पाकिस्तानचे राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांच्या दाव्यानंतर नवा वाद सुरू झाला आहे. त्यांनी आपल्या एका निवेदनात म्हटले की पाकिस्तान आपल्याकडील हिंदूंना सहन करतो. ते पाकिस्तानमध्ये आपला धर्म पाळण्यासाठी स्वतंत्र आहेत आणि भारतात जाण्यापेक्षा पाकिस्तानमध्येच राहणे पसंत करतील. आसिफ अली झरदारी यांनी असाही दावा केला की पाकिस्तानमध्ये ४ टक्के हिंदू लोकसंख्या आहे. आता यावर प्रसिद्ध गीतकार […]
WTC 2027: बांगलादेशच्या विजयाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचे आकडे झपाट्याने बदलले, भारताचं टेन्शन वाढलं
कसोटी क्रिकेटच्या इतिहासात बांगलादेशने मोठा उलटफेर करत ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भूमीत लोळवलं. या विजयामुळे मालिका आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2027 स्पर्धेच्या गुणतालिकेतील समीकरण बदललं आहे. दोन सामन्यांची मालिका असल्याने आता ती वाचवण्याचं आव्हान ऑस्ट्रेलियापुढे आहे. कारण पहिला सामना जिंकून बांगलादेशने 1-0 ने आघाडी घेतली. तर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेत मोठा फेरबदल झाल्याचं पाहायला मिळत आहे. बांगलादेशच्या […]
प्रणिती शिंदे यांच्या सोलापूरमधील कार्यक्रमात वंदे मातरम् अपूर्ण गायल्याने नवा वाद
सोलापूरमध्ये प्रणिती शिंदे यांच्या कार्यक्रमामध्ये संपूर्ण वंदे मातरम न म्हटल्यानं नवीन वाद होण्याची शक्यता आहे. काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्य दिनानिमित्त झेंडेसोबतच सामूहिक राष्ट्रगाण्याचा कार्यक्रम हा आयोजित करण्यात आलेला होता. मात्र या कार्यक्रमामध्ये संपूर्ण वंदे मातरम न म्हटल्यानं नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. Source link
भाऊ मरू नये म्हणून भावाला 150 थपडा मारल्या; हैराण करणारी गोष्ट
छोट्या भावाचा जीव वाचवण्यासाठी मोठ्या भावाने त्याला चक्क 150 हून अधिक थपडा मारल्या. उत्तरप्रदेशमधल्या हरदोई इथली ही घटना आहे. शेतात काम करताना भावाला सापाने दंश केला. त्याचे प्राण वाचवण्यासाठी मोठ्या भावाने रस्त्यावर मदतीसाठी विनवणी केली. तेव्हा बाईकवरून जाणारा एक व्यक्ती देवासारखा मदतीला धावून आला आणि त्या दोघांना रुग्णालयात पोहोचण्यास मदत केली. मात्र तोपर्यंत सापाचं विष […]
Rohit Pawar : रोहित पवार यांचं तुकाराम मुंढे यांच्यावर मोठं विधान; फडणवीस सरकारकडे केली मोठी मागणी
वैभव घाग, टीव्ही9 महाराष्ट्राच्या अन्न व औषध प्रशासनाने पान मसालाच्या जाहिरातीवरून बॉलिवूडच्या तीन मोठ्या कलाकारांना कारणे दाखवा नोटीस पाठवल्याने चर्चांना उधाण आलं आहे. मुंढे यांच्या विभागाने अजय देवणग, शाहरुख खान, टायगर श्रॉफ यांना जाहिरातीत सहभागी झाल्याने नोटीस पाठवल्याचे समोर आलं आहे. मुंढे यांच्या विभागाच्या कारवाईवर रोहित पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. अभिनेत्यांना नोटीस पाठवण्याऐवजी […]
प्रकृती अस्वस्थ असानाही मनोज जरांगेचा मोठा निर्णय! रुग्णालयातून तात्पुरता डिस्चार्ज घेऊन थेट…
प्रकृती अस्वस्थ असूनही मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासंदर्भात चर्चा करण्यासाठी तात्पुरता रुग्णालयातून डिस्चार्ज घेतला आहे. त्यांनी मराठा समाजाला एकजूट राहण्याचे आणि कोणत्याही राजकीय पक्षापेक्षा समाजाला प्राधान्य देण्याचे आवाहन केले आहे. जरांगे पाटील यांनी महसुल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर मराठा समाजाची प्रमाणपत्रे रद्द करण्याचा घाट घातल्याचा आरोप केला. त्यांनी अभ्यासक आणि समन्वयकांना पक्षाची […]