विजय हजारे ट्रॉफीत दिग्गज खेळाडूंनी आपला चमकदार खेळ दाखवला. रोहित शर्मा आणि विराट कोहलीने आपल्या खेळीने लक्ष वेधून घेतलं. दुसरीकडे, रिंकु सिंहने देखील फॉर्मात असल्याचं दाखवून दिलं. रिंकु सिंहची टी20 वर्ल्डकप संघात निवड झाली आहे. पण प्लेइंग 11 मध्ये जागा मिळवणं कठीण आहे. पण सध्याचा त्याचा खेळ पाहता त्याला जागा मिळण्याची अपेक्षा वाढली आहे. (Photo: […]
cricket
VHT 2025-26 : रिंकु सिंह फॉर्मात, टी20 वर्ल्डकप संघात निवड झाल्यापासून बॅट तळपली
VHT 2025 : बिहारने 8 गडी राखून मिळवला विजय, वैभव सूर्यवंशीने 10 चेंडूत 310 च्या स्ट्राईकने केल्या धावा
विजय हजारे ट्रॉफी 2025-2026 स्पर्धेत बिहार आणि मेघालय हे संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात नाणेफेकीचा कौल बिहारच्या बाजूने लागला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मेघालयने 50 षटकात 9 गडी गमवून 217 धावा केल्या आणि विजयासाठी 218 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान बिहारने 32.3 षटकात 2 गडी गमवून पूर्ण केलं. यासह बिहारने प्लेट गटात […]
Year Ender: 2025 या वर्षात सर्वाधिक शतक कोणाच्या नावावर? टॉप 5 मध्ये दोन भारतीय
क्रिकेट विश्वात 2025 या वर्षाचा लेखाजोखा मांडताना बऱ्याच कडू गोड आठवणी आहे. काही जणांना हे वर्ष चांगलं गेलं. तर काही जणांसाठी हे वर्ष खूपच वाईट गेलं. या वर्षात कोणत्या खेळाडूने सर्वाधिक शतकं ठोकली. त्याची चर्चा होत आहे. यात काही खेळाडू असे आहेत की त्यांनी षटकार कमी मारले आणि जास्त शतकं केली. (Photo- PTI) इंग्लंडचा दिग्गज […]
Smriti Mandhana: केवळ 62 धावा नि स्मृती मानधना इतिहास रचणार! शुभमन गिलचा रेकॉर्ड धोक्यात, क्रिकेटप्रेमींच्या खिळल्या नजरा
Smriti Mandhana Higher Score: भारतीय महिला क्रिकेट टीमची धडाकेबाज सलामीवीर स्मृती मानधना सरत्या वर्षात कमाल करण्याची शक्यता आहे. या सरत्या वर्षात ती मोठा रेकॉर्ड नावावर नोंदवण्याची शक्यता आहे. यंदा तिने जोरदार कामगिरी बजावली आहे. भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वचषक नावावर कोरला आहे. त्यात स्मृतीने चमकदार कामगिरी बजावली आहे. श्रीलंकेविरोधात सध्या सुरु असलेल्या टी20 मालिकेच्या चौथ्या […]
BMC Election 2026 : ठाणे काँग्रेस कार्यालयात AB फॉर्म वाटपादरम्यान धक्काबुक्की अन् शिवीगाळ, नेमकं घडलं काय?
ठाणे शहरातील काँग्रेस कार्यालयात आगामी मुंबई महानगरपालिका (बीएमसी) निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज (एबी फॉर्म) वाटप करण्याच्या प्रक्रियेदरम्यान मोठ्या प्रमाणात गोंधळ आणि अंतर्गत वाद निर्माण झाल्याचे समोर आले आहे. फॉर्म वाटप सुरू असतानाच पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये तीव्र मतभेद होऊन शिवीगाळ आणि धक्काबुक्की झाल्याची माहिती आहे. या घटनेमुळे पक्षातील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला आहे. घटनेची माहिती मिळताच, ठाणे नगर […]