• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

admin

अशोक खरातचे अश्लील VIDEO मोबाईलमध्ये आहेत? पटकन डिलिट करा, पोलीस ॲक्शनमोडमध्ये

March 26, 2026 by admin Leave a Comment

गेल्या काही दिवसांपासून राज्यात नाशिकमधील अशोक खरात प्रकरण चांगलेच चर्चेत आहे. या स्वयंघोषित ज्योतिषाने अनेक महिलांवर, अल्पवयीन मुलीवर, गर्भवती महिलेवर देखील लैंगिक अत्याचार केले. खरातने त्याच्या कार्यालयात महिलांसोबत जे किळसवाणे कृत्य केले त्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत. आता या विरोधात लैंगिक शोषण आणि बलात्कार प्रकरणातील पीडित महिलांचे आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडीओ सोशल […]

Filed Under: india

सौर ऊर्जेत आता सौरव गांगुली करणार नेतृत्व, जॅक्सन ग्रुपसोबत भागीदारीबाबत जाहीर भाष्य

March 26, 2026 by admin Leave a Comment

देशाला ऊर्जा क्षेत्रात भक्कमपणे पाय रोवण्याची गरज आहे. यासाठी देश पातळीवर बरेच प्रयत्न केले जात आहेत. असं असताना जॅक्सन ग्रुपने भारताचे माजी क्रिकेट कर्णधार सौरव गांगुली यांच्यासोबत भागीदारीची घोषणा केली आहे. जॅक्सन ग्रुप ऊर्जा आणि पायभूत सुविधांच्या क्षेत्रात गेल्या 8 दशकांपासून कार्यरत आहे. कंपनीच्या मते, विश्वास आणि भविष्याच्या दृष्टीने नवनिर्मितीला सर्वोच्च महत्त्व देते. त्यामुळे सौरव […]

Filed Under: cricket

बदाम, चौकट, किल्वर, इस्पिक… पत्त्यांना कशी मिळाली ही नावं ? पुढल्यावेळेस खेळण्याआधी नक्की घ्या जाणून

March 26, 2026 by admin Leave a Comment

पत्ते खेळायला बहुतेक लोकांना आवडतं. पत्त्यांच्या कॅटमध्ये चार रंगाची पानं असतात , त्यापैकी दोन लाल आणि दोन काळी असतात. प्रत्येकाचा आकार वेगळा असतो आणि : बदाम (♥), चौकट (♦), किल्वर (♣), इस्पिक(♠) अशी त्याची नावं असतात. या खेळाचा इतिहासही खूप जुना आहे. असे म्हटले जाते की पत्त्यांचा खेळ सुमारे 15 व्या शतकात युरोपमध्ये सुरू झाला […]

Filed Under: Latest News

‘धुरंधर 2’ 900 कोटींच्या पार, कमाई पाहून पाकिस्तानला लागली मिर्ची; थेट केली अशी मागणी

March 26, 2026 by admin Leave a Comment

आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर: द रिव्हेंज’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कमाईचे अनेक नवे विक्रम रचले आहेत. 19 मार्च रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने जगभरात आतापर्यंत तब्बल 900 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. या चित्रपटात पाकिस्तान, कराची आणि ल्यारी यांचाही उल्लेख असल्याने भारताच्या शेजारच्या देशातही त्याची जोरदार आहे. अशातच सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत असून […]

Filed Under: entertainment

चीनचे मॉडेल 90% भारतीय व्यावसायिंकाना कमकुवत करते, प्रो. राम चरण यांनी सांगितले स्पष्टच

March 26, 2026 by admin Leave a Comment

टीव्ही ९ नेटवर्कच्या prestigous ‘What India Thinks Today’ समिटमध्ये जागतिक व्यवसाय रणनीतिकार प्रो. राम चरण यांनी भारताच्या अर्थव्यवस्थेबाबत अत्यंत सकारात्मक आणि मजबूत चित्र मांडले. आज संपूर्ण जग महागाई आणि भू-राजकीय युद्धांच्या दबावाखाली असताना, भारत सरकार आणि पंतप्रधान मोदी यांनी परिस्थितीला अपवादात्मक पद्धतीने हाताळले आहे. प्रो. राम चरण यांच्या मते, वाढत्या किंमती आणि वस्तूंच्या अनुपलब्धतेच्या काळात […]

Filed Under: india

कामदा एकादशीच्या दिवशी चुकूनही करू नका ‘या’ गोष्टी, नाहीतर तुमच्या हातून घडेल गंभीर पाप

March 26, 2026 by admin Leave a Comment

सनातन धर्मात एकादशीच्या व्रताला विशेष महत्त्व आहे. एकादशीचे व्रत विश्वाचे रक्षक भगवान विष्णूला समर्पित आहे. भगवान विष्णूला समर्पित हे पवित्र व्रत प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्षाच्या एकादशी तिथीला पाळले जाते. प्रत्येक एकादशीच्या व्रताचे स्वतःचे महत्त्व आहे. कामदा एकादशीचे व्रत चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या एकादशी तिथीला पाळले जाते. अशी एक धार्मिक श्रद्धा आहे की […]

Filed Under: lifestyle

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 570
  • Page 571
  • Page 572
  • Page 573
  • Page 574
  • Interim pages omitted …
  • Page 1411
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • बाबासाहेबांच्या नावाने नवी शिष्यवृत्ती, राज्यात नवा आयोग, मंत्रिमंडळ बैठकीत 8 सर्वात मोठे निर्णय!
  • महाविकास आघाडीत मोठी बिघाडी? ठाकरेंच्या उमेदवाराविरोधात काँग्रेसने दंड थोपटले, दावनेंविरोधात उमेदवार देणार
  • IPL 2026: ऋषभ पंतच्या एक्स गर्लफ्रेंडने आपली चूक सुधारली, श्रेयस अय्यरला दिली अशी साथ
  • अंधार पडल्यावर घर साफ करत असाल तर व्हा सावध, काय आहे नेमकं कारण?
  • दाऊद इब्राहिम दहशतवादी नाही; 90च्या दशकातील अभिनेत्रीचे खळबळजनक वक्तव्य

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in