• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Bank Holidays List : पुढच्या आठवड्यात तब्बल 4 दिवस बँका बंद, लिस्ट जाणून घ्या नाहीतर होईल अडचण!

July 4, 2026 by admin Leave a Comment


पुढच्या आठवड्यात तुम्ही बँकेत जाण्याचा विचार करत असाल तर त्याआधी बँक बंद कधी असेल? कधी चालू असेल हे जाणून घ्या. ही बाब जाणून न घेता तुम्ही नियोजन केले तर तुम्हाला अडचण निर्माण होऊ शकते.

पुढच्या आठवड्यात 6 ते 12 जुलै या काळात शनिवाररविवार देशातील सर्वच बँकांना सुट्टी असेल. तसेच उरलेल्या पाच दिवसात स्थानिक सणांनुसार बँकांना सुट्ट्या असतील. 9 जुलै रोजी शिलाँगमध्ये बेह डेंखलाम सणामुळे सुट्टी असेल.

पुढच्या आठवड्यात 6 ते 12 जुलै या काळात शनिवार,रविवार देशातील सर्वच बँकांना सुट्टी असेल. तसेच उरलेल्या पाच दिवसात स्थानिक सणांनुसार बँकांना सुट्ट्या असतील. 9 जुलै रोजी शिलाँगमध्ये बेह डेंखलाम सणामुळे सुट्टी असेल.

6 जुलै रोजी मिझोरमची राजधानी आईजोल येथे  एमएचआईपी डेच्या निमित्ताने बँका बंद असतील. पश्चिम बंगालमध्ये राजधानी कोलकाता येथे श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या जयंतीमुळे बँका बंद असतील.

6 जुलै रोजी मिझोरमची राजधानी आईजोल येथे एमएचआईपी डेच्या निमित्ताने बँका बंद असतील. पश्चिम बंगालमध्ये राजधानी कोलकाता येथे श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या जयंतीमुळे बँका बंद असतील.

अन्यत्र बँका सुरूच असतील. ज्या ठिकाणी बँका बंद असतील तेथे नेट बँकिंग मोबाईल बँकिंगची सुविधा सुरूच असेल. त्यामुळे ऑनलाईन बँकिंगच्या मदतीने तुम्हाला तुमची कामे करता येतील.

अन्यत्र बँका सुरूच असतील. ज्या ठिकाणी बँका बंद असतील तेथे नेट बँकिंग, मोबाईल बँकिंगची सुविधा सुरूच असेल. त्यामुळे ऑनलाईन बँकिंगच्या मदतीने तुम्हाला तुमची कामे करता येतील.

टीप- स्थानिक सणांमुळे त्या-त्या भागातील बँका बंद असू शकतात. अन्यत्र बँका सुरूच असतील. फक्त पुढच्या आठवड्यात शनिवार आणि रविवारी बँका बंद असणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी गोंधळात पडू नये.

टीप- स्थानिक सणांमुळे त्या-त्या भागातील बँका बंद असू शकतात. अन्यत्र बँका सुरूच असतील. फक्त पुढच्या आठवड्यात शनिवार आणि रविवारी बँका बंद असणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी गोंधळात पडू नये.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!
  • नालासोपाऱ्यात खळबळ, बिर्याणीच्या दुकानातील उंदराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in