इस्रायल आणि अमेरिकेचं इराणशी युद्ध सुरू असल्यामुळे संपूर्ण जगात चिंतेचं वातावरण आहे. अख्ख्या जगालाही या युद्धाचे चटके या ना त्या मार्गाने सोसावे लागत आहेत. मनुष्यहानी, विध्वंस, इंधन टंचाई अशा अनेक गोष्टींमुळे नागरिक त्रस्त आहेत. दरम्यान आत या युद्धामुळे आगामी फुटबॉल वर्ल्डकप 2026 वरदेखील आता संकट घोंगावताना दिसत आहे. यावर्षी, जून-जुलैमध्ये अमेरिका, मेक्सिको आणि कॅनडा येथे […]
cricket
Kaviya Maran : आधी पाकिस्तानी क्रिकेटपटूला विकत घेतलं, मग काव्या मारनच्या टीमच्या कोचच भारताच्या जखमेवर मोठी चोळणारं वक्तव्य
IPL 2026 चा सीजन सुरु व्हायला आता थोडे दिवस उरले आहेत. पण त्याआधी सनरायजर्स हदैराबाद टीम आणि त्यांची मालकीण काव्या मारन वादात सापडले आहेत. इंग्लंडमध्ये खेळल्या जाणाऱ्या ‘द हंड्रेड’ लीग मध्ये सनरायजर्स लीड्स हा काव्या मारन यांच्या मालकीचा संघ आहे. सन टीव्हीच्या मालकीचे हे दोन्ही संघ आहेत. गुरुवारी ‘द हंड्रेड’ लीगसाठी लिलाव झाला. त्यावेळी सनरायजर्स […]
Kavya Maran : पाकिस्तानी खेळाडूवर डाव लावणं काव्या मारनला पडलं महागात ! सनरायजर्सला बसला मोठा झटका
IPL 2026 चा सीझन सुरू होण्यापूर्वीच सनरायजर्स हैदराबादची मालक काव्या मारन मोठ्या वादात सापडली आहे. इंग्लंडच्या ‘द हंड्रेड’ लीग मध्ये सनरायजर्स ग्रुपच्या फ्रँचायझीने पाकिस्तानी खेळाडूला विकत घेतलं, ज्यामुळे हा सगळा वाद सुरू झाला. ‘द हंड्रेड’ मध्ये पहिल्यांदाच लिलाव आयोजित करण्यात आला होता, ज्यामध्ये सनरायझर्स लीड्सने मोठी रक्कम देऊन पाकिस्तानी फिरकी गोलंदाज अबरार अहमदला विकत घेतलं […]
PAK vs BAN: मोहम्मद रिझवान नाचतो का? पाकिस्तानच्या पराभवानंतर दिग्गज खेळाडू संतापला
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत पाकिस्तानच्या सुमार कामगिरीचं दर्शन घडलं. पाकिस्तानला सुपर 8 फेरीतच गाशा गुंडाळावा लागला. आयसीसी जेतेपद शर्यतीतून पत्ता कट होणार हे जाहीर होतं. एक संधी होती पण त्यातही माती खाल्ली. असं असताना पाकिस्तानला पुन्हा एकदा रूळावर येण्यासाठी आता चांगलं क्रिकेट खेळण्याशिवाय पर्याय नाही. असं असताना बांग्लादेश दौऱ्यात पाकिस्तान संघाकडून खूप काही अपेक्षा आहेत. […]
The Hundred Auction : थांबून बॉलिंग करणाऱ्या उस्मान तारीकची चांदी, ऑक्शनमध्ये कोटींचा भाव, बॉलर मालामाल
आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत पाकिस्तानचा फिरकीपटू उस्मान तारीक चांगलाच चर्चेत आला. उस्मान तारीक त्याच्या बॉलिंग एक्शनमुळे चर्चेत राहिला. उस्मानने टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्तानसाठी योगदान दिलं. मात्र पाकिस्तानचं सुपर 8 फेरीतूनच पॅकअप झालं. पाकिस्तान सध्या बांगलादेश दौऱ्यावर आहे. पाकिस्तानची बांगलादेश विरूद्धच्या 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत पराभवाने सुरुवात झाली. बांगलादेश विरुद्ध पहिल्याच […]
टीम इंडिया एकाच वेळी खेळणार दोन मालिका! बीसीसीआय आखणार दोन कर्णधारांसह खास रणनिती
भारताने टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत अपेक्षेप्रमाणे कामगिरी केली आणि जेतेपद मिळवलं. आता टीम इंडियाच्या पुढच्या वाटचालीसाठी बीसीसीआय आतापासून रणनिती आखत आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन्शिप 2027 आणि वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेसाठी खास रणनिती असणार आहे. मिडिया रिपोर्टनुसार, बीसीसीआय एकाच वेळी दोन संघ मैदानात उतरवण्याच्या तयारीत आहे. ऑक्टोबर महिन्यात ही रणनिती आखली जाईल. कारण या महिन्यात टीम […]