टी20 वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी बांग्लादेश क्रिकेट बोर्डाने सुरु केलेल्या नाटकांना सणसणीत चपराक बसली आहे. बांगलादेशने भारतात टी20 वर्ल्डकप स्पर्धेचे सामने खेळणार नसल्याचं स्पष्ट केलं होतं. यासाठी आयसीसीकडे म्हणणं मांडलं होतं.इतकंच काय तर बांगलादेशचे सर्व सामने श्रीलंकेत भरवण्याची मागणी केली होती. आयर्लंडसोबत ग्रुप बदलण्याची तयारी दाखवली होती. पण या सर्व मागण्यांना आयसीसीने केराची टोपली दाखवली. आयसीसीने टी20 […]
cricket
T20 World Cup 2026 : ICC टूर्नामेंटमधून बांगलादेशचा पत्ता कट ? या देशाची होणार एंट्री ?
Bangladesh Cricket Board : आगामी टी-20 वर्ल्डकप स्पर्धेमध्ये खेळणार की नाही हे ठरवण्याासठी बांगलादेशच्या संघाला दिलेली डेडलाइन आता संपत आली आहे. 17 जानेवारी रोजी ढाका येथे झालेल्या बैठकीत ICC ने बांगलादेश क्रिकेट बोर्डाला आपला निर्णय सांगण्यासाठी 21 जानेवारी ही डेडलाइन दिली होती. मात्र आता ही नुदत संपल्यानंतर देखील बांगलादेशकडून कोणतंही उत्तर आलेलं नाही. त्यांनी मौन […]
IND vs NZ : टीम इंडियाची जादू चालणार की पुन्हा चाखणार पराभवाची चव ? नागपूरमध्ये न्युझीलंडविरोधात काय घडणार ?
न्युझीलंडचा संघ सध्या भारताच्या दौऱ्यावर आला आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 (T-20 Series) मालिकेला आज, बुधवारपासून सुरुवात होत आहे. त्यातील पहिला सामना हा नागपूरमधील विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळला जाणार आहे. आगामी टी-20 विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर तयारी म्हणून ही मालिका दोन्ही संघांसाठी शेवटची संधी आहे. कारण त्यानंतर 7 फेब्रुवारीपासूनच टी-20 वर्ल्डकपची सुरूवात होणार […]
IND vs NZ : टीम इंडिया सरस की न्यूझीलंड वरचढ? टी 20I मध्ये दोघांपैकी भारी कोण?
टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील 5 सामन्यांच्या टी 20I मालिकेला 21 जानेवारीपासून सुरुवात होत आहे. या मालिकेआधी दोन्ही संघांनी जोरदार सराव केला आहे. न्यूझीलंडचं एकदिवसीय मालिकेनंतर टी 20I सीरिज नावावर करण्याचा प्रयत्न आहे. तर टीम इंडियासमोर टी 20I मालिकेत विजय मिळवून वनडे सीरिजमधील पराभवाची परतफेड करण्याचं आव्हान आहे. त्यामुळे या मालिकेत क्रिकेट चाहत्यांना चांगलीच चुरस […]
न्यूझीलंडविरुद्धच्या टी20 मालिकेत सूर्यकुमारची अग्निपरीक्षा, जर तसं झालं नाही तर…
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेपूर्वीची चाचणी परीक्षा टीम इंडिया देणार आहे. न्यूझीलंडविरुद्ध पाच सामन्यांची टी20 मालिका खेळणार आहे. या मालिकेत टीम इंडियाला चुका आणि काही खेळाडूंना फॉर्म मिळवण्याची शेवटची संधी आहे. या मालिकेत खऱ्या अर्थाने टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादवचा कस लागणार आहे. कारण या मालिकेत जर त्याला फॉर्म गवसला नाही तर त्याचं पुढचं गणित खूपच […]
IND vs NZ : रोहित-जडेजा सोडा, त्यांच्यापेक्षापण अजून एका खेळाडूच्या अपयशाचं जास्त टेन्शन, T20 World Cup मध्ये होऊ शकतं नुकसान
न्यूझीलंडने भारत दौऱ्यासाठी जेव्हा टीमची घोषणा केली, तेव्हा वनडे सीरीजसाठी निवडलेले खेळाडू पाहून अनेक जण हैराण होते. तीन सामन्यांच्या सीरीजमध्ये टीम इंडियाला आव्हान मिळणार नाही, भारत सहज जिंकेल असच सर्व बोलत होते. पण न्यूझीलंडने सर्वांनाच धक्का दिला. भारतात पहिल्यांदा वनडे सीरीज जिंकली. टीम इंडियाच्या या पराभवात काही खेळाडूंच्या प्रदर्शनाने खूपच निराश केलं. या सीरीजनंतर रोहित […]