• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

admin

Amitabh Bachchan : एवढी हिंमत? त्या दिग्दर्शकाने थेट अमिताभ बच्चन यांनाच घरी पाठवलं; थेट अभिनयावरून…

August 18, 2026 by admin Leave a Comment

मनाचा ठाव घेणारा धीरगंभीर आवाज, बोलके डोळे आणि खणखणीत अभिनय या जोरावर गेल्या कित्येक दशकांपासून हिंदी चित्रपटसृष्टीवर अधिराज्य करणारे, वयाच्या 80 व्या वर्षानंतरही अविरत काम करणारे अभिनेते – अर्थात अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan). आज लाखो लोकं त्यांचे चाहते आहेत, पण तरी सुरूवातीच्या काळात अमिताभ यांनाही बरीच मेहनत करावी लागली, काही वेळा रिजेक्शन, नकारही सहन करावा […]

Filed Under: india

केरळम्’चे गृहमंत्री पदाचा फायदा घेतात हे… चंद्रशेखर बावनकुळे संतापलेच, नेमकं काय घडलं?

August 18, 2026 by admin Leave a Comment

भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केरळचे गृहमंत्री रमेश चेन्निथला यांच्यावर तिरंग्याचा अपमान केल्याचा गंभीर आरोप केला आहे. चेन्निथला यांनी तिरंग्याच्या प्रतिमेचा केक कापला असल्याचा दावा बावनकुळे यांनी केला आहे. तिरंग्याचा अपमान सहन करणार नाही, असे बावनकुळे यांनी म्हटले असून, चेन्निथला यांनी देशाची माफी मागावी आणि गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे. बावनकुळे यांनी सोनिया […]

Filed Under: Latest News

‘मोहब्बतें’ चित्रपटातील ही अभिनेत्री आता कशी दिसते? 26 वर्षात झाला इतका बदल की ओळखणंही कठीण

August 18, 2026 by admin Leave a Comment

बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेत्री अशा आहेत, ज्यांनी आपल्या सौंदर्य आणि अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली; मात्र कालांतराने त्या रुपेरी पडद्यापासून दूर गेल्या. ‘मोहब्बतें’ फेम अभिनेत्री प्रीति झंगियानी ही त्यापैकीच एक. आज, 18 ऑगस्ट रोजी प्रीती आपला 46 वा वाढदिवस साजरा करत आहे. प्रीतीने आपल्या करिअरची सुरुवात 1997 मध्ये राजश्री प्रॉडक्शन्सच्या ‘ये है प्रेम’ या म्युझिक अल्बममधून […]

Filed Under: entertainment

दीपकेंच्या अडचणी वाढणार? आंदोलनावर दिल्ली पोलिसांची सुप्रीम कोर्टात धक्कादायक माहिती, काय काय सांगितलं?

August 18, 2026 by admin Leave a Comment

अभिजीत दीपके यांच्या नेतृत्वात झालेल्या जंतरमंतरवरील कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनावर दिल्ली पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयात धक्कादायक माहिती दिली आहे. दिल्ली पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केलं आहे. या प्रतिज्ञापत्रातून पोलिसांनी आंदोलकांवर झालेल्या बलप्रयोगाचं समर्थनच केलं आहे. ते 30 हजार होते. त्यामुळे बल प्रयोग करणं आवश्यक होतं. पण आम्ही आंदोलकांविरोधात अधिक बलप्रयोग केला नाही, असं पोलिसांनी प्रतिज्ञापत्रात […]

Filed Under: india

बाब्बो! मुंबई लोकलमध्ये चढूच शकत नाही; कोरियन पर्यटकाने जगाला दाखवलं विदारक वास्तव, VIDEO

August 18, 2026 by admin Leave a Comment

मुंबईत लोकलमध्ये दिवसेंदिवस गर्दी वाढत असल्याचे दिसत आहे. मुंबईतील पश्चिम, मध्य आणि हार्बर या तिन्ही रेल्वे मार्गावर प्रवाशांना गर्दीचा सामना करावा लागतोय. गर्दीच्या वेळी प्रवाशांना लोकलमध्ये चढण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. प्रवासी एकमेकांना धक्के देऊन लोकलच्या डब्यात घुसत असतात. लोकल गर्दीतून पडून अनेक प्रवाशांनी जीव देखील गमावले आहेत. त्यामुळे भारताबाहेरच्या एखाद्या नागरिकाला मुंबई लोकलमधून प्रवास […]

Filed Under: india

भारत श्रीलंका कसोटी सामना निर्णायक स्थितीत, जय पराजयानंतर WTC 2027 गुणतालिकेत असा पडेल फरक

August 18, 2026 by admin Leave a Comment

भारत आणि श्रीलंका यांच्यातील गॉल आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये सुरू असलेला पहिला कसोटी सामना निर्णायक स्थितीत आहे. पाचव्या दिवशी 90 षटकांचा खेळ होणार आहे. त्यामुळे दोन्ही संघांकडे विजयाची संधी आहे. भारताने चौथ्या दिवशी 193 धावा केल्या आणि पहिल्या डावातील आघाडीसह 371 धावा ठेवल्या. आता श्रीलंकेला विजयासाठी 372 धावांचं लक्ष्य गाठायचं आहे. त्यात श्रीलंकेने चौथ्या दिवसाचा खेळ संपला […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 674
  • Page 675
  • Page 676
  • Page 677
  • Page 678
  • Interim pages omitted …
  • Page 2423
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Today gold, silver rates : सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, चांदीच्या दरात तेजी, काय आहेत नवे दर?
  • कोयना जलाशयात सांबर आणि त्याच्या पिल्लाचे ‘स्विमिंग’; पर्यटकांच्या कॅमेऱ्यात दृश्य कैद
  • iPhone Price Hike : आयफोन 15 ते आयफोन 18, कोणता फोन किती रुपयांनी महागला? वाचा A टू Z किंमत!
  • iPhone 18 Pro प्रो लॉन्च होताच लोकांची या आयफोनवर झुंबड, खरेदी करण्यासाठी लोकांची विचारणा!
  • आधी हरितालिका पूजन की आधी गणेश चतुर्थीचे पूजन ? पंचांगकर्त्यांचे म्हणणे काय ?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in