• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

cricket

Ajinkya Rahane: मुंबईत आलिशान घर, महागड्या गाड्या.. अजिंक्य रहाणेकडे इतकी संपत्ती

July 31, 2026 by admin Leave a Comment

भारतीय क्रिकेट टीममधील 'धुरंधर' बॅट्समनपैकी एक असलेल्या अजिंक्य रहाणेनं सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. गुरुवारी सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत त्याने निवृत्तीची घोषणा केली. यावेळी अजिंक्य भावूक झाला होता. क्रिकेटच्या मैदानात आपल्या बॅटिंगने सर्वांचं लक्ष वेधून घेणारा अजिंक्य कमाईच्या बाबतीतही अग्रेसर आहे. क्रिकेटच्या माध्यमातून होणाऱ्या कमाईशिवाय जाहिरातींमधूनही त्याला तगडं मानधन मिळतं. अजिंक्य रहाणे […]

Filed Under: cricket

नागपुरात 17 वर्षीय क्रिकेटरनी आयुष्य संपवलं, आत्महत्या करण्यामागचं धक्कादायक कारणही आता समोर

July 31, 2026 by admin Leave a Comment

महाराष्ट्रातील नागपूरमधून एक दुःखद घटना समोर आली आहे. एका 17 वर्षीय महिला क्रिकेटपटूने आत्महत्या केली आहे.  क्रिकेटपटूचे नाव अदिती चौखंडे आहे. घटनास्थळावरून एक सुसाईड नोटही सापडली आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले, त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी पाठवला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अदिती चौखंडे मूळची महाराष्ट्रातील अकोला येथील होती. गेल्या दोन वर्षांपासून ती नागपूरच्या लक्ष्मी नगरमधील […]

Filed Under: cricket

आयपीएल इतिहासात सर्वात लांब षटकार मारणाऱ्या खेळाडूकडे प्रशिक्षपदाची धुरा, सुपर किंग्सचा नवा कोच

July 30, 2026 by admin Leave a Comment

SA20 लीग स्पर्धेसाठी सर्वच फ्रेंचायझींनी मोर्चेबांधणी केली आहे. या स्पर्धेसाठी जोबर्ग सुपर किंग्सने माजी अष्टपैलू एल्बी मॉर्केल यांच्या खांद्यावर मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी टाकली आहे. स्टीफन फ्लेमिंग इंग्लंडचा हेड कोच झाल्यानंतर हा निर्णय घेतला गेला आहे. (फोटो-GETTY IMAGES) एल्बी मॉर्कल जोबर्ग सुपर किंग्सचा हेड कोच झाल्यानंतर त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. मॉर्कलने आनंद व्यक्त करत […]

Filed Under: cricket

Ajinkya Rahane Retirement : कंठ दाटला अन् मराठीत शब्द फुटले…संन्यास जाहीर करताना अजिंक्य रहाणेच्या डोळ्यात पाणी; नेमकं काय म्हणाला?

July 30, 2026 by admin Leave a Comment

भारताचा स्टार क्रिकेटर अजिंक्य रहाणे याने आता क्रिकेटच्या सर्वच फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली आहे. त्याने आपल्या सोशल मीडिया खात्यावर एक व्हिडीओ पोस्ट करून याबाबत माहिती दिली आहे. आता मी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असून यापुढे नवा प्रवास सुरू करणार आहे, असं त्यानं आपल्या या पोस्टमध्ये म्हटलंय. अजिंक्य रहाणेने संन्यास घेतल्यानंतर त्याच्या एकूण कारकिर्दीबाबत बोललं जातंय. अजिंक्य रहाणे […]

Filed Under: cricket

IND vs SL : श्रीलंकेला रवाना होण्यापूर्वी बुमराह, शुबमन गिलच्या इंजरीबद्दल महत्वाची अपडेट

July 30, 2026 by admin Leave a Comment

India tour of Sri Lanka 2026 : श्रीलंका दौऱ्यावर टीम इंडिया 4 ऑगस्टला रवाना होणार आहे. त्याआधी जसप्रीत बुमराह आणि शुबमन गिल यांच्या इंजरीबद्दल महत्वाची अपडेट आहे. दोन्ही खेळाडू रिकवरीच्या वाटेवर आहेत. हळूहळू दोघे तंदुरुस्त होत आहेत. दोघेही श्रीलंकेविरद्ध कसोटी मालिका सुरु होण्याआधी फिट होण्याची शक्यता आहे. गिल आणि बुमराहशिवाय साई सुदर्शनच्या फिटनेसवर सुद्धा अपडेट […]

Filed Under: cricket

Vaibhav Suryawanshi : भावा तू कोणत्या बॉलरला घाबरतो? वैभव सूर्यवंशीचं उत्तर ऐकून सगळेच अवाक्, 4 शब्दांत विषय संपवला!

July 30, 2026 by admin Leave a Comment

Vaibhav Suryawanshi : भारताचा स्टार फलंदाज वैभव सूर्यवंशी याची वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही. वैभव अवघ्या 15 वर्षांचा असला तरीही मैदानावर आला तो धावांचा पाऊस पडतो. आता नुकतेच त्याचा भारतीय क्रिकेट संघात समावेश करण्यात आला आहे. दरम्यान वैभवने आयपीएल 2025 मध्ये तुफानी फलंदाजी करून सर्वांचेच लक्ष वेधले होते. त्यानंतर आयपीएल 2026 मध्येही धावांचा डोंगर […]

Filed Under: cricket

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 40
  • Page 41
  • Page 42
  • Page 43
  • Page 44
  • Interim pages omitted …
  • Page 186
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
  • Kangana Ranaut : भूखे-नंगे लोग…कंगना रनौत पुन्हा संतापल्या, रामदेव बाबांविषयी बोलताना म्हणाल्या… ते विधान चर्चेत!
  • विद्यार्थी भीक नव्हे तर…राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्वीट, पुण्यातील उपोषणाचा मुद्दा तापणार!
  • पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये म्हाडाची लॉटरी जाहीर, तब्बल 4400 घरांसाठी…जाणून घ्या सर्वकाही!
  • मोठी बातमी! मुंबई भाजप अध्यक्षांच्या बैठकीत खडाजंगी, महापौर रितू तावडे आणि राजेश्री शिरवाडकर आमनेसामने

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in