• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Axar Patel : अक्षर पटेलची ऐतिहासिक कामगिरी, टी20 क्रिकेटमध्ये असा कारनामा करणारा पहिला भारतीय

July 5, 2026 by admin Leave a Comment

इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी20 सामन्यात भारताला पराभवाचं तोंड पाहावं लागलं. या पराभवामुळे या मालिकेत भारतीय संघ 0-1 ने पिछाडीवर आहे. असं असताना अष्टपैलू अक्षर पटेलच्या कामगिरीने लक्ष वेधून घेतलं आहे. त्याने या सामन्यात एक मोठ्या ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली आहे. (PHOTO CREDIT- PTI)

अक्षर पटेलने या सामन्यात 4 षटकं टाकली आणि फक्त 20 धावा दिल्या. त्याचबरोबर एक विकेट काढली. अक्षर पटेलने इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रूकला तंबूचा रस्ता दाखवला. (PHOTO CREDIT- PTI)

अक्षर पटेलने या सामन्यात 4 षटकं टाकली आणि फक्त 20 धावा दिल्या. त्याचबरोबर एक विकेट काढली. अक्षर पटेलने इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रूकला तंबूचा रस्ता दाखवला. (PHOTO CREDIT- PTI)

अक्षर पटेलने हॅरी ब्रूकची विकेट काढताच टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 100 विकेट पूर्ण केल्या आहेत. भारताकडून टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 100 विकेट घेणारा पहिला फिरकीपटू ठरला आहे. तर भारतीय गोलंदाजांच्या यादीत चौथा फिरकीपटू असल्याचा मान मिळाला आहे. (PHOTO CREDIT- PTI)

अक्षर पटेलपूर्वी टी20 क्रिकेटमध्ये भारताच्या तीन वेगवान गोलंदाजांनी विकेटचं शतक पूर्ण केलं आहे. अर्शदीप सिंग जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पांड्या यांनी 100हून अधिक विकेट घेतल्या आहे. आता फिरकीपटू अक्षर पटेल या पंगतीत बसला आहे. (PHOTO CREDIT- PTI)

अक्षर पटेलपूर्वी टी20 क्रिकेटमध्ये भारताच्या तीन वेगवान गोलंदाजांनी विकेटचं शतक पूर्ण केलं आहे. अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पांड्या यांनी 100हून अधिक विकेट घेतल्या आहे. आता फिरकीपटू अक्षर पटेल या पंगतीत बसला आहे. (PHOTO CREDIT- PTI)

अक्षर पटेलच्या टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकि‍र्दीला 2015 मध्ये सुरूवात झाली. त्याने 98 टी20 सामन्यात ही कामगिरी केली आहे. या फॉर्मेटमध्ये 9 धावा देत 3 गडी बाद करण्याचा सर्वोत्तम स्पेल टाकला आहे. (PHOTO CREDIT- PTI)

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Onion Crisis : पुन्हा हिमालयासाठी सह्याद्री धावला… महाराष्ट्र देणार दिल्लीला 840 टन कांदा; थेट कांदा एक्सप्रेस…
  • Gen Z विद्यार्थ्यांनंतर आता Gen Z क्रिकेटरचंही आंदोलन, 250 हून अधिक तरुण रस्त्यावर उतरले, कारण काय?
  • केंद्र सरकारचा अत्यंत मोठा निर्णय, साखरेच्या आयातीच्या नियमात थेट बदल..
  • WhatsApp हॅकिंगचा धक्कादायक प्रकार, कुरिअरच्या कॉलपासून खेळ सुरू; सुप्रिया सुळे, वनिता खरात यांच्या प्रकरणांनी वाढवली चिंता
  • Shugar Rate : साखरेच्या वाढत्या किंमती रोखण्यासाठी सरकारने अचानक बदलला हा नियम

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in