Middle East War Beer Price Hike: मध्य-पूर्वेत मोठा संघर्ष उडाला आहे. त्याचे जागतिक परिणाम सर्वच देश अनुभवत आहेत. अनेक देशात इंधन आणि गॅसचे मोठे संकट उभे ठाकले आहे. या देशात वर्क फ्रॉम होम पासून इतर उपाय करण्यात येत आहे. पेट्रोल पंप बंद असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. विमान फेऱ्या सुद्धा कमी झाल्याने पर्यटक चिंतेत आहेत. […]
IPL 2026 : मॅचच्या 48 तास आधी मुंबई इंडियन्सला मिळाली गुड न्यूज, मोठं टेन्शन मिटलं
आयपीएल 2026 चा सीजन आजपासून सुरु होतोय. अनेक टीम्समधील दुखापतग्रस्त खेळाडू खेळणारं की नाही या बद्दल चित्र स्पष्ट नाहीय. सीजनचा पहिला सामना गतविजेते रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि सनरायजर्स हैदराबादमध्ये होणार आहे. SRH आपल्या स्टार गोलंदाजाशिवाय मैदानात उतरणार आहे. अशीच चिंता पाचवेळच्या चॅम्पियन मुंबई इंडियन्स टीमला सुद्धा आहे. त्यांच्यासाठी चिंतेचं कारण स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह […]
दररोजच्या नाश्त्यात या पदार्थाचा करा आहारात समावेश, थेट..
जर तुम्हाला निरोगी राहायचे असेल तर सर्वात महत्वाचा सकाळचा नाश्ता ठरतो. सकाळी जेवणात शक्यतो चांगल्या पदार्थांचा समावेश करा. ज्यामुळे तुम्हाला दिवसभर ऊर्जा मिळण्यास मदत होऊ शकते. जर सकाळच्या गडबडीत चांगला आणि हेल्दी नाश्ता हवा असेल तर मसूरच्या डाळीचे चिले एक उत्तम पर्याय आहे. मसूरच्या डाळीचे चिले आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. सकाळी उठले की, मसूरची डाळ भिजत […]
मुंबईच्या या भागात माधुरी दीक्षित हिचे ऑफिस, तब्बल इतके लाख भाडे आणि…
बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित कायमच चर्चेत असलेले नाव आहे. गेल्या काही दिवसांपासून माधुरी सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय आहे. यासोबतच अनेक रिअॅलिटी शोमध्येही माधुरी दीक्षित हजेरी लावत आहे. माधुरीला धडकन गर्ल म्हणूनही ओळखले जाते. माधुरी दीक्षितच्या साैदर्यावर अनेकजण घायाळ आहेत. माधुरीने एक मोठा काळ बॉलिवूडमध्ये गाजवला आहे. विशेष म्हणजे आताही तिची एक क्रेझ लोकांमध्ये बघायला मिळते. […]
मोठी बातमी! भारताचा अमेरिकेला सर्वात मोठा दणका, युद्ध सुरू असताना मोठा निर्णय, थेट अमेरिकेच्या शत्रूसोबत डील
युद्धामुळे मध्य पूर्वेत मोठा तणाव निर्माण झाला आहे. इराणने होर्मूज स्ट्रीट बंद केल्यामुळे जगावर मोठं इंधन संकट निर्माण झालं आहे. अनेक देशांमध्ये पेट्रोल, डिझेलचे दर प्रचंड प्रमाणात वाढले आहेत. भीषण गॅस टंचाई निर्माण झाली आहे. या संकटातून भारत देखील सुटू शकलेला नाहीये. भारतात देखील गॅस तुटवडा जाणवत आहे. व्यावसायिक गॅस उपलब्ध होत नसल्याने हॉटेल व्यावसायिकांवर […]
घरातील रंग बदलल्यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होतो का?
आपले घर सुंदर आणि आरामदायक बनवण्यासाठी आपण सर्व रंग निवडतो, परंतु आपण कधी विचार केला आहे का की भिंतींचा रंग केवळ सजावट नाही तर आपल्या मानसिक स्थितीवर आणि घराच्या उर्जेवरही परिणाम करतो. वास्तुशास्त्रानुसार, प्रत्येक रंग एका विशिष्ट प्रकारच्या उर्जेला सूचित करतो आणि त्या ऊर्जेचा आपल्या मनावर, विचारांवर आणि वातावरणावर परिणाम होतो. अनेक वेळा असे घडते […]