• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

cricket

SL vs ENG: दुसऱ्या टी20 सामन्यात इंग्लंडचा श्रीलंकेला दणका, मालिका 2-0 ने जिंकली

February 1, 2026 by admin Leave a Comment

श्रीलंकेविरुद्धच्या टी20 मालिकेतील दुसऱ्या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 5 गडी गमवून 189 धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना इंग्लंडला फक्त 7.2 षटकांचा खेळ झाला आणि थांबला. कारण पावसाने हजेरी लावल्याने सामन्यात खंड पडला. तेव्हा इंग्लंडने 7.2 षटकात 2 गडी गमवून 57 धावा केल्या होत्या. जर […]

Filed Under: cricket

U19 World Cup 2026 : सेमी फायनलसाठी 4 संघ फिक्स, टीम इंडियासमोर कुणाचं आव्हान?

February 1, 2026 by admin Leave a Comment

टीम इंडियाने रविवारी 1 फेब्रुवारीला सुपर 6 फेरीतील शेवटच्या सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला संघाचा धुव्वा उडवला. भारताने यासह अंडर 19 वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला. भारत यासह सेमी फायनलमध्ये पोहचणारा चौथा आणि अखेरचा संघ ठरला. टीम इंडियाआधी ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि अफगाणिस्तानने उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला. या 4 संघानी साखळी आणि सुपर 6 […]

Filed Under: cricket

IND vs PAK : पाकिस्तानविरूद्धचा सामना संपण्यापूर्वीच टीम इंडिया उपांत्य फेरीत, झालं असं की…

February 1, 2026 by admin Leave a Comment

अंडर 19 वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या करो या मरोच्या सामन्यात भारत आणि पाकिस्तान हे संघ आमनेसामने आले. या सामन्यात नाणेफेकीचा कौल गमवल्याने भारताच्या वाटेला प्रथम फलंदाजी आली. त्यामुळे भारताला मोठं टार्गेट उभं करणं गरजेचं होतं. पण भारताचा डाव गडगडला. आघाडीचे तीन फलंदाज स्वस्तात बाद झाले. त्यामुळे टीम इंडियावरील दडपण वाढलं. मधल्या फळीत वेदांत त्रिवेदीने डाव सावरला. […]

Filed Under: cricket

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेपूर्वी दक्षिण अफ्रिकेचा मालिका विजय, पण वेस्ट इंडिजचं कमबॅक

February 1, 2026 by admin Leave a Comment

टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या पूर्वतयारीसाठी दक्षिण अफ्रिका आणि वेस्ट इंडिज यांच्यात तीन सामन्यांची टी20 मालिका झाली. या चाचणी परीक्षेत दक्षिण अफ्रिकेने बाजी मारली. दक्षिण अफ्रिकेने ही मालिका 2-1 ने खिशात घातली. खरं तर या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात वेस्ट इंडिजला पराभवाचं तोंड पाहावं लागलं होतं. त्यामुळे मालिका हातून गेली होती. पण शेवटच्या सामन्यात विजय मिळवून वेस्ट […]

Filed Under: cricket

IND vs PAK : पाकिस्तानचा टीम इंडिया विरूद्धच्या सामन्यावर बहिष्कार, ट्रॉफी चोर नक्वीची नवी चाल

February 1, 2026 by admin Leave a Comment

आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेला 7 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेत 15 फेब्रुवारीला टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान यांच्यात होणाऱ्या हायव्होल्टेज सामन्याची क्रिकेट विश्वाला प्रतिक्षा आहे. मात्र या स्पर्धेआधी पाकिस्तानने मोठा निर्णय घेतल्याचं समजतंय. पाकिस्तान वर्ल्ड कप स्पर्धेतील टीम इंडियाच्या सामन्यात खेळणार नसल्याचं समोर आलं आहे. पाकिस्तानने टीम इंडिया विरुद्धच्या या सामन्यावर बहिष्कार […]

Filed Under: cricket

Australian Open 2026: कार्लोस अल्कारेजने जिंकला ऑस्ट्रेलियन ओपन किताब, नोवाक जोकोविचला नमवलं

February 1, 2026 by admin Leave a Comment

Australian Open 2026 Final: ऑस्ट्रेलियन ओपन 2026 च्या पुरूष एकेरी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात स्पेनच्या युवा खेळाडू कार्लोस अल्कारेजने इतिहास रचला. त्याने अंतिम फेरीत दिग्गज आणि वर्ल्ड नंबर 1 टेनिसपटू नोवाक जोकोविचला पराभवाची धूळ चारली. ही स्पर्धा चौथ्या सेटपर्यंत चालली. पहिल्या पहिल्या सेटमध्ये नोवाक जोकोविचने बाजी मारली. मात्र त्यानंतर सलग तीन सेटमधघ्ये कार्लोस अल्काराज सरस ठरला. […]

Filed Under: cricket

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 100
  • Page 101
  • Page 102
  • Page 103
  • Page 104
  • Interim pages omitted …
  • Page 140
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Sanjay Raut : शिंदेंच्या पक्षाचीच डेडबॉडी झालीय, फडणवीसांकडून ऑपरेशन सुरू – ‘ऑपरेशन टायगर’वरून राऊतांचा घणाघात
  • डोनाल्ड ट्रम्प यांच्या कुटुंबात मोठा कलह, थेट पत्नीनेच ट्रम्प यांच्याविरोधात धक्कादायक…
  • लग्नासाठी मुसलमान झाली… वयाच्या 23 व्या वर्षी घेतला मोठा निर्णय… आज कसं आयुष्य जगतेय प्रसिद्ध अभिनेत्री?
  • उत्तम बॅटरी पॉवर आणि दमदार फिचर्स, जाणून घ्या वनप्लस नॉर्ड 6 ची किंमत
  • शिवाली परब, वनिता खरात, नम्रता संभेराव.. हास्यजत्रेचे कलाकार गौरव मोरेच्या नवीन घरी का आले नाही?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in