• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

admin

‘ट्रम्प सारखा वेडा माणूस मी माझ्या उभ्या आयुष्यात पाहिला नाही’-सुजय विखे

August 16, 2026 by admin Leave a Comment

आमदार सुजय विखे पाटील यांनी महाराष्ट्रातील रस्त्यांच्या दुरवस्थेवर आणि त्यांच्या दुरुस्तीतील आव्हानांवर जोरदार भाष्य केले आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अनपेक्षित आणि त्वरित बदलांच्या निर्णयाची तुलना करत, विखे पाटील यांनी रस्ते प्रकल्पातील गुंतागुंत आणि त्यावरील अनिश्चिततेकडे लक्ष वेधले. “असा वेडा माणूस मी माझ्या उभ्या आयुष्यात पाहिला नाही,” असे ते ट्रम्प यांच्या संदर्भात म्हणाले, […]

Filed Under: Latest News

Govinda: या वयात अफेअर? म्हातारचाळे सुचलेत; गोविंदाच्या अफेअरच्या चर्चांवर संतापले नेटकरी

August 16, 2026 by admin Leave a Comment

बॉलिवूड अभिनेता गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता आहूजा हे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. सुनीता सतत गोविंदावर विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोप करत होती. पण दोन-तीन दिवसांपूर्वी गोविंदा एका अभिनेत्रीसोबत विमानतळावर दिसताच चर्चांना उधाण आले. गोविंदा त्याचा आगामी सिनेमातील सह-अभिनेत्री कोमल राणी स्वर्णकारसोबत दिसला होता. तसेच त्याने तेथील फोटोग्राफर्सशी कोमलची ओळख करुन दिली. ते पाहून गोविंदा […]

Filed Under: entertainment

काँग्रेसच्या नेत्याची गोळ्या घालून हत्या, मुलालाही सोडले नाही, भयंकर घडलं

August 16, 2026 by admin Leave a Comment

पश्चिम बंगालमध्ये काँग्रेस नेते अनीसुर रहमान यांची गोळ्या आणि धारदार शस्त्रांनी हत्या करण्यात आली. सूत्रांच्या मते, त्यांच्यावर झालेल्या या हल्ल्यात त्यांचा मुलगा अबू सुफियान यांचाही मृत्यू झाला आहे. अनीसुर हे प्रदेश काँग्रेस समितीचे सदस्य, नदिया जिल्हा काँग्रेस समितीचे महासेक्रेटरी आणि नकाशीपाडा ब्लॉक काँग्रेस समितीचे माजी अध्यक्षही होते. माहितीनुसार, जेव्हा ते घरी परतत होते, तेव्हा त्यांची […]

Filed Under: india

१६ ऑगस्ट २०२६: महाराष्ट्रातील आणि देशातील प्रमुख घडामोडी

August 16, 2026 by admin Leave a Comment

काँग्रेस मुख्यालयात संपूर्ण वंदे मातरम गायल्यानं सोनिया गांधी नाराज असल्याचे चर्चा. काँग्रेसनं आरोप फेटाळले. तर हा मानसिक नक्षलवाद नाहीतर काय, मुख्यमंत्री फडणवीसांची टीका. पंतप्रधान मोदींच्या खिशात आयर्लंडचा झेंडा होता का? आदित्य ठाकरेंची टीका. मोदींनी जॅकेटवर तिरंगा उलटा लावल्याचा आरोप. नारीशक्ती विधेयकाला मंजूर करून महिलांना 33% आरक्षण देऊया. लाल किल्ल्यावरून मोदींचं राजकीय पक्षांना आवाहन. महिला आरक्षण […]

Filed Under: Latest News

Awarapan 2: इमरान हाश्मीची जादू पुन्हा चालली; ‘आवारापन 2’ने बॉक्स ऑफिस हादरवलं, 2 दिवसांत तुफान कमाई

August 16, 2026 by admin Leave a Comment

अभिनेता इमरान हाश्मी आणि दिशा पटानी यांच्या ‘आवारापन 2’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त सुरुवात केली आहे. 14 ऑगस्ट रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने पहिल्याच दिवशी इमरान हाश्मीच्या करिअरमधील सर्वांत मोठ्या ओपनिंगची नोंद केली. त्यानंतर दुसऱ्या दिवशीही कमाईच मोठी वाढ पहायाला मिळाली. ‘कोईमोई’ने दिलेल्या रिपोर्टनुसार, ‘आवारापन 2’ने पहिल्या दिवशी भारतात तब्बल 23.40 कोटी रुपयांचा गल्ला […]

Filed Under: entertainment

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्टचे भाषण करण्यास दिला होता नकार, रात्री 2 वाजता..

August 16, 2026 by admin Leave a Comment

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल लाल किल्ल्यावर ध्वजारोहण केले. यावेळी त्यांनी देशातील नागरिकांना संबोधित केले. यापूर्वी पंतप्रधान बुलेटप्रूफ काचेतून भाषण देत होते. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले की, जर हा बुलेटप्रूफ काच काढला गेला नाही तर मी भाषण करणार नाही. त्यानंतर दिल्लीत रात्री 2 वाजता मोठ्या घडामोडी घडल्या. 2014 पासून या प्रोटोकॉल बदलण्यात […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 434
  • Page 435
  • Page 436
  • Page 437
  • Page 438
  • Interim pages omitted …
  • Page 2120
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • एसआयआर मोहिमेतून महाराष्ट्रातील 2.07 कोटी मतदारांची नावे वगळली
  • मुंबई महानगरपालिकेत शिवसेना आणि भाजपमधील शीतयुद्ध सुरूच: समितीच्या कामकाजावरून वाद
  • मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, उपचार घेण्यास नकार
  • मुंबई बँक निवडणुकीवरून दरेकरांचे सूचक विधान: महायुती म्हणून एकत्रित लढण्याला प्राधान्य
  • Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंनी आई वडिलांच ऐकलं आणि इतिहास घडला, या कारणामुळे अख्खा देश ठोकतोय सलाम

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in