राजस्थानमधील कोटा येथे दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवर भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एक फॉर्च्युनर कार हायवेवरून सुमारे 30 फूट खाली कोसळली. या अपघातात कार 3 जणांचा मृत्यू झाला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार दोन कार घेऊन पुण्यातील 10 मित्रांचा एक ग्रुप लेह-लडाख आणि जम्मू-काश्मीरला फिरायला गेला होता. यानंतर घरी परतत असताना ही दुर्घटना घडली. या घटनेनंतर पोलिसांनी […]
चैत्र नवरात्रामध्ये उपवास करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी?
चैत्र नवरात्र हा हिंदू धर्माचा एक पवित्र सण आहे, ज्यामध्ये माता दुर्गाच्या पूजेसह 9 दिवस उपवास केला जातो. 2026 मध्ये चैत्र नवरात्र 19 मार्चपासून सुरू होईल आणि 27 मार्चपर्यंत चालेल. हा काळ भक्ती आणि आत्मशुद्धीचा काळ आहे, परंतु हा ऋतू उन्हाळ्याची सुरुवात असल्याने उपवासाच्या वेळी आरोग्याची काळजी घेणे खूप महत्वाचे ठरते. बर्याचदा लोक फक्त पूजेवर […]
किंमत 3.47 लाख रुपये, एकदा चार्ज केल्यावर 1200 किमी धावणार, या इलेक्ट्रिक कारने वेधलं सर्वाचं लक्ष
भारतीय ऑटोमोबाइल बाजारात इलेक्ट्रिक कारचे प्रमाण झपाट्याने वाढत असून ग्राहकांचा कलही मोठ्या प्रमाणात या कारकडे वळताना दिसत आहे. या वाढत्या मागणीमुळे परदेशी कंपन्याही भारतीय बाजारात प्रवेश करत आहेत आणि त्यांना चांगले यशही मिळत आहे. यामध्ये VinFast सारख्या कंपनीचे उदाहरण ताजे आहे. मात्र, ग्राहकांच्या बजेटनुसार परवडणाऱ्या इलेक्ट्रिक कार्सची कमतरता अजूनही जाणवत आहे. हीच उणीव भरून काढण्यासाठी […]
IPL 2026 स्पर्धेत युवराज सिंगचे 7 शिष्य उतरणार, अभिषेक-ऋषभसह या खेळाडूंची गोलंदाजांमध्ये दहशत
आयपीएल स्पर्धेचं बिगुल वाजलं असून या स्पर्धेत कोणता खेळाडू चमकदार कामगिरी करणार याकडे लक्ष लागून आहे. खासकरून युवराज सिंगच्या तालमीत घडलेल्या खेळाडूंकडे लक्ष असणार आहे. आयपीएल स्पर्धेत युवराज सिंगने ट्रेनिंग दिलेल्या 7 खेळाडूंचा समावेश आहे. चला जाणून घेऊयात त्याबाबत (Photo: Instagram) अभिषेक शर्मा या यादीत आघाडीवर आहे. त्याच्या आक्रमक खेळीने त्याने लक्ष वेधून घेतलं आहे. […]
चित्रपटाची कथा एकदम सिंपल, लाखो चाहते झाले फिदा, 34 वर्षांपासून Youtube वर ट्रेंड करतोय हा चित्रपट, अजूनही रेकॉर्ड कायम
1992 मध्ये बॉलिवूडमध्ये अनेक सुपरहिट चित्रपटांची लाट आली होती, ज्यांनी प्रेक्षकांच्या मनावर दीर्घकाळ अधिराज्य गाजवले. त्यापैकीच एक अत्यंत गाजलेला आणि आजही तितकाच लोकप्रिय असलेला चित्रपट म्हणजे ‘बेटा’. या चित्रपटाने त्या काळात बॉक्स ऑफिसवर जबरदस्त यश मिळवले होते आणि आजही त्याची क्रेझ कमी झालेली नाही. सुमारे 2 तास 51 मिनिटांच्या कालावधीचा हा चित्रपट त्या काळातील मोठ्या […]
American soldier : युद्ध सुरू असताना अमेरिकेचे सैनिक नेमकं काय खातात? तुम्ही स्वप्नातही विचार करू शकणार नाहीत
अमेरिका इस्त्रायल आणि इराणमध्ये भीषण युद्ध सुरू आहे. या युद्धामुळे मध्य पूर्वेत मोठा तणाव निर्माण झाला आहे. या युद्धात इस्त्रायल आणि अमेरिकेनं केलेल्या हल्ल्यांमध्ये इराणचं मोठं नुकसान झालं आहे. तर दुसरीकडे इराणने केलेल्या मिसाईल हल्ल्यांमध्ये इस्त्रायल आणि अमेरिकेचे देखील अनेक सैनिक मारले गेले आहेत. आता अनेकांच्या मनात याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे की, अमेरिकन सैनिक […]