भारताची प्रसिद्ध टेनिसपटू सानिया मिर्झा (Sania Mirza) ही नेहमीच चर्चेच्या झोतात असते. तिचा खेल असो किंवा वैयक्तिक आयुष्य, तिने घेतलेले निर्णय, तिचं वक्तव्य, मुलाखती, स्पॉटलाइट नेहमी तिच्यावर असतो. काही वर्षांपासून ती वैयक्तिक आयउष्यामुळे जास्त चर्चिली गेली. सानिया आणि पाकिस्तानचा माजी क्रिकेटर शोएब मलिक (Shoaiab Malikयांचा विवाह मोडला, त्यांनी घटस्फोटाची घोषणा केली आणि ते वेगळे झाले. […]
cricket
IND vs NZ : विराट कोहलीचं इंदूरमध्ये जबरदस्त शतक, वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक, दोघांना पछाडलं
भारताचा अनुभवी फलंदाज विराट कोहली याने न्यूझीलंड विरूद्धच्या तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात चिवट आणि झुंजार शतक झळकावलं आहे. विराटने इंदूरमधील होळकर स्टेडियममध्ये 338 धावांचा पाठलाग करताना आणि भारतीय संघ अडचणीत असताना हे निर्णायक शतक ठोकलंय. विराटच्या या शतकामुळे भारताच्या विजयाचा आशा कायम आहेत. उभयसंघातील 3 सामन्यांची मालिका 1-1 ने बरोबरीत आहे. त्यामुळे विराट भारतीय संघाला […]
IND vs NZ : कॅप्टन शुबमनला भारताचा मालिका पराभव जिव्हारी, गिल विराटबाबत काय म्हणाला?
टीम इंडिया नववर्षातील पहिलीच आणि एकदिवसीय मालिका जिंकण्यात सपशेल अपयशी ठरली आहे. न्यूझीलंडने भारतावर इंदूरमधील होळकर स्टेडियममध्ये खेळवण्यात आलेल्या तिसऱ्या आणि अंतिम एकदिवसीय सामन्यात 41 धावांनी मात केली. भारताने विराट कोहली याच्या शतकाच्या जोरावर झुंज दिली. तसेच नितीश कुमार रेड्डी आणि हर्षित राणा या दोघांनी अर्धशतकी खेळी करुन विराटचा चांगली साथ दिली. मात्र विराट कोहली, […]
IND vs NZ : विराटच झुंजार शतक व्यर्थ, भारताने सामन्यासह मालिका गमावली, न्यूझीलंडचा ऐतिहासिक विजय
न्यूझीलंड क्रिकेट टीमने इतिहास घडवला आहे. न्यूझीलंडने टीम इंडिया विरूद्धच्या तिसऱ्या आणि अंतिम एकदिवसीय सामन्यात भारतावर 41 धावांनी मात केली आहे. न्यूझीलंडने इंदूरमधील होळकर स्टेडियममध्ये भारतासमोर 338 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र भारताला या धावांचा पाठलाग करताना 50 षटकंही खेळता आली नाहीत. न्यूझीलंडने भारताला 24 बॉलआधी ऑलआऊट केलं. न्यूझीलंडने भारताचा डाव 46 षटकांत 296 धावांवर […]
IND vs AUS : 1 मालिका, 3 सामने-16 खेळाडू, टी 20I सीरिजसाठी टीम इंडियाची घोषणा, पहिला सामना कधी?
भारतीय पुरुष क्रिकेट संघ सध्या मायदेशात न्यूझीलंड विरुद्ध एकदिवसीय मालिका खेळत आहे. ही 3 सामन्यांची मालिका 1-1 ने बरोबरीत आहे. रविवारी 18 जानेवारीला मालिका विजेता ठरणार आहे. त्यानंतर 21 ते 31 जानेवारीदरम्यान उभयसंघात एकूण 5 टी 20I सामन्यांचा थरार रंगणार आहे. तर दुसऱ्या बाजूला श्रीलंकेला 5-0 ने लोळवल्यानंतर भारताची महिला ब्रिगेड आता डूब्ल्यूपीएल अर्थात वूमन्स […]
अगोदर बरळली, आता लागली हात जोडायला, सूर्यकुमार यादववरील टीकेनंतर बॉलिवूड अभिनेत्री अडचणीत; 100 कोटींचा मानहानीचा दावा दाखल
Bollywood Actress Khushi Mukherjee: भारताचा धडाकेबाज क्रिकेटर सूर्यकुमार यादव याची बदनामी केल्याप्रकरणात बॉलिवूडची अभिनेत्री मोठ्या अडचणीत आली आहे. वाद भडकल्यानंतर या अभिनेत्रीने हात जोडले आहेत. सेलिब्रिटी इमेज आणि पब्लिसिटी स्टंट केल्याप्रकरणात कायदेशीर लढाई सुरू झाली आहे. या अभिनेत्रीवर बदनामी प्रकरणी 100 कोटींचा मानहानीचा दावा दाखल करण्यात आला आहे. खुशी मुखर्जी असं या अभिनेत्रीच नाव आहे. […]