केंद्र सरकारकडून पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. विविध क्षेत्रातील 131 जणांचा पद्म पुरस्काराने गौरव होणार आहे. क्रीडा क्षेत्रातून भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर आणि स्टार फलंदाज रोहित शर्मा यांची पद्मश्री पुरस्कारासाठी निवड झाली आहे. देशातील सर्वात यशस्वी टेनिस खेळाडूंपैकी एक विजय अमृतराज यांनाही पद्मभूषणने सन्मानित करण्यात येणार आहे. यात कोणत्या खेळाडूंचा आणि […]
cricket
IND vs NZ : टी20 वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी टीम इंडियाला आनंदाची बातमी, प्लेइंग 11 मध्ये बदल; पण…
न्यूझीलंडविरूद्धच्या तिसऱ्या टी20 सामन्यात भारताने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. दव फॅक्टर पाहता दुसऱ्या डावात धावांचा पाठलाग करणं सोपं जातं. कर्णधार सूर्यकुमार यादवने क्षणाचाही विलंब न करता प्रथम गोलंदाजी स्वीकारली. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर सूर्यकुमार यादव म्हणाला की, ‘आम्ही आज पहिल्यांदा गोलंदाजी करणार आहोतत. विकेट चांगली दिसत आहे. नंतर दव पडलं तर त्याचा फायदा […]
BBL 2026: पर्थ स्कॉर्चर्सने जेतेपदावर नाव कोरलं, मुंबई इंडियन्स-सीएसकेचा विक्रम मोडला
बिग बॅश लीग 2025-26 स्पर्धेचा गेल्या महिनाभरापासून सुरू असलेला थरार अखेर संपला आहे. अंतिम सामन्यात पर्थ स्कॉर्चर्स आणि सिडनी सिक्सर्स हे संघ आमनेसामने आले होते. अंतिम सामन्यात पर्थ स्कॉर्चर्सने सिडनी सिक्सर्सला 6 गडी राखून पराभूत केलं आणि जेतेपदावर नाव कोरलं. या सामन्यात पर्थ स्कॉर्चर्सच्या वाटेला नाणेफेकीचा कौल गेला. त्यांनी प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा […]
T20I World Cup 2026 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी टीममध्ये 7 बदल, कर्णधारही बदलला, कुणाला संधी-कुणाला डच्चू?
आयसीसी टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धा भारत आणि श्रीलंकेत खेळवण्यात येणार आहे. स्पर्धेत 20 संघ सहभागी होणार आहेत. वर्ल्ड कप स्पर्धेसाठी 20 पैकी 15 संघांची घोषणा करण्यात आली आहे. तर पाकिस्तानने 25 जानेवारीला वर्ल्ड कप स्पर्धेसाठी संघ जाहीर केला. पाकिस्तान यासह या स्पर्धेसाठी संघ जाहीर करणारा 16 वा देश ठरला आहे. पाकिस्तानने या स्पर्धेसाठी […]
Shahid Afridi : बांगलादेशची हकालपट्टी आफ्रिदीला जिव्हारी, माजी क्रिकेटर पुन्हा बरळला, काय म्हणाला?
पाकिस्तानकडून आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत भारतात न खेळण्याच्या बांगलादेशच्या भूमिकेचं समर्थन करण्यात आलं. आतापर्यंत या प्रकारणात राशिद लतीप आणि पीसीबीचे माजी अधिकारी नजम सेठी यांनी आयसीसी-बीसीसीआयवर टीका केली आहे. आता यात कायम गरळ ओकणारा पाकिस्तानचा माजी कर्णधार-ऑलराउंडर शाहिद अफ्रिदी याची भर पडली आहे. पाकिस्तानच्या या माजी खेळाडूने पुन्हा एकदा अकलेचे तारे तोडले […]
पाकिस्तानचा टी20 वर्ल्डकप स्पर्धेसाठी मोठा निर्णय, सहा वर्षात पहिल्यांदाच असं घडणार
पाकिस्तानने कोणाची साथ द्यावी आणि मित्रधर्म पाळावा अशी अपेक्षा करणं म्हणजे घोडचूक ठरेल. बांगलादेशला याची प्रचिती आली असेल. कारण टी20 वर्ल्डकप स्पर्धेतून बांगलादेशला वगळलं तर खेळणार नाही वगैरे अशा वल्गना हवेत विरून गेल्या आहेत. कारण पाकिस्तानने टी20 वर्ल्डकप स्पर्धेसाठी 15 खेळाडूंची घोषणा केली आहे. त्यामुळे पाकिस्तान टी20 वर्ल्डकप खेळणार हे निश्चित आहे. पण या खेळाडूंची […]