• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

admin

हायकोर्टाच्या लिपिक पदाच्या परीक्षेत गडबड, परीक्षा केंद्रावर उडाला गोंधळ; विद्यार्थ्यांचा ठिय्या, पोलीस घटनास्थळी

August 16, 2026 by admin Leave a Comment

मुंबई हायकोर्ट लिपिक पदाच्या टायपिंग टेस्टदरम्यान कल्याण पश्चिमेतील एपीएमसी मार्केट परिसरात असलेल्या परीक्षा केंद्रावर मोठा गोंधळ उडाला आहे. महाराष्ट्रभरातून हजारो विद्यार्थी परीक्षेसाठी दाखल झाले होते, मात्र परीक्षा व्यवस्थेतील त्रुटींमुळे उमेदवारांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. सीटींग व्यवस्थेचं योग्य नियोजन नसल्याचा आरोप विद्यार्थ्यांकडून करण्यात आला आहे.  तसेच परीक्षा केंद्रावर कोणतीही स्पष्ट व्यवस्था व तपासणी नसल्याची तक्रार […]

Filed Under: india

आता शनिशिंगणापूरमध्ये तुकाराम मुंढेंची एंट्री? त्या एका निवदेनाने मोठी खळबळ, थेट…काय आहे प्रकरण?

August 16, 2026 by admin Leave a Comment

श्री क्षेत्र शनिशिंगणापूर येथे शनि चौथऱ्यावर शनिमूर्तीवर वाहण्यासाठी भेसळयुक्त तेलाची विक्री होत असल्याचा दावा करण्यात आला आहे. भेसळयुक्त तेलाचा संशय व्यक्त करत याप्रकाराची तातडीने चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. संबंधित विक्रेत्यांवर कडक कारवाईची मागणी करण्यात आली आहे. सध्या राज्यात आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या धडक कारवायांची जोरदार चर्चा सुरू आहे. शेगावमधील श्री गजानन महाराज […]

Filed Under: Latest News

बाबांनी पंख्याला उलटं लटकावून चालू केला पंखा.. ‘केजीएफ’ फेम यशने सांगितला धक्कादायक किस्सा

August 16, 2026 by admin Leave a Comment

‘केजीएफ’ फेम कन्नड अभिनेता यश आता बॉलिवूडमध्येही आपली वेगळी ओळख निर्माण करू पाहत आहे. ‘टॉक्सिक’ आणि ‘रामायण’ या दोन्ही चित्रपटांमुळे तो तुफान चर्चेत आहे. यानिमित्त नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत यश त्याच्या खासगी आयुष्याबद्दल आणि वडिलांच्या संघर्षाबद्दल मोकळेपणे व्यक्त झाला. यशचे वडील सर्वसामान्य बसचालक होते. यशला इतकी लोकप्रियता मिळूनही, त्याने कोट्यवधी रुपये कमावूनही वडिलांनी मात्र प्रामाणिकपणे […]

Filed Under: entertainment

गर्लफ्रेंड मित्राच्या कारमध्ये दिसताच त्यांना रोखण्यासाठी परमप्रीत बोनेटवर चढला, 200 मीटर पर्यंत कार पळली अन् मग..

August 16, 2026 by admin Leave a Comment

प्रेम कितीही जुनं असलं तरी त्यात एकदा संशयाचा किडा घुसला की, एखाद्या चांगल्या नात्याची वाट लागायला वेळ लागत नाही. छत्तीसगडमधील रायपूरचं हे प्रकरण आहे. दोघांच्या नात्याला 3-4 वर्ष झाली होती. दोघांची कुटुंब लग्नासाठी देखील तयार होती. पण एक दिवस एक भेट, संशय आणि एकावादाने सगळं काही बदलून टाकलं. रायपूरमध्ये एक युवक आपल्या गर्लफ्रेंडला रोखण्यासाठी कारच्या […]

Filed Under: india

वॉशिंग मशीनमध्ये अडकलीये घाण? साफ करण्यासाठी काही सोप्या टीप्स

August 16, 2026 by admin Leave a Comment

आजच्या धकाधकीच्या जीवनात काम कशा प्रकारे पूर्ण करता येईल, याच प्रयत्नात महिला असतात, त्यासाठी अनेक उपकरणं देखील बाजारात उपलब्ध आहेत. त्यामधील सर्वात महत्त्वाचं एक उपकरण म्हणजे वॉशिंग मशीन.. बहुतेक घरांमध्ये मळलेले कपडे धुण्यासाठी वॉशिंग मशीनचा वापर केला जातो. पण काही महिला आजही मशीनचा वापर करत नाहीत. वॉशिंग मशीन वापरल्याने केवळ मेहनतच नाही, तर बराच वेळही […]

Filed Under: lifestyle

ट्रेनमध्ये या अभिनेत्रीने घातला राडा, कपडे काढले अन् थेट…, नेमकं काय घडलं?

August 16, 2026 by admin Leave a Comment

टीव्ही, चित्रपट आणि ओटीटी विश्वात काम करणारी अभिनेत्री अंतरा बॅनर्जी हिला रेल्वेतील गोंधळाच्या प्रकरणात पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. 31 वर्षीय अंतरा बॅनर्जीवर 12 ऑगस्ट रोजी अरावली एक्स्प्रेसच्या एसी कोचमध्ये आरपीएफ जवानांसोबत वाद घालत मोठा गोंधळ घातल्याचा आरोप आहे. या प्रकारामुळे ट्रेनमध्ये तब्बल तासभर गोंधळाचं वातावरण निर्माण झाल्याचं वृत्त आहे. ‘फ्री प्रेस जर्नल’च्या […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 499
  • Page 500
  • Page 501
  • Page 502
  • Page 503
  • Interim pages omitted …
  • Page 2193
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • अमेरिकेला ज्याची भीती तेच रशियाने केले, मोठा दणका, थेट इराणला खतरनाक..
  • सर्वसामान्यांना महागाईच्या झळा अन्… GDP च्या कौतुक सोहळ्याविरोधात शरद पवार मैदानात, सरकारची काढली खरडपट्टी
  • स्वामी समर्थ मठातून पादुकांची चोरी, भाविकांमध्ये संतापाची लाट
  • Rain Alert: आनंदवार्ता! आकाशात काळ्या ढगांची शाळा, या जिल्ह्यांना पावसाचा तडाखा, 11 जिल्ह्यांना यलो अलर्ट
  • Maharashtra News LIVE : मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावरील अश्लील टीका संतोष पंडितला भोवली

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in