बदलापूरमध्ये सीलबंद पाण्याच्या नावाखाली अशुद्ध आणि दूषित पाण्याची विक्री होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. सीलबंद बॉटलमध्ये दूषित पाणी आढळल्याचा दावा ग्राहकांकडून करण्यात आला असून, संबंधित बॉटलवर एक्सपायरी डेट नसल्याचाही आरोप आहे. शुद्ध आणि सुरक्षित पाण्याच्या नावाखाली नागरिकांची फसवणूक केली जात असल्याचा आरोप ग्राहकांनी केला आहे. त्यामुळे या पाण्याच्या गुणवत्तेची तपासणी करून संबंधितांवर कारवाई करण्याची […]
उद्धव ठाकरे माझी वाट बघत रस्त्यावर उभे होते..; प्रसाद ओकने सांगितला तो खास प्रसंग
‘धर्मवीर: मुक्काम पोष्ट ठाणे’ हा अभिनेता प्रसाद ओकच्या करिअरमधील अत्यंत महत्त्वाचा चित्रपट ठरला. यामध्ये त्याने धर्मवीर आनंद दिघे यांची भूमिका साकारली. या चित्रपटानिमित्त त्याने काही राजकीय व्यक्तिमत्त्वांसोबत भेटीगाठी केल्या. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत प्रसाद ओक या चित्रपटाविषयी आणि राजकीय नेत्यांच्या भेटीगाठींविषयी मोकळेपणे व्यक्त झाला. “उद्धव ठाकरे हे माझ्या खूप जवळचे आहेत आणि एकनाथ शिंदेही […]
Ladki Bahin Installment: यंदा 1500 नाही तर 1750 रुपये मिळणार, सरकारकडून रक्षाबंधनची बहिणींना खास ओवाळणी
Laadki Bahin Yojana: दर महिन्याला लाडकी बहिणीचे पैसै महिलांच्या खात्यात जमा होतात, काहीवेळाला एखादा हप्ता जमा व्हायचा राहून जातो असा आरोपही बऱ्याचदा अनेक महिलांनी केला आहे. तर अनेक महिलांच्या खात्यात वेळोवेळी पैसे जमा झाले आहेत. आता या महिन्यात रक्षाबंधनाच्या वेळी दोन महिन्याचे पैसे एकत्र येणार आहेत. पण महाराष्ट्रापेक्षा मध्य प्रदेशच्या महिलांचा जास्त फायदा होणार आहे. […]
विराट कोहलीने रॅगिंगचा भन्नाट किस्सा केला शेअर! मुनाफ आणि भज्जीने सचिनच्या नावाने अशी घेतली होती फिरकी
विराट कोहली हे भारतीय क्रिकेटमधील एक मोठं नाव.. आजवर त्याच्या नावावर अनेक विक्रमांची नोंद आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाऊल ठेवल्यापासून त्याने मागे वळून पाहिलं नाही. विराट कोहलीने काही विक्रम रचले आणि काही विक्रम मोडलेही,,. विराट कोहली आज भारतीय क्रिकेटमधील सचिन तेंडुलकरनंतरचा नावाजलेला चेहरा आहे. त्याचं फिटनेस आणि क्रिकेटचं ध्येय नवोदीत तरूणांना प्रेरणा देते. पण विराट कोहलीची […]
डॉन दाऊदच्या खास माणसाचा गेम, दिल्ली एअरपोर्टवर पोलिसांनी…ऑपरेशन थेट सक्सेसफुल
अंडरवर्ल्ड डॉन, कुख्यात दाऊद इब्राहिम याचा खास मानला जाणार हस्तक आणि इंटरपोलचा वाँटेड गुंड अख्तर मर्चंट याला दिल्ली विमानतळावरून अटक करण्यात आली आहे. मर्चंट हा गेल्या 3 वर्षांपासून फरार होता. 2023 साली काशीमीरा येथील बेकरीवर गोळीबार केल्याचा त्याच्यावर आरोप आहे, याच प्रकरणात तो वाँटेड होता. इंटरपोलच्या वाँटेड लिस्टमध्येही त्याच्या नावाचा समावेश होता. इंटरपोलच्या सूचननेनुसार, पोलिसांनी […]
मुस्लिमाला असा प्रश्न विचारण्याची हिंमत आहे का? महाराष्ट्रातील अभिनेत्रीला केरळात असा सवाल, सोशल मीडियावर राडा
आपल्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त महाराष्ट्रातील एक अभिनेत्री नुकतीच केरळला गेली होती. तिथल्या पत्रकारांशी संवाद साधताना अचानक तिला असा प्रश्न विचारण्यात आला, ज्यामुळे क्षणभरासाठी ती सुद्धा थबकली होती. ‘खलिफा: द इन्ट्रो’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अभिनेत्री मालविका शर्मा केरळला गेलो होती. चित्रपटाबद्दल विविध प्रश्नोत्तरं सुरू असताना अचानक मालविकाला वेगळाच सवाल करण्यात आला. त्या प्रश्नाचं उत्तर काय आणि […]