अंडर 19 वनडे वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या हायव्होल्टेज सामन्यात भारताने पाकिस्तानचा धुव्वा उडवला. हा सामना उपांत्य फेरीच्या दृष्टीन खूपच महत्त्वाचा होता. त्यामुळे यात द्वंद्व होणार हे निश्चित होतं. नाणेफेक गमावल्याने भारताच्या वाटेला प्रथम फलंदाजी आली आणि पाकिस्तानच्या मनासारखं झालं. भारताने प्रथम फलंदाजी करताना 49.5 षटकात सर्व गडी गमवून 252 धावा केल्या. या धावा पाकिस्तानला 33-3 षटकात […]
cricket
ऑस्ट्रेलिया टेन्शनमध्ये! पाकिस्तानविरुद्ध मालिका गमावली आणि टी20 वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी नको ते घडलं
टी20 वर्ल्डकप स्पर्धेसाठी फार दिवस उरले नाहीत. 7 फेब्रुवारीपासून स्पर्धेला सुरुवात होणार आहे. पण ऑस्ट्रेलियाची चिंता कमी होण्याऐवजी वाढत चालली आहे. ऑस्ट्रेलियाच्या वेगवान माऱ्याला नजर लागल्याचं दिसत आहे. या टी20 वर्ल्डकप स्पर्धेत ऑस्ट्रेलिया तीन दिग्गज वेगवान गोलंदाजाशिवाय उतरण्याची शक्यता वाढली आहे. (Photo: Getty Images) डावखुरा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने टी20 फॉर्मेटमधून निवृत्ती घेतली आहे. तर […]
IND vs PAK T20 World Cup : पाकिस्तानने स्वत:चा पाय कुऱ्हाडीवर मारला, भारताविरुद्ध न खेळल्यामुळे त्यांना किती मोठा आर्थिक फटका बसेल?
Pakistan To Boycott Match Against India : T20 वर्ल्ड कप 2026 सुरु होण्याआधी एक नवीन वाद सुरु झाला आहे. पाकिस्तानी टीमने वर्ल्ड कपमध्ये भारताविरुद्ध खेळण्यास नकार दिला आहे. 15 फेब्रुवारीला ते भारताविरुद्ध मॅच खेळायला मैदानावर उतरणार नाहीत. पाकिस्तान सरकारने स्वत: या निर्णयाची घोषणा केली आह. पाकिस्तानी टीम टी 20 वर्ल्ड कपमध्ये सहभागी होणार आहे. पण […]
IND vs PAK : वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानने भारताविरूद्धच्या सामन्यावर बहिष्कार घातलाय, तरीही टीम इंडिया 15 तारखेला श्रीलंकेमध्ये का जाणार? कारण काय?
IND vs PAK, T20 World Cup : टी20 वर्ल्ड कप 2026 सुरु होण्याआधी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या भूमिकेमुळे नवीन वाद निर्माण झाला आहे. पाकिस्तान सरकारने कालच घोषणा केली की, वर्ल्ड कपमध्ये त्यांची टीम भारताविरुद्ध मॅच खेळणार नाही. 15 तारखेला कोलंबोत भारत-पाकिस्तान सामना होणार होता. पाकिस्तान टीम श्रीलंकेत त्यांचे उर्वरित सामने खेळेल. पण भारताविरुद्ध खेळणार नाही. याचा […]
IND vs PAK: ‘गंभीर परिणाम’… पाकिस्तानच्या निर्णयावर भडकली ICC, होणार मोठी कारवाई ?
टी20 वर्ल्ड कप 2026 सुरू होणायास आता अवघे काही दिवस उरले आहेत. मात्र त्याच्या 6 दिवस आधीच पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाने नवा गोंधळ घालण्यास सुरूवात केली आहे. विश्वचषकात सहभागी होण्याचा निर्णय जवळपास एक आठवडा लांबणीवर टाकणाऱ्या पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) भारताविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली आहे. पाकिस्तान सरकारच्या आदेशाचा हवाला देत, पीसीबीने असं जाहीर केलं […]
T20 World Cup 2026 स्पर्धेसाठी भारतात आले ‘पाकिस्तानी’ खेळाडू, Video
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धा भारत आणि श्रीलंकेत होणार आहेत. 7 फेब्रुवारीपासून या स्पर्धेला सुरुवात होणार असून सहभागी संघांचं आगमन सुरू झालं आहे. स्पर्धेपूर्वी वातावरणाशी जुळवून घेणं आणि सराव करण्यासाठी संघ ठरल्याप्रमाणे येत आहेत. भारत आणि श्रीलंकेत संघ आणि त्यांच्या खेळाडूंचं आगमन होतं आहे. एकूण 20 संघ या स्पर्धेत सहभागी झाले असून एक दोन दिवसात सर्व […]