Dhurandhar 2: अभिनेता रणवीर सिंग दिग्दर्शित ‘धुरंधर 2’ सिनेमाचंच वातावरण सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे… सिनेमाची कथा नक्की कोणत्या गोष्टींभोवती फिरत आहे… हे समोर आलं आहे. सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षक चित्रपटगृहात गर्दी करताना दिसत आहे… सत्य घटना आणि काही काल्पनिक गोष्टींच्या आधारावर सिनेमाला रंजक टच देण्याचा प्रयत्न दिग्दर्शत आदित्य धर याने केला आहे. रणवीरचे ॲक्शन सीक्वेन्स […]
Chanakya Niti : या तीन ठिकाणी कधीही राग करू नका, होईल मोठं नुकसान, चाणक्य काय सांगतात?
आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत होते, ते आपल्या चाणक्य नीतीमध्ये म्हणतात की राग हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू असतो. कारण तुम्हाला जेव्हा एखाद्या गोष्टीचा, व्यक्तीचा राग येतो, तेव्हा तुम्ही त्या क्षणाला काय करता? हे तुम्हाला देखील कळत नाही. रागाच्या भरात तुमच्याकडून काही वेळेला मोठी चूक होते, मात्र नंतर वेळ निघून गेलेली असते. त्यावेळी पश्चातापाशिवाय […]
Horoscope Today 22nd March 2026 : कोणत्या राशीसाठी आज भाग्याचा दिवस, कोणाचं पलटणार नशीब ? वाचा संपूर्ण राशीभविष्य
ज्योतिषशास्त्रात (Astrology) जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकीतं केली जातात. दैनंदिन राशीभविष्य हे रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशीभविष्य यामध्ये अनुक्रमे येता आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल (Horoscope Today 22nd March 2026 ) हे ग्रह-नक्षत्रांच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, […]
Chanakya Niti : ज्यांच्या खिशात पैसा असतो, त्यांच्याकडेच असतात या चार गोष्टी
आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, कुटनीतीतज्ज्ञ होते, सोबतच ते एक मोठे अर्थतज्ज्ञ देखील होते. त्यामुळे मानसाने आपल्या आयुष्यात पैशांचं नियोजन कसं करावं? पैसा हा मानसाच्या आयुष्यात किती महत्त्वाचा असतो, याबाबत चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. चाणक्य म्हणतात माणसाने कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्या आयुष्यात पैशांची बचत ही केलीच पाहिजे. जर […]
लोक मला कुचका-मेला म्हणतात, दगडाने ठेचून मारण्याची धमकी देतात..; मराठी अभिनेत्यावर का आली अशी वेळ?
पडद्यावर नकारात्मक भूमिका साकारणाऱ्या कलाकारांना अनेकदा खऱ्या आयुष्यातही प्रेक्षकांच्या रागाला सामोरं जावं लागतं. परंतु एका अर्थी हीच त्यांच्या उत्तम कामाची पोचपावती असते. अभिनेते महेश कोकाटे हे ‘मी सावित्रीबाई जोतिराव फुले’ या मालिकेत गंगाधर शास्त्रींच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. याआधी ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या गाजलेल्या मालिकेत त्यांनी अनाजीपंतांची भूमिका साकारली होती. या नकारात्मक भूमिकेमुळे त्यांना प्रेक्षकांच्या […]
रोहित शेट्टीच्या घराबाहेर गोळीबार प्रकरणी फडणवीसांकडून मोठी माहिती
प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या घरावर अज्ञाताकडून झालेल्या गोळीबार प्रकरणात अनेक धागेदोरे सापडत आहेत. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी आतापर्यंत 13 आरोपींना अटक केली असून बिष्णोईचा हस्तक शुभम लोणकर याने भाजप आणि काँग्रेस आमदारांना दिलेल्या धमक्यांचीही सरकारने गंभीर दखल घेतली आहे. याप्रकरणात एनआयएने अनमोल बिष्णोईला अटक केली असून चौकशीसाठी त्याला मुंबईत आणण्याची परवानगी केंद्र सरकारकडे मागितली असल्याची माहिती […]