• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Bigg Boss Marathi 6 : रितेशने सलमान खानचं नाव घेताच अभिषेक बच्चनने थेट..; बिग बॉस मराठीच्या ग्रँड फिनालेमध्ये हे काय घडलं?

April 19, 2026 by admin Leave a Comment

'बिग बॉस मराठी 6'च्या ग्रँड फिनालेमध्ये सूत्रसंचालक रितेश देशमुखने त्याच्या आगामी 'राजा शिवाजी' या चित्रपटाचं प्रमोशन केलं. यासाठी अभिनेता अभिषेक बच्चनसुद्धा ग्रँड फिनालेच्या मंचावर पोहोचला होता. अभिषेकने रितेशच्या 'राजा शिवाजी' या चित्रपटाचं आणि रितेशच्या दिग्दर्शनाचं प्रचंड कौतुक केलं.

बिग बॉसच्या मंचावर रितेशने 'राजा शिवाजी' या चित्रपटातील एका महत्त्वपूर्ण भूमिकेवरून पडदा उचलला. या चित्रपटात अभिनेता सलमान खानचीही महत्त्वपूर्ण भूमिका असल्याचं त्याने जाहीर केलं. याची घोषणा करताना अभिषेक रितेशच्या बाजूलाच उभा होता.

सलमान खानचं नाव घेताच अभिषेक बच्चनने हसत टाळ्या वाजवल्या. बिग बॉसचा मंच आणि सलमान भाऊचं नाव नाही घेतलं तर काय फायदा असं रितेश पुढे म्हणाला. यावेळी सर्वांच्या नजरा अभिषेकच्या प्रतिक्रियेवर खिळल्या होत्या.

सलमान खानचं नाव घेताच अभिषेक बच्चनने हसत टाळ्या वाजवल्या. “बिग बॉसचा मंच आणि सलमान भाऊचं नाव नाही घेतलं तर काय फायदा,” असं रितेश पुढे म्हणाला. यावेळी सर्वांच्या नजरा अभिषेकच्या प्रतिक्रियेवर खिळल्या होत्या.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित त्याचा ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट येत्या 1 मे रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. ‘राजा शिवाजी’ या चित्रपटात सलमान खानसुद्धा महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहे. यासाठी त्याने 2025 मध्येच शूटिंग पूर्ण केलं होतं.

मिळालेल्या माहितीनुसार तो या चित्रपटात जीवा महालाची भूमिका साकारणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धांमध्ये जीवा महाला यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. ते महाराजांचे सर्वांत विश्वासू अंगरक्षक आणि मराठा सैन्यातील सर्वांत कुशल योद्धे होते.

मिळालेल्या माहितीनुसार, तो या चित्रपटात जीवा महालाची भूमिका साकारणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धांमध्ये जीवा महाला यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. ते महाराजांचे सर्वांत विश्वासू अंगरक्षक आणि मराठा सैन्यातील सर्वांत कुशल योद्धे होते.

Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Vastu Shastra : हातात पैसा टिकतच नाही? मग करा हे 5 सोपे उपाय
  • PBKS vs LSG : पंजाबचा झंझावात कायम, पाचवा विजय, लखनौचा 54 धावांनी धुव्वा
  • दीपिकाचे वडील होते या अभिनेत्रीच्या प्रेमात, लग्नाची खबर वाचून कोसळलं होतं रडू
  • Bigg Boss Marathi 6 Winner : रत्नागिरीची तन्वी कोलते ठरली ‘बिग बॉस मराठी 6’ची महाविजेती
  • LSG vs PBKS : 6,6, कॅप्टन ऋषभ पंतचा एकहाती षटकार, मार्को जान्सेनची धुलाई, एका ओव्हरमध्ये किती धावा? पाहा व्हीडिओ

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in