• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

cricket

IND vs ENG : 5 सामने-1 मालिका, इंडिया इंग्लंड विरुद्ध टी 20I सीरिज खेळणार, पहिला सामना केव्हा?

March 13, 2026 by admin Leave a Comment

आयसीसी टी 20I वर्ल्ड कप विजयानंतर देशभरात आनंदाचं वातावरण आहे. भारताने वर्ल्ड कप जिंकून अनेक वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावावर केले. भारत न्यूझीलंडला पराभूत करुन सलग 2 आणि एकूण 3 वर्ल्ड कप जिंकणारा पहिलाच संघ ठरला. भारताने सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात ही कामगिरी करुन दाखवली.या ऐतिहासिक विजयानंतर आयसीसी आणि बीसीसीआयकडून कोटींमध्ये बक्षिस रक्कम देण्यात आली. खेळाडूंचं […]

Filed Under: cricket

IPL 2026: आयपीएल 2026 स्पर्धेपूर्वी पंजाब किंग्सने लाँच केली नवी जर्सी, कर्णधार श्रेयस अय्यरचा लूक पाहा

March 13, 2026 by admin Leave a Comment

आयपीएल 2026 स्पर्धेसाठी सर्व दहा फ्रेंचायझी तयारीला लागल्या आहेत. यात पंजाब किंग्स संघही मागे नाही. मागच्या पर्वात जेतेपदाची संधी हुकली होती. आरसीबीने अंतिम सामन्यात पराभूत केल्याने पहिल्या जेतेपदाचं स्वप्न भंगलं होतं. आता पुन्हा एकदा पंजाब किंग्स संघ श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात जेतेपदाला गवसणी घालण्यासाठी सज्ज आहे. आयपीएल स्पर्धा 28 मार्चपासून सुरू होणार आहे. यापूर्वी पंजाब किंग्स […]

Filed Under: cricket

IPL 2026: पॅट कमिन्स-जोश हेझलवूड वेटिंगवर, आरसीबी-एसआरएचला टेन्शन, अनुभवी जोडी स्पर्धेला मुकणार?

March 13, 2026 by admin Leave a Comment

आयसीसी टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेच्या अंतिम सामन्यानंतर अवघ्या 3 दिवसांनी 11 मार्च रोजी आयपीएलच्या आगामी 19 व्या मोसमाचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं. विविध राज्यातील विधानसभा निवडणुकीमुळे पहिल्या 16 दिवसांचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. त्यानुसार 28 मार्चपासून स्पर्धेचा थरार रंगणार आहे. या पहिल्या टप्प्यात एकूण 16 दिवसांत 4 डबल हेडरसह एकूण 20 सामने […]

Filed Under: cricket

IPL 2026: आयपीएल स्पर्धेत मुंबई इंडियन्स या प्लेइंग 11 सह उतरणार! आकाश चोप्राने असं मांडलं गणित

March 13, 2026 by admin Leave a Comment

आयपीएल 2026 स्पर्धेच्या जेतेपदासाठी सर्व संघांनी कंबर कसली आहे. यात मुंबई इंडियन्स संघही मागे नाही. मुंबई इंडियन्स संघ कागदावर एकदम स्ट्राँग आहे. त्यामुळे खेळाडूंची नावं ऐकली तर प्रतिस्पर्धी संघांना घाम फुटेल. पण मुंबई इंडियन्सने शेवटची आयपीएल ट्रॉफी 2020 मध्ये जिंकली होती. त्यानंतर सलग पाच वर्षे पदरी निराशा पडली आहे. आता मुंबई इंडियन्स संघ पुन्हा एकदा […]

Filed Under: cricket

IPL 2026 : 19 व्या मोसमापासून सामन्याच्या वेळेत बदल? दुपारी-संध्याकाळी मॅच किती वाजता सुरु होणार?

March 13, 2026 by admin Leave a Comment

बीसीसीआयकडून अखेर आयपीएलच्या बहुप्रतिक्षित 19 व्या मोसमाचं (IPL 2026) वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. आगामी 4 राज्यांमधील विधानसभा निवडणुकींमुळे बीसीसीआयने या 19 व्या मोसमातील पहिल्या 20 सामन्यांचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. त्यानुसार एकूण 10 संघ 16 दिवसांत 20 सामने खेळणार आहेत. या 20 सामन्यांमध्ये 4 डबल हेडरचा (एका दिवशी 2 सामने) समावेश आहे. पहिल्या टप्प्यात […]

Filed Under: cricket

Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशीला लॉटरी;टीम इंडियासाठी खेळणार! कधी? जाणून घ्या

March 13, 2026 by admin Leave a Comment

आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेनंतर आता आयपीएलच्या 19 व्या मोसमाकडे चाहत्यांचं लक्ष आहे. या स्पर्धेला 28 मार्चपासून सुरुवात होणार आहे. तर ही स्पर्धा जवळपास मे महिन्यातील शेवटपर्यंत खेळवण्यात येणार आहे. त्यानंतर टीम इंडिया एक्शन मोडमध्ये येणार आहे. टीम इंडियाला जून महिन्यापासून अनेक द्विपक्षीय मालिका खेळायच्या आहेत. त्यामुळे टीम इंडियात अनेक युवा खेळाडूंना पहिल्यांदाच […]

Filed Under: cricket

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 39
  • Page 40
  • Page 41
  • Page 42
  • Page 43
  • Interim pages omitted …
  • Page 141
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • होर्मुझमध्ये वेगवान हालचाली, भारताचे टेन्शन वाढले, नौदलाच्या ग्रीन सिग्नलची वाट पाहाताहेत…
  • जर तुम्ही कर्जाच्या समस्येने त्रस्त असाल तर नारळाचे ‘हे’ उपाय बदलतील तुमचं नशिब
  • Middle East Update : अमेरिकेचा माज उतरला, आखाती देशांमधील धक्कादायक सत्य आलं बाहेर, जे वाटलं नव्हतं ते इराणने करुन दाखवलं
  • IPL होऊ दे, मग घेऊन जा रे भावा, वंडर बॉय वैभव सूर्यवंशीचे पक्का प्रॉमिस; Viral Video पाहून हसू नाही आवरणार
  • ‘गेम ऑफ थ्रोन्स’ फेम अभिनेत्याचं 35 व्या वर्षी निधन; गंभीर आजारानंतर सर्जरीला दिला नकार

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in