सध्या संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशात फक्त एकाच नावाची चर्चा सुरु आहे. तुकाराम मुंढे यांच्याकडे जेव्हापासून महाराष्ट्राच्या अन्न व औषध प्रशासन (FDA) च्या आयुक्तपदाची जबाबदारी आली आहे तेव्हापासूबन देशात अन्नसभेसळ करणाऱ्यांच्या मनात धस्स झालं आहे. त्यांनी सूत्रे स्वीकारल्यानंतर भेसळ करणाऱ्यांवर ताबडतोब कारवाई सुरू केली. त्यांच्या या कृतीमुळे अन्न व्यवसायात सर्रास भेसळ करणारे लोक हादरले आहेत. तुकाराम […]
हायकोर्टाच्या लिपिक पदाच्या परीक्षेत गडबड, परीक्षा केंद्रावर उडाला गोंधळ; विद्यार्थ्यांचा ठिय्या, पोलीस घटनास्थळी
मुंबई हायकोर्ट लिपिक पदाच्या टायपिंग टेस्टदरम्यान कल्याण पश्चिमेतील एपीएमसी मार्केट परिसरात असलेल्या परीक्षा केंद्रावर मोठा गोंधळ उडाला आहे. महाराष्ट्रभरातून हजारो विद्यार्थी परीक्षेसाठी दाखल झाले होते, मात्र परीक्षा व्यवस्थेतील त्रुटींमुळे उमेदवारांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. सीटींग व्यवस्थेचं योग्य नियोजन नसल्याचा आरोप विद्यार्थ्यांकडून करण्यात आला आहे. तसेच परीक्षा केंद्रावर कोणतीही स्पष्ट व्यवस्था व तपासणी नसल्याची तक्रार […]
आता शनिशिंगणापूरमध्ये तुकाराम मुंढेंची एंट्री? त्या एका निवदेनाने मोठी खळबळ, थेट…काय आहे प्रकरण?
श्री क्षेत्र शनिशिंगणापूर येथे शनि चौथऱ्यावर शनिमूर्तीवर वाहण्यासाठी भेसळयुक्त तेलाची विक्री होत असल्याचा दावा करण्यात आला आहे. भेसळयुक्त तेलाचा संशय व्यक्त करत याप्रकाराची तातडीने चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. संबंधित विक्रेत्यांवर कडक कारवाईची मागणी करण्यात आली आहे. सध्या राज्यात आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या धडक कारवायांची जोरदार चर्चा सुरू आहे. शेगावमधील श्री गजानन महाराज […]
बाबांनी पंख्याला उलटं लटकावून चालू केला पंखा.. ‘केजीएफ’ फेम यशने सांगितला धक्कादायक किस्सा
‘केजीएफ’ फेम कन्नड अभिनेता यश आता बॉलिवूडमध्येही आपली वेगळी ओळख निर्माण करू पाहत आहे. ‘टॉक्सिक’ आणि ‘रामायण’ या दोन्ही चित्रपटांमुळे तो तुफान चर्चेत आहे. यानिमित्त नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत यश त्याच्या खासगी आयुष्याबद्दल आणि वडिलांच्या संघर्षाबद्दल मोकळेपणे व्यक्त झाला. यशचे वडील सर्वसामान्य बसचालक होते. यशला इतकी लोकप्रियता मिळूनही, त्याने कोट्यवधी रुपये कमावूनही वडिलांनी मात्र प्रामाणिकपणे […]
गर्लफ्रेंड मित्राच्या कारमध्ये दिसताच त्यांना रोखण्यासाठी परमप्रीत बोनेटवर चढला, 200 मीटर पर्यंत कार पळली अन् मग..
प्रेम कितीही जुनं असलं तरी त्यात एकदा संशयाचा किडा घुसला की, एखाद्या चांगल्या नात्याची वाट लागायला वेळ लागत नाही. छत्तीसगडमधील रायपूरचं हे प्रकरण आहे. दोघांच्या नात्याला 3-4 वर्ष झाली होती. दोघांची कुटुंब लग्नासाठी देखील तयार होती. पण एक दिवस एक भेट, संशय आणि एकावादाने सगळं काही बदलून टाकलं. रायपूरमध्ये एक युवक आपल्या गर्लफ्रेंडला रोखण्यासाठी कारच्या […]
वॉशिंग मशीनमध्ये अडकलीये घाण? साफ करण्यासाठी काही सोप्या टीप्स
आजच्या धकाधकीच्या जीवनात काम कशा प्रकारे पूर्ण करता येईल, याच प्रयत्नात महिला असतात, त्यासाठी अनेक उपकरणं देखील बाजारात उपलब्ध आहेत. त्यामधील सर्वात महत्त्वाचं एक उपकरण म्हणजे वॉशिंग मशीन.. बहुतेक घरांमध्ये मळलेले कपडे धुण्यासाठी वॉशिंग मशीनचा वापर केला जातो. पण काही महिला आजही मशीनचा वापर करत नाहीत. वॉशिंग मशीन वापरल्याने केवळ मेहनतच नाही, तर बराच वेळही […]