आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेला 7 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेत एकूण 20 संघांमध्ये चुरस असणार आहे. या 10 व्या टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेसाठी 20 संघांना 5-5 नुसार 4 गटात विभागलं गेलं आहे. आतापर्यंत बहुतांश संघांची घोषणा करण्यात आली आहे. तर वर्ल्ड कप स्पर्धेसाठी संघ जाहीर करण्यासाठी अवघे काही तास बाकी […]
cricket
IND vs NZ : भारत-न्यूझीलंड सीरीजमध्ये महत्वाची भूमिका बजावणाऱ्या दिग्गज क्रिकेटपटूने पाकिस्तानात स्वीकारली मोठी जबाबदारी
PSL 11 : पाकिस्तान सुपर लीगचा 11 वा सीजन सुरु होण्याआधी न्यूझीलंडचे बॉलिंग कोच जेकब ओरम यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. ते इस्लामाबाद यूनायटेडमध्ये सहभागी झाले आहेत. जेकब ओरम इस्लामाबाद यूनायटेडचे सहाय्यक कोच असतील. (फोटो-GETTY IMAGES) जेकब ओरम सध्या भारतात न्यूजीलंड टीम सोबत आहेत. ते टीमचे बॉलिंग कोच आहेत. पण ते आता पाकिस्तानात आपली […]
Team India: काय काय मागितलं बुवा! टीम इंडियाचं देवदर्शन, पद्मनाभस्वामी मंदिरात झाडून हजेरी
Team India Suryakumar Yadav: भारतीय टीमचे खेळाडू न्यूझीलंडविरोधातील पाचव्या आणि अंतिम टी20 सामन्यासाठी तिरुअनन्तपुरम पोहचले. न्युझीलंड विरोधात सामना खेळण्यापूर्वी भारतीय क्रिकेट टीमचे खेळाडू सकाळीच प्रसिद्ध श्री पद्मनाभस्वामी मंदिरात पोहचले. त्यांनी मंदिरात पूजा केली. प्रार्थना केली. भारतीय खेळाडू हे काल तिरुअनन्तपुरम इथं पोहचले. शुक्रवारी सकाळी सव्वा नऊ वाजता हे खेळाडू मंदिरात पोहचले. यावेळी सर्वांनी मनोभावे पूजा […]
Virat Kohli : विराट कोहलीचा मोठा निर्णय, अचानक संन्यास ? कोट्यावधी चाहत्यांना धक्का
Virat Kohli : जगातील सर्वाधिक प्रसिद्ध क्रिकेटपटूंपैकी एक असलेल्या विराटचे जगभरात कोट्यावधी चाहते आहेत. त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरील फॉलोअर्सची संख्याही सर्वाधिक आहे. मात्र याच चाहत्यांना एक मोठा धक्का बसला आहे. माजी भारतीय कर्णधार असलेल्या विराट कोहलीचे इंस्टाग्राम अकाउंट काल रात्री अचानक निष्क्रिय (deactivate) झालं. इन्स्टाग्रामवर विराट कोहलीचं नाव सर्च केल्यावर कुठेही त्याची प्रोफाईल, त्याचं अकाऊंट […]
रोहित शर्माचा मोठा विक्रम आयर्लंडच्या खेळाडूने मोडला, आता नंबर 1 स्थानावर विराजमान
आयर्लंडचा कर्णधार पॉल स्टर्लिंगने टी20 क्रिकेट इतिहासात एका मोठ्या विक्रमाची नोंद केली आहे. यापूर्वी हा विक्रम रोहित शर्माच्या नावावर होता. पण आता पॉल स्टर्लिंगने हा विक्रम आपल्या नावावर केला आहे. युएईविरुद्ध सामना खेळण्यासाठी उतरताच हा विक्रम नोंदवला गेला. (PC-PTI) आयर्लंडचा कर्णधार पॉल स्टर्लिंग हा सर्वाधिक टी20 आंतरराष्ट्रीय सामना खेळणारा खेळाडू ठरला आहे. रोहित शर्माने 159 […]
वर्ष 2025 ते आतापर्यंत या संघातील ओपनर सर्वाधिक वेळा 0 वर बाद, एका क्लिकवर पाच खेळाडूंची माहिती
पाकिस्तान संघाचा ओपनर साहिबजादा फरहान ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी20 मालिकेतील पहिल्याच सामन्यात गोल्डन डकवर बाद झाला. त्यामुळे पाकिस्तानच्या नावावर आणखी एक नकोसा विक्रम प्रस्थापित झाला आहे. असा विक्रम कोणत्याही क्रीडाप्रेमीला नकोसाच असतो. पण पाकिस्तानी संघ नको त्या पंगतीत पहिल्या स्थानावर बसला आहे. (Photo- PTI) वर्ष 2025 ते आतापर्यंत पाकिस्तानचे 12 ओपनर शून्यावर बाद झाले आहेत. हा एक […]