• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

cricket

IND vs NZ : श्रेयस अय्यरला टी20 वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी मिळाली दोन सामन्यांची संधी, झालं असं की…

January 26, 2026 by admin Leave a Comment

न्यूझीलंडविरुद्धची टी20 मालिका ही भारतीय संघ आणि क्रिकेटपटूसाठी एक चाचणी परीक्षा आहे. या चाचणी परीक्षेत भारतीय संघ पास झाला. मात्र काही खेळाडूंच्या बाबतीत अजूनही धाकधूक आहे. या मालिकेपूर्वी तिलक वर्माला दुखापत झाली आणि न्यूझीलंडविरुद्ध पाच सामन्यांच्या टी20 मालिकेला मुकला होता. तिलक वर्माला विजय हजारे ट्रॉफीदरम्यान दुखापत झाली. त्यामुळे त्याच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली. सुरूवातीच्या तीन […]

Filed Under: cricket

Riyan Parag: रियान परागला टी20 वर्ल्डकप संघात मिळणार स्थान? बीसीसीआयकडून खास सूचना

January 26, 2026 by admin Leave a Comment

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेपूर्वी टीम इंडियाने जबरदस्त कामगिरी केली आहे. न्यूझीलंडविरूद्ध पाच सामन्यांची टी20 मालिका तीन सामन्यानंतर खिशात घातली आहे. त्यामुळे टीम इंडियाचा आत्मविश्वास दुणावला असणार यात काही शंका नाही. पण टी20 वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी टीम इंडियात एक मोठा बदल होण्याची शक्यता आहे. अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदर अनफिट आहे. त्याच्या दुखापतीत सुधारणा होईल की नाही याबाबत साशंकता […]

Filed Under: cricket

Yashasvi Jaiswal : सिलेक्टर्सनी यशस्वी जैस्वालला मुंबईच्या टीममध्ये का स्थान दिलं नाही? अशी वेळ का आली?

January 26, 2026 by admin Leave a Comment

आता रणजी ट्रॉफी सीजन सुरु आहे. जेतेपद मिळवण्यासाठी राज्याच्या क्रिकेट टीम्सनी कंबर कसली आहे. मुंबईने दिल्ली विरुद्ध लीग मधील शेवटच्या साखळी सामन्यात स्टार फलंदाज यशस्वी जैस्वालला टीम बाहेर केलं. असं का केलं? त्या बद्दल मुंबई क्रिकेट असोशिएशनच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने त्या बद्दल खुलासा केला. यशस्वी जैस्वाल ठराविक निवडक सामने खेळत होता, म्हणून त्याला टीममध्ये स्थान दिलेलं […]

Filed Under: cricket

Palash Muchhal : पलाशने थेट अंडरवर्ल्डची दिली धमकी, स्मृतीच्या मित्राचा धक्कादायक खुलासा

January 26, 2026 by admin Leave a Comment

गेल्या काही दिवसांपासून भारतीय महिला क्रिकेटपटू स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल हे चांगलेच चर्चेत आहे. स्मृतीचे संगीतकार पलाश मुच्छलशी लग्न होणार होते. मात्र, ऐन लग्नाच्या वेळी स्मृतीने नकार दिला. त्यानंतर पलाश मुच्छलवल अनेक मुलींनी फसवणूक केल्याचे आरोप केले. आता, स्मृतीच्या बालपणीच्या मित्राने पलाशवर 40 लाख रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. त्यानंतर पलाशने स्मृतीच्या मित्रावर […]

Filed Under: cricket

1..2..3..4..5..! तिसऱ्या टी20 सामन्यात न्यूझीलंडला पराभूत करत भारताने नोंदवले इतके विक्रम

January 25, 2026 by admin Leave a Comment

न्यूझीलंडने तिसऱ्या टी20 सामन्यात भारतासमोर विजयासाठी 154 धावांचं आव्हान ठेवलं होतं. हे आव्हान भारताने 10 षटकात पूर्ण केलं. पहिल्याच चेंडूवर संजू सॅमसनची विकेट पडली. त्यानंतर अभिषेक शर्मा, इशान किशन आणि सूर्यकुमार यादव यांनी सामना जिंकवला. इशान किशन 13 चेंडूत 28 धावा करून बाद झाला. तर अभिषेक शर्माने 20 चेंडूत नाबाद 68 आणि सूर्यकुमार यादवने 26 […]

Filed Under: cricket

IND vs NZ : न्यूझीलंडचं भारतासमोर विजयासाठी 154 धावांचं आव्हान, कोण मारणार बाजी?

January 25, 2026 by admin Leave a Comment

न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या टी20 सामन्यात कर्णधार सूर्यकुमार यादवला नाणेफेकीने साथ दिली. कौल जिंकल्यानंतर सूर्यकुमार यादवने प्रथम गोलंदाजी स्वीकारली आणि न्यूझीलंडला फलंदाजीचं निमंत्रण दिलं. हा निर्णय योग्यच ठरला असं म्हणावं लागेल. कारण या सामन्यात न्यूझीलंडला 153 धावांवर रोखण्यात यश आलं. न्यूझीलंडने 20 षटकात 9 गडी गमवून 153 धावा केल्या आणि विजयासाठी 154 धावांचं आव्हान ठेवलं. हा सामना […]

Filed Under: cricket

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 112
  • Page 113
  • Page 114
  • Page 115
  • Page 116
  • Interim pages omitted …
  • Page 140
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • घरात सर्वत्र असतो पसारा आणि कचरा…, येतील कायम अडथळे, वास्तूनुसार होतील 4 मोठे तोटे
  • मंगळ ग्रहाचे संक्रमण ‘या’ 3 राशींसाठी उघडणार भाग्याचे दार, जाणून घ्या
  • विकट संकष्टी चतुर्थीला गणपती बाप्पाला अर्पण करा ‘या’ गोष्टी, प्रत्येक अडथळा होईल दूर
  • Vastu Shastra: नोकरीमध्ये स्थिरता नाहीये? तुम्ही सतत नोकरी बदलत आहात? मग करा हा सोपा उपाय
  • अक्षय तृतीयेच्या दिवशी ‘या’ वस्तू खरेदी करू नका, नाहीतर…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in