• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

admin

फडणवीस-प्रधान भेट: माझे बंधू म्हणत देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला आनंद

August 17, 2026 by admin Leave a Comment

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या दिल्ली दौऱ्यावर असून त्यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट घेतली. त्यानंतर फडणवीस यांनी केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचीही भेट घेतली. या भेटीचा फोटो फडणवीस यांनी एक्सवर शेअर केला आहे. पोस्टमध्ये त्यांनी धर्मेंद्र प्रधान यांचा आपुलकीने ‘माझे बंधू’ असा उल्लेख केला असून, त्यांच्यासोबतची भेट अत्यंत आनंददायी […]

Filed Under: india

बदलापूर वृक्ष प्राधिकरण नियुक्तीवरून भाजप-राष्ट्रवादीत राजकीय संघर्ष

August 17, 2026 by admin Leave a Comment

बदलापूर शहरात वृक्ष प्राधिकरणाच्या नियुक्तीवरून मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्यात या मुद्द्यावरून तीव्र कुरबूर सुरू झाली आहे. भाजपने आदर्श तायडे यांची वृक्ष प्राधिकरण समितीवर नियुक्ती केली आहे. या नियुक्तीला राष्ट्रवादी काँग्रेसच्या संगीता चेंदवणकर यांनी जोरदार आक्षेप घेतला आहे. चेंदवणकर यांच्या म्हणण्यानुसार, आदर्श तायडे यांनी महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्ये केली […]

Filed Under: Latest News

‘तारक मेहता’ फेम अभिनेत्रीचा विना मेकअप लूक पाहून सर्वच थक्क, कोण आहे ही अभिनेत्री?

August 17, 2026 by admin Leave a Comment

‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या लोकप्रिय मालिकेत ‘सोनू’ची भूमिका साकारून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री निधी भानुशाली पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. नुकतेच पापाराझींनी निधीला स्पॉट केले. यावेळी ती पांढऱ्या रंगाच्या सूटमध्ये दिसली. त्यावर तिने गुलाबी रंगाचा लहरिया दुपट्टा घेतला होता. पांढऱ्या स्लिपर्स, मोकळे केस आणि नोजरिंग असा तिचा साधा लूक होता. विशेष म्हणजे निधीने कोणताही […]

Filed Under: entertainment

E20 Petrol: सरकारचा एक निर्णय अन् दुचाकी चालवणाऱ्या लोकांना मोठा दिलासा, आता E20 पेट्रोलवर काढला नवीन पर्याय

August 17, 2026 by admin Leave a Comment

भारत सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार व्ही. अनंत नागेश्वरन यांनी जुन्या वाहनांसाठी E10 सारखे कमी इथेनॉल असलेले मिश्रित इंधन पुन्हा सुरू करण्याची सूचना दिली आहे. त्यांनी सांगितले की, भारतात अंदाजे 75-80 दशलक्ष जुन्या दुचाकी आहेत, ज्यांची इंजिने आणि सील्स  E20 शी सुसंगत नाहीत. रेट्रोफिटिंग ही एक खर्चिक आणि वेळखाऊ प्रक्रिया आहे. अन्न विरुद्ध इंधन या मुद्द्यावर […]

Filed Under: india

मीरा-भाईंदरमध्ये मेट्रो स्लॅब कोसळला, आदित्य ठाकरेंची कठोर कारवाईची मागणी

August 17, 2026 by admin Leave a Comment

मीरा-भाईंदरमधील गोल्डन नेस्ट परिसरात मेट्रो बांधकामाचा स्लॅब कोसळल्याची घटना घडली. या दुर्घटनेत सुदैवाने मोठी जीवितहानी टळली. स्लॅब कोसळण्याच्या अवघ्या काही सेकंद आधी एक स्कूल बस घटनास्थळावरून पुढे गेल्याने मोठा अनर्थ टळला. या प्रकरणी एमएमआरडीएकडून कंत्राटदारांवर एकूण 12 कोटी 5 लाख रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. मुख्य कंत्राटदार जे. कुमार यांना 10 कोटी, फिनिशिंग कंत्राटदाराला […]

Filed Under: india

बदलापूरमध्ये सीलबंद पाण्याच्या नावाखाली अशुद्ध पाण्याची विक्री

August 17, 2026 by admin Leave a Comment

बदलापूरमध्ये सीलबंद पाण्याच्या नावाखाली अशुद्ध आणि दूषित पाण्याची विक्री होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. सीलबंद बॉटलमध्ये दूषित पाणी आढळल्याचा दावा ग्राहकांकडून करण्यात आला असून, संबंधित बॉटलवर एक्सपायरी डेट नसल्याचाही आरोप आहे. शुद्ध आणि सुरक्षित पाण्याच्या नावाखाली नागरिकांची फसवणूक केली जात असल्याचा आरोप ग्राहकांनी केला आहे. त्यामुळे या पाण्याच्या गुणवत्तेची तपासणी करून संबंधितांवर कारवाई करण्याची […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 635
  • Page 636
  • Page 637
  • Page 638
  • Page 639
  • Interim pages omitted …
  • Page 2359
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Raj Thackeray Family : कियानच्या पाठीवर आली छोटी बहीण; अमित-मितालींनी खास पोस्टद्वारे दिली गुड न्यूज
  • मध्य-पूर्वेत खळबळ! सौदी अरेबियावर हूतींचा मोठा हल्ला, थेट शस्त्रांनी भरलेले ट्रक उडवला
  • झटक्यात व्हाल श्रीमंत, जीवनात फक्त हे 5 नियम पाळा, वाचा चाणक्य नीती काय सांगते?
  • फॅटी लिव्हर ग्रेड 2 झाला तर काय करावेत उपाय, केव्हा पडते औषधाची गरज ?
  • Isha Negi : ऋषभ पंतच्या गर्लफ्रेंडच्या जीम लूकची चर्चा, इशा नेगीच्या कॅप्शने वेधून घेतलं सर्वांचं लक्ष!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in