तुमच्या युरिक ॲसिडची पातळी वाढली आहे आणि त्यामुळे सांधेदुखी होत आहे का? हवामानातील बदलांमुळे वेदना आणि सांधेदुखीचा त्रास अधिक जाणवतो का? तुम्हाला दैनंदिन कामे करण्यातही अडचण येत आहे का? आता काळजी करू नका, कारण या लेखात आम्ही तुम्हाला एका घरगुती डिटॉक्सबद्दल सांगणार आहोत, जो तुम्हाला मदत करू शकतो. हा ज्यूस मुंबईस्थित प्रसिद्ध सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्ट आणि […]
एकदा रिचार्ज करा अन् IPL फुकटात पहा, जिओने आणला खास प्लॅन
ग्राहकांच्या सोयीसाठी जिओने आता आपल्या रिचार्ज प्लॅन्समध्ये लांब वैधतेचे (validity) प्लॅन्स वाढवले आहेत, ज्यामुळे वारंवार रिचार्ज करण्याची गरज भासत नाही. आता मोबाईल वापरकर्त्यांना पूर्ण 30 दिवस चालणारा प्लॅन उपलब्ध करून दिला जात आहे. जिओने 400 रुपयांपेक्षा कमी किंमतीत एक उत्कृष्ट प्रीपेड प्लॅन सादर केला आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना अनेक फायदे दिले जात आहेत. या किफायतशीर […]
IPL 2026, RCB vs SRH: स्पर्धेच्या सुरूवातीलाच आरसीबीला मोठा धक्का, स्टार खेळाडू आऊट
IPL 2026, RCB vs SRH: आयपीएल 2026 स्पर्धेतील पहिला सामना गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात होत आहे. हा सामना 28 मार्चला बंगळुरूतील एम. चिन्नास्वामी स्टेडियममध्ये होत आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होईल. तर नाणेफेकीचा कौल हा 7 वाजता होईल. या पहिल्या सामन्यासाठी दोन्ही संघ सज्ज झाले आहे. असं […]
IPL 2026 : मुंबई इंडियन्सचं संपूर्ण वेळापत्रक, CSK विरुद्ध दोनदा भिडणार, पलटण सहाव्यांदा चॅम्पियन होणार?
क्रिकेट चाहत्यांना गेल्या काही दिवसांपासून ज्या क्षणाची प्रतिक्षा होती तो क्षण आता अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमाला 28 मार्चपासून सुरुवात होणार आहे. या 19 व्या हंगामाचं काउंटडाऊन सुरु झालं आहे. या पर्वात साखळी फेरीत 28 मार्च ते 24 मे दरम्यान साखळी फेरीत एकूण 70 सामन्यांचा थरार रंगणार आहे. भारतातील […]
इराण आणि इस्रायलच्या संघर्षात अचानक चर्चेत आली ही सीरिज, पाहताना देखील अंगावर येतो काटा
सध्या जगभरात इराण आणि इस्रायल यांच्यात वाढत चाललेल्या तणावपूर्ण परिस्थितीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आकाशात उडणाऱ्या क्षेपणास्त्रांपासून ते जमिनीवरील संघर्षापर्यंत. दोन्ही देशांमधील वातावरण अत्यंत गंभीर बनले आहे. या पार्श्वभूमीवरच मनोरंजन क्षेत्रात एक नवी स्पाय-ड्रामा सीरिज चर्चेत आली असून तिने प्रेक्षकांमध्ये मोठी खळबळ उडवली आहे. इराणच्या सरकारी दूरदर्शनने नुकतीच ‘नाइट लाइट’ ही ड्रामा सीरिज प्रदर्शित केली […]
Lockdown: मोठी बातमी! देशात टाळेबंदी? संसदेत कुणी उतरवले लॉकडाऊनचे भूत? काय केले मोठे आवाहन
Nirmala Sitharaman on Lockdown In India: देशात लॉकडाऊन लागणार असल्याची अफवा वाऱ्यासारखी दोन दिवसांपासून सोशल मीडियावर फिरत आहे. जो तो लॉकडाऊन लागणार असल्याच्या अफवेच्या बाजारात उत्तर शोधत आहे. त्यातच इंधनाच्या पुरवठ्यावर परिणाम झाल्यानं अनेक ठिकाणी पेट्रोल पंपावर नो स्टॉकचे बोर्ड लागले आहेत. पेट्रोल-डिझेल पंप झाल्याने लोकांची धाकधूक वाढली आहे. त्यामुळे लॉकडाऊन लागण्याची भीती वाढली. याप्रकरणी […]