• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

admin

Vastu Shastra : पाकिटात पैसा टिकत नाही? मग वास्तुशास्त्रात सांगितलेले हे उपाय एकदा करून पहाच…

March 22, 2026 by admin Leave a Comment

अनेकांच्या बाबतीत असं होतं की, जेवढी कमाई असते त्याच्यापेक्षा जास्त खर्च होतो. त्यामुळे पाकिटात पैसा टिकत नाही. वास्तुशास्त्रामध्ये याचा संबंध वास्तुदोषासोबत जोडला गेला आहे. अनेकदा आपण नकळत आपल्या पाकिटात अशा गोष्टी ठेवतो, ज्या गोष्टी आपल्या आर्थिक प्रगतीमध्ये अडथळा ठरतात. या वस्तूंमुळे धनाचा ओघ कमी होतो. अनेक जण फाटलेलं जुनं पाकिट वापरतात. वास्तुशास्त्रानुसार कधीही फाटलेलं पाकिट […]

Filed Under: lifestyle

भोंदुबाबा अशोक खरात प्रकरणात SIT चा तपास कुठपर्यंत आला? मोठी अपडेट समोर

March 22, 2026 by admin Leave a Comment

नाशिकमधील भोंदुबाबा अशोक खरातच्या कारनाम्यांमुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. एका महिलेने केलेल्या लैंगिक शोषणाच्या आरोपानंतर खरातला अटक करण्यात आली आहे. त्यानंतर आता इतरही काही महिलांनी खरातवर गंभीर आरोप केले आहेत. यानंतर सरकारने आयपीएस अधिकारी तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वाखालील विशेष तपास पथकाची (SIT) स्थापना केली असून तपासाला सुरुवात झाली आहे. या प्रकरणाचा तपास नेमका कुठपर्यंत […]

Filed Under: india

IPL 2026: इशान किशन खास असण्याचं कारण काय? गौतम गंभीरने सर्व काही सांगितलं

March 22, 2026 by admin Leave a Comment

Ishan Kishan: इशान किशनचं आता सर्वत्र कौतुक होत आहे. पण दोन वर्षांपूर्वी त्याला टीम इंडियातून डावलण्यात आलं होतं. इतकंच काय तर देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळण्यास भाग पाडलं होतं. तसेच चांगली कामगिरी केली तरच विचार केला जाईल असं सांगितलं होतं. इशान किशनने सर्व अग्निपरीक्षा दिल्या आणि पुन्हा एकदा टीम इंडियात स्थान मिळवलं. इतकंच काय तर टी20 वर्ल्डकप […]

Filed Under: cricket

नाशिक ते अहिल्यानगर तब्बल 52 सातबारा… भोंदूबाबा अशोक खरातच्या चौकशीत आतापर्यंत काय काय आढळलं?

March 22, 2026 by admin Leave a Comment

नाशिकमधील बहुचर्चित कॅप्टन फाईल्स प्रकरणाचा मुख्य सूत्रधार भोंदू बाबा अशोक खरात याच्याभोवती आता कायद्याचा फास अधिक घट्ट झाला आहे. एकीकडे याप्रकरणाची एसआयटी (SIT) चौकशी सुरु असतानाचा दुसरीकडे आता प्राप्तिकर विभागाने (Income Tax) या प्रकरणात अधिकृत प्रवेश घेतला आहे. अशोक खरातने भोंदूगिरी आणि फसवणुकीच्या माध्यमातून जमवलेल्या अफाट संपत्तीची आता चौकशी केली जाणार आहे. यामध्ये अनेक बड्या […]

Filed Under: Latest News

अनेक इंटीमेट सीन, जे बघू देखील वाटत नाही, बंदी घालण्यात आलेला चित्रपट युट्यूबवर, पाहण्यासाठी प्रचंड गर्दी

March 22, 2026 by admin Leave a Comment

गेल्या काही दिवसांपासून काही गाणी आणि वादग्रस्त चित्रपटांची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु आहे. अशातच एका मराठी चित्रपटाबद्दल आपण जाणून घेणार आहोत. हा चित्रपट अभिनेते दिग्दर्शक महेश मांजरेकर यांचा असून त्याचे नाव ‘वरन भात लोन्चा, कोन नाय कोन्चा’ आहे. हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच वादात सापडला होता. या चित्रपटात अनेक आक्षेप असणारे सीन होते. ज्यामुळे […]

Filed Under: entertainment

अजून एका बाबाचे मोठे कांड! आश्रमातच थाटला नकली नोटांचा कारखाना, पोलीस ही थकले बंडलं मोजताना

March 22, 2026 by admin Leave a Comment

Gujrat Fake Currency: नाशिकमधील ज्योतिषी आणि भोंदूगिरी करणारा अशोक खरातवर लैंगिक शोषणाचे आरोप लागले आहेत. त्याचे व्हिडिओ समोर आल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. तर गुजरातमध्ये एका बाबाने अजून एक कांड केले आहे. अहमदाबाद गुन्हे शाखेने सुरत येथे नकली नोटा छापणाऱ्या आश्रमाचा पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी या आश्रमातून 2 कोटी रुपयांहून अधिकच्या नोटा जप्त केल्या […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 593
  • Page 594
  • Page 595
  • Page 596
  • Page 597
  • Interim pages omitted …
  • Page 1367
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • डिझेलवर बाईक का चालत नाही? पेट्रोलच का लागते? रंजक कारण वाचून वाटेल नवल!
  • मी दिवसातून 5 वेळा नमाज अदा करते, दुसऱ्या धर्माच्या पुरुषासोबत..; प्रसिद्ध अभिनेत्रीचं लग्नाविषयी स्पष्ट मत
  • शेतकऱ्यांना सर्वात मोठा धक्का, 30 एप्रिलपर्यंत हे काम पूर्ण न केल्यास थेट पीएम किसान योजनेतून नाव वगळणार; वाचा काय करायला हवं!
  • IPL 2026 Points Table : आरसीबीचा पॉइंट्स टेबलमध्ये दबदबा, पहिल्या स्थानी कोण?
  • दिग्गज अभिनेत्याची बिकट परिस्थिती? 86 व्या वर्षी उपचारासाठी नाहीत पैसे, बिग बींच्या ऑफिसमधून फोन; अखेर पत्नीने सांगितलं सत्य

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in