इंग्लंड क्रिकेट टीमने ऑस्ट्रेलिया विरुद्ध प्रतिष्ठेची एशेज सीरिज अवघ्या 11 दिवसांतच गमावली. यजमान ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला सलग आणि पहिल्या 3 सामन्यांत पराभूत करत ही मालिका आपल्या नावावर केली. ऑस्ट्रेलियाने ही मालिका 11 दिवसांतच जिंकली. त्यानंतर इंग्लंडने मालिका गमावल्यानंतर जोरदार कमबॅक केलं. इंग्लंडने बॉक्सिंग डे टेस्ट मॅचमध्ये (Boxing Day Test) धमाका केला. इंग्लंडने मेलबर्न क्रिकेट ग्राउंडमध्ये (MCG) […]
cricket
वर्ल्ड क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाची लाज गेली, एमसीजी खेळपट्टीवर आयसीसीने ओढले ताशेरे
एशेज कसोटी मालिकेतील बॉक्सिंग डे कसोटी सामना दरवर्षीप्रमाणे मेलबर्न क्रिकेट ग्राउंडमध्ये खेळवला गेला. हा सामना अवघ्या दोन दिवसातच संपल्याने क्रीडा जगतात चर्चांना उधाण आलं. दोन दिवसात 36 विकेट पडल्या आणि हा सामना इंग्लंडने आपल्या खिशात घातला. पाच सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडच्या विजयानंतर 1-3 अशी स्थिती आहे. इंग्लंडने हा सामना जिंकला असला तरी ऑस्ट्रेलिया या आधीच मालिका […]
शुबमन गिलच्या कर्णधारपदाची लायकी काढली! इंग्लंडच्या माजी खेळाडूने क्षमतेवर उपस्थित केलं प्रश्नचिन्ह
शुबमन गिलच्या क्रिकेट करिअरला सध्या युटर्न लागल्याचं दिसून येत आहे. दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्याच सामन्यात मानेला दुखापत झाली. त्यानंतर टी20 मालिकेत कमबॅक झालं. पण काही खास करू शकला नाही. त्यामुळे टी20 वर्ल्डकप संघातून त्याला डच्चू देण्यात आला. असं असताना इंग्लंडचा माजी फिरकीपटू माँटी पानेसरने शुबमन गिलच्या कर्णधारपदावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. शुबमन गिल क्रिकेट […]
Shafali verma : शफाली वर्माच्या निशाण्यावर वर्ल्ड रेकॉर्ड, लेडी सेहवागला फक्त 43 धावांची गरज
वूमन्स टीम इंडियाने आयसीसी वनडे वर्ल्ड कप विजयानंतर 2025 या वर्षातील शेवटच्या आणि टी 20i मालिकेत आतापर्यंत धमाकेदार कामगिरी केली आहे. टीम इंडिया मायदेशात श्रीलंकेविरुद्धच्या 5 टी 20i सामन्यांच्या मालिकेत 4-0 ने आघाडीवर आहे. भारतीय महिला संघाने रविवारी 28 डिसेंबरला श्रीलंकेवर 30 धावांनी मात करत विजयी चौकार लगावला. आता टीम इंडिया पाचव्या आणि अंतिम सामन्यात […]
Vijay Hazare Trophy: दिल्लीने 321 धावांचं मोठं लक्ष्य गाठलं, पण कर्णधार ऋषभ पंत ‘पराभूत’
विजय हजारे ट्रॉफीत दिल्लीने सलग तिसऱ्या विजयाची नोंद केली. ऋषभ पंतच्या नेतृत्वात दिल्लीचा संघ मैदानात उतरला होता. सौराष्ट्र विरुद्धचा सामना दिल्लीने 3 विकेटने जिंकला. या सामन्यात सौराष्ट्रने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 320 धावा केल्या होत्या. तसेच विजयासाठी 321 धावांचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान दिल्लीने 7 गडी गमवून 48.5 षटकात पूर्ण केलं. दिल्लीने इतकं […]
Cricket : 3 प्रमुख खेळाडूंना दुखापत, तरीही संघात स्थान मिळणार! 11 फेब्रुवारीला पहिला सामना
आगामी आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेचं काउंटडाऊन सुरु झालं आहे. या स्पर्धेला 7 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. बीसीसीआयने या स्पर्धेसाठी यजमान टीम इंडियाची घोषणा केली. त्यानुसार टीम इंडियाचं सूर्यकुमार यादव हा नेतृत्व करणार आहे. तर दुसर्या बाजूला ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीमच्या डोकेदुखीत वाढ झाली आहे. या महत्त्वाच्या स्पर्धेआधी ऑस्ट्रेलियाच्या एकूण 3 मॅचविनर खेळाडूंना दुखापत […]