• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

admin

प्रचंड सुंदर गाणं, प्रदर्शित होताच विकली 70 लाखांहून अधिक कॅसेट, आजही वेळ काढून लोक ऐकतात हे गाणं

August 16, 2026 by admin Leave a Comment

1991 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘साजन’ या सुपरहिट बॉलिवूड चित्रपटातील ‘मेरा दिल भी कितना पागल है’ हे रोमँटिक गाणं आजही संगीतप्रेमींच्या मनावर राज्य करतं. संजय दत्त आणि माधुरी दीक्षित यांच्यावर चित्रित करण्यात आलेल्या या गाण्याची लोकप्रियता आजही कायम आहे. या गाण्याला नदीम-श्रवण यांनी संगीत दिलं असून गीतकार समीर यांनी त्याचे शब्द लिहिले आहेत. कुमार सानू आणि […]

Filed Under: entertainment

काँग्रेसच्या मुख्यालयात पाप घडलंय, जनता माफ करणार नाही; अमित शहांचा हल्लाबोल

August 16, 2026 by admin Leave a Comment

काँग्रेस कार्यालयातील एका घटनेवरून जोरदार राजकारण पेटलं आहे. या घटनेच्या विरोधात भाजपने जोरदार टीका केली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देखील याच मुद्द्यावरून काँग्रेस आणि खासदार सोनिया गांधी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. राजस्थानच्या एका सभेत वंदे मातरमवरून काँग्रेसवर टीका केली. काँग्रेस कार्यालयात पाप घडलं आहे. वंदे मातरम गीत अर्ध्यात थांबवण्यात आलं. त्यामुळे जनता सोनिया गांधी […]

Filed Under: india

सिमेंटला मराठीत काय बोलतात? अनेकांना 100 टक्के लोकांना माहितीच नसेल

August 16, 2026 by admin Leave a Comment

कोणतंही बांधकाम करताना सिमेंट फार महत्त्वाचा ठरतो. अनेक छोट्या मोठ्या गोष्टींसाठी सिमेंटचा वापर होतो. पण तुम्हाला माहितीये मराठीत सिमेंटला काय म्हणतात. अनेकांना महिती नसेल की, सिमेंटला मराठीत काय म्हणतात. आपण रोज असे अनेक शब्द वापरतो, जे इंग्रजीत असतात आणि त्या शब्दांना मराठीत काय म्हणतात कोणाला माहिती देखील नसतं… अशाच शब्दांपैकी एक म्हणजे सिमेंट… आपण सिमेंट […]

Filed Under: india

श्रीलंकेत रवींद्र जडेजा आणि संजय मांजरेकर पुन्हा आले आमनेसामने, थेट मनाला भिडणाऱ्या प्रश्नांचा केला मारा

August 16, 2026 by admin Leave a Comment

भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा आणि माजी क्रिकेटपटू समालोचक असलेल्या संजय मांजरेकर यांचा पुन्हा आमनासामना झाला. खरं तर या दोघांमध्ये 2019 मध्ये पहिल्यांदा वादाची ठिणगी पडली होती. तुकड्या तुकड्यांमध्ये कामगिरी करणारा खेळाडू म्हणून मांजरेकर यांनी बोचरी टीका केली होती. त्यानंतर बरंच काही घडलं होतं. ट्वीटरवर पोस्ट वॉर रंगलं होतं. पण वर्ल्डकप स्पर्धेदरम्यान या वादावर […]

Filed Under: Latest News

लेक पलकपेक्षाही कमी वयाच्या गर्लफ्रेंडशी लग्न करणार होता श्वेता तिवारीचा पूर्व पती

August 16, 2026 by admin Leave a Comment

अभिनेत्री श्वेता तिवारी तिच्या खासगी आयुष्यामुळे कायम चर्चेत असते. श्वेताचा पूर्वी पती राजा चौधरी याने विविध मुलाखतींमध्ये तिच्यावर गंभीर आरोप केले आहेत. राजाने काही हिंदी मालिका आणि भोजपुरी चित्रपटांमध्ये काम केलंय. एका मुलाखतीत राजाने त्याच्या खासगी आयुष्याविषयी नवा खुलासा केला होता. श्वेता तिवारी आणि राजा चौधरी यांनी 1998 मध्ये लग्न केलं होतं. या दोघांना पलक […]

Filed Under: entertainment

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे यांची दोन तीन वर्ष बदली करू नका, थेट सरकारकडे मागणी

August 16, 2026 by admin Leave a Comment

सध्या संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशात फक्त एकाच नावाची चर्चा सुरु आहे. तुकाराम मुंढे यांच्याकडे जेव्हापासून महाराष्ट्राच्या अन्न व औषध प्रशासन (FDA) च्या आयुक्तपदाची जबाबदारी आली आहे तेव्हापासूबन देशात अन्नसभेसळ करणाऱ्यांच्या मनात धस्स झालं आहे. त्यांनी सूत्रे स्वीकारल्यानंतर भेसळ करणाऱ्यांवर ताबडतोब कारवाई सुरू केली. त्यांच्या या कृतीमुळे अन्न व्यवसायात सर्रास भेसळ करणारे लोक हादरले आहेत. तुकाराम […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 501
  • Page 502
  • Page 503
  • Page 504
  • Page 505
  • Interim pages omitted …
  • Page 2196
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Nepal Flash Flood : निसर्गाचा चमत्कारच… ढिगाऱ्याखालून निघाली 97 वर्षाची आजी, बाहेर येताच वारंवार म्हणते…
  • पत्नी मुलीसोबत आयस्क्रीम खायला गेले आणि थेट पोहोचले अतिदक्षता विभागात.. नशेत धिंगाणा तरूणांनी..
  • चोरांचा खेळ खल्लास, सायबर पोलिसांची ‘डिजिटल’ कमाल! तब्बल 1 कोटींचे 410 मोबाईल नागरिकांना केले परत
  • Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस खरचं उपपंतप्रधान होऊ शकतात का? नामवंत पत्रकाराचं विचार करायला भाग पाडणारं विश्लेषण
  • Sharad Pawar | शिवसेना पक्ष-चिन्हाच्या निकालावर पवारांचं मौन! सुनावणी संपलेली नाही, त्याआधी…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in