नागपूर, रायपूरनंतर आता भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील टी 20i मालिकेतील तिसऱ्या सामन्याचा थरार हा गुवाहाटीत रंगणार आहे. उभसंघात एकूण 5 सामन्यांची मालिका खेळवण्यात येत आहे. भारताने मालिकेतील पहिल्या दोन्ही सामन्यात न्यूझीलंडला पराभवाचं पाणी पाजलं. भारताने दोन्ही सामने एकतर्फी फरकाने जिंकत आपला दबदबा कायम राखला. टीम इंडिया या मालिकेत 2-0 ने आघाडीवर आहे. आता तिसरा टी […]
cricket
RCBW vs DCW : आरसीबीचं थेट अंतिम फेरी गाठण्याचं स्वप्न लांबलं, दिल्लीकडून मिळाला पहिला पराभव
वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेतील साखळी फेरीचे सामने अंतिम टप्प्यात आले आहेत. त्यामुळे बाद फेरीसाठी चुरस वाढली आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु वगळता इतर चार संघात ही चुरस आहे. पण आरसीबीचं थेट अंतिम फेरी गाठण्याचं स्वप्नही लांबलं आहे. या स्पर्धेच्या 15व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु हे संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात नाणेफेकीचा कौल […]
Pro Wrestling League 2026: प्रो रेसलिंग लीग स्पर्धेची रंगत, सहा गटात कुस्तीचे सामने! जाणून घ्या
प्रो रेसलिंग लीग स्पर्धेचा थरार पुन्हा एकदा कुस्तीप्रेमींना अनुभवायला मिळत आहे. सात वर्षांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा कुस्तीपटू प्रो रेसलिंग लीग स्पर्धेच्या रिंगणात उतरले आहे. प्रो रेसलिंग लीग ही भारतातील एक प्रमुख व्यावसायिक कुस्ती लीग आहे. ही लीग भारतातील अव्वल कुस्तीपटूंना आणि आघाडीच्या आंतरराष्ट्रीय खेळाडूंना एका व्यावसायिक हंगाम-आधारित स्वरूपात एकत्र आणते. देशाच्या पारंपरिक आखाडा प्रणालीतून पुढे […]
Icc T20i World Cup 2026 : वर्ल्ड कप स्पर्धेवर बहिष्कार घातल्याने बीसीबी आणि खेळाडूंचं काय-किती नुकसान?
आयसीसी अर्थात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने मोठा निर्णय घेतला आहे. आयसीसीने बांगलादेश क्रिकेट टीमची भारत आणि श्रीलंकेत होणाऱ्या टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतून हकालपट्टी केली आहे. आयसीसीला हा निर्णय बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या आडमुठेपणामुळे घ्यावा लागला आहे. बांगलादेशने टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेत भारतात खेळण्यासाठी नकार दिला होता. आयसीसीने सोबतच बांगलादेशच्या जागी या स्पर्धेत दुसऱ्या संघाचा […]
बांगलादेशनंतर आता पाकिस्तान टी20 वर्ल्डकप स्पर्धेतून आऊट? पीसीबी अध्यक्ष नक्वी यांचं धक्कादायक विधान
आयसीसी टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धा सुरू होण्यासाठी अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. 7 फेब्रुवारीपासून ही स्पर्धा सुरु होणार आहे. या स्पर्धेचं यजमानपद भारत आणि श्रीलंकेकडे आहे. बांगलादेशने भारतात सामने खेळणार नसल्याचं स्पष्ट केलं. त्यानंतर आयसीसीने त्यांच्या जागी स्कॉटलँड संघाला संधी दिली आहे. हा वाद निवळत नाही तोच आणखी एका वादाला फोडणी मिळाली आहे. पाकिस्तान […]
ठरलं! अंडर 19 वनडे वर्ल्डकप स्पर्धेत भारत पाकिस्तान सामना, या तारखेला रंगणार द्वंद्व
अंडर 19 वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील साखळी फेरीच्या शेवटच्या सामन्यात भारत न्यूझीलंड हे संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात भारताने न्यूझीलंडचा 7 गडी राखून पराभव केला आणि पाकिस्तानशी सामना करणार यावर शिक्कामोर्तब केलं. भारत आणि पाकिस्तान यांच्यात 1 फेब्रुवारीला सामना होणार आहे. कारण ब आणि क गटातील प्रत्येकी 3 संघांनी सुपर सिक्स फेरीत एन्ट्री घेतली आहे. […]