉकी इंडियाच्या या निर्णयामुळे क्रीडाविश्वात चर्चेला सुरुवात झाली आहे. भारताचे माजी कर्णधार विरेन रास्किन्हा हे या निर्णयाला तीव्र विरोध करणाऱ्यांपैकी एक आहेत. महान भारतीय हॉकीपटूंपैकी […]
Vaibhav Sooryavanshi:नाद करतो काय! झिम्बाब्वे दौरा संपतात वैभवला मिळाली मोठी गुड न्यूज, बेबी बॉसचं आता प्रमोशन झालं
वैभव सूर्यवंशीने कमी कालावधीत आपल्या खेळाने वेगळीच लोकप्रियता प्राप्त केली आहे, वैभव जेव्हा जेव्हा मैदानात उतरतो तेव्हा तेव्हा तो पराक्रम करतोच. वैभवच्या कामगिरीमुळे त्याला कमी कालावधीत अनेक मोठ मोठ्या जबाजदाऱ्या मिळाल्या आहेत. वैभवला पुन्हा एकदा एक मोठी भूमिका मिळाली आहे. भारतीय देशांतर्गत क्रिकेटमधील एक प्रतिष्ठित स्पर्धा असलेल्या दुलीप ट्रॉफी 2026 साठी पूर्व विभागीय संघाची घोषणा करण्यात […]
Ajinkya Rahane Retirement: अजिंक्य रहाणेचा क्रिकेटला रामराम, सगळ्या फॉर्मेटमधून निवृत्त, Video Viral
भारताचा वरिष्ठ फलंदाज अजिंक्य रहाणेने गुरुवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून तात्काळ निवृत्ती जाहीर केली. सर्व फॉरमेटमधून रहाणे यांनी निवृत्ती जाहीर केली आहे. रहाणे यांनी व्हिडिओ शेअर करत ही माहिती सर्वांना दिली आहे. राहणे यांच्या निवृत्तीच्या घोषणेमुळे आता क्रिकेटप्रेमींना धक्का मिळाला आहे. अजिंक्य यांचा व्हिडिओ आता व्हायरल होत आहे. 38 वर्षीय रहाणेने 2013 मध्ये सुरू झालेल्या आपल्या कारकिर्दीत […]
पाकड्यांनो आता तरी सुधरा, सामना सुरु असताना दोन खेळाडूंकडून मोठा अनर्थ घडला, आयसीसीकडून थेट कारवाई
पाकिस्तानी खेळाडू आपली वृत्ती काही सुधरवत नाही याचे उदाहरण पुन्हा एकदा पाहायला मिळाले. वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटीतील पराभवानंतर पाकिस्तान क्रिकेट संघाच्या अडचणी वाढल्या आहेत. आयसीसीने वेगवान गोलंदाज मोहम्मद अब्बास आणि खुर्रम शहजाद यांच्यावर आयसीसी आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल शिस्तभंगाची कारवाई केली आहे. बाद झाल्यानंतर आक्रमकपणे जल्लोष केल्याबद्दल दोन्ही खेळाडूंवर कारवाई करण्यात आली आहे. ब्रायन लारा क्रिकेट […]
Gautam Gambhir: अरेरे हे काय घडलं? गौतम गंभीर यांची पोस्ट चर्चेत, क्षणातच व्हायरल, कारण काय?
गौतम गंभीर सध्या भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक आहेत. गंभीर यांनी संघाची धुरा हाती घेतल्यापासून अनेक मोठ मोठे निर्णय घेतले. अनेकांना गंभीर यांचे निर्णय पटले नाही. गंभीर यांचा कार्यकाळात भारतीय संघाने अनेक आयसीसी ट्रॉफाही जिंकल्या. गंभीर यांचा स्वभावही गंभीर असल्यामुळे अनेकदा ते वादांमध्ये सापडले आहेत. गंभीर यांच्यावर अनेक टीका होतानाही दिसते. गंभीर यांनी घेतलेले निर्णय […]