आगामी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेला अवघे काही दिवस बाकी आहेत. या स्पर्धेला 7 फेब्रुवारी 2026 पासून सुरुवात होणार आहे. त्याआधी प्रत्येक संघ जोरदार तयारी करत आहे. टीम इंडिया या वर्ल्ड कपआधी अखेरच्या टी 20i मालिकेत न्यूझीलंड विरुद्ध भिडणार आहे. उभयसंघात 5 टी 20i सामने होणार आहेत. तर दुसऱ्या बाजूला पाकिस्तान आणि श्रीलंका हे […]
cricket
IND vs NZ : टीम इंडियाच्या स्टार खेळाडूची वाईट वेळ सुरु; Bcci टी 20I नंतर वनडेतूनही पत्ता कापण्याच्या तयारीत!
टीम इंडिया आगामी टी 20i वर्ल्ड कपआधी मायदेशात शेवटची टी 20i आणि एकदिवसीय मालिका खेळण्यासाठी सज्ज झाली आहे. टीम इंडिया न्यूझीलंड विरुद्ध 3 एकदिवसीय आणि 5 टी 20i सामने खेळणार आहे. बीसीसीआय या वनडे सीरिजसाठी टीम इंडियात काही बदल करण्याच्या तयारीत असल्याचं म्हटलं जात आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, एका स्टार खेळाडूचा टी 20i नंतर वनडे टीममधूनही […]
IND vs NZ ODI : ऋषभ पंतसोबतच टीम इंडियाच्या या ‘धुरंधरां’चाही पत्ता कट ! 2 स्टार खेळाडू वनडेतून OUT ?
नव्या वर्षात टीम इंडियाचा (Team India) पहिलाच मुकाबला न्यूझीलंडशी (New Zealand) होणार आहे. 11 जानेवारी पासून तीन सामन्यांच्या एकदिवसीय ( One Day serires) मालिकेला प्रारंभ होत असून, यासाठी अजूनतरी भारतीय संघाची अद्याप घोषणा झालेली नाही. नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यात टीम इंडियाचा एकदिवसीय संघ जाहीर होण्याची अपेक्षा आहे. पण त्याआधीच एक मोठी समोर आली आहे, ती […]
VHT : शार्दूलच्या नेतृत्वात मुंबईची विजयी हॅटट्रिक, छत्तीसगडचा 9 विकेट्सने धुव्वा
विजय हजारे ट्रॉफी 2025-2026 स्पर्धेत मुंबईने आपला विजयी तडाखा कायम ठेवला आहे. मुंबईने शार्दूल ठाकुर याच्या नेतृत्वात विजयी हॅटट्रिक केली आहे. मुंबई क्रिकेट टीमने देशांतर्गत क्रिकेटमधीलया प्रतिष्ठेच्या स्पर्धेत सिक्कीम, उत्तराखंडनंतर सोमवारी 29 डिसेंबरला छत्तीसगडवर एकतर्फी विजय मिळवला. मुंबईने या विजयासह सी ग्रुपमधील पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानी झेप घेतली आहे. शार्दूल ठाकुर, शम्स मुलानी अंगकृष रघुवंशी […]
बाबर आझमने टीम इंडियाच्या जर्सीवर केली स्वाक्षरी, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच…
भारत पाकिस्तान यांच्यातील संबंधांना गेल्या काही वर्षात तडा गेला आहे. आयसीसी आणि मल्टी नॅशनल स्पर्धांमध्ये दोन्ही खेळाडू हस्तांदोलनही करत नाहीत. त्यामुळे वाद किती टोकाचा आहे हे दिसून येतं. असं असताना बाबर आझमच्या एका कृतीने संतापाची लाट उसळली आहे. त्याच्या एका ऑटोग्राफने नव्या वादाला जन्म दिला आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्ड त्याच्यावर कारवाई करू शकते. पाकिस्तानचा बाबर […]
विजय हजारे ट्रॉफीत विराट कोहली पुन्हा एकदा खेळणार! नेमकं काय घडलं?
विराट कोहलीने टी20 आणि कसोटी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकला आहे. आता फक्त वनडे फॉर्मेट खेळत आहे. देशांतर्गत विजय हजारे ट्रॉफीत विराट कोहली त्यासाठीच खेळत होता. पण या स्पर्धेत दोन सामने खेळणार अशी माहिती होती. पण आता आणखी एक सामना खेळणार आहे. (Photo- PTI) दिल्ली अँड डिस्ट्रिक्ट्स क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष रोहन जेटली सांगितलं की, विराट कोहली […]