मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आज, रविवारी मुंबई लोकलच्या मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर आणि हार्बर मार्गावर अभियांत्रिकी कामांसाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. सिग्नल यंत्रणा दुरुस्ती आणि रेल्वे रुळांची देखभाल करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर, ठाणे ते कल्याण दरम्यान जलद डाउन दिशेच्या मार्गावर मेगाब्लॉक असेल. ठाण्याहून कल्याणकडे जाणाऱ्या जलद लोकल धीम्या मार्गावर […]
640 किलो सडलेले मांस, बुरशी लागलेल्या भाज्या, अचानक धाड पडली अन् KFC मधील किळसवाणा प्रकार समोर
अन्न व औषध प्रशासन (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांची सध्या सगळीकडे चर्चा सुरु आहे. तुकाराम मुंढे सध्या सगळीकडे छापा मारत आहेत. अनेक भेसळीचे प्रकार सध्या बाहेर येत आहे. त्यांनी कारवाईचा जोरदार धडाका लावला आहे. महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनानकडून (FDA) अनेक धाडसत्र सुरू असून त्यांमुळे अनेकांचे परवाने रद्द झाले आहेत. याचा परिणाम आता सर्वत्र पाहायला […]
Govinda : स्वतःच्या मर्यादेत राहा अन्…, अफेअरच्या चर्चा रंगताच भडकला गोविंदा, बायकोला चांगलंच सुनावलं
Govinda : अभिनेता गोविंदा याचे अनेक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अभिनेत्याची बायको गेल्या काही दिवसांपासून गोविंदावर गंभीर आरोप करत आहे. गोविंदाचे अनेक महिलांसोबत अफेअर असल्याचा खुलासा सुनीता आहुजा हिने अनेकदा केला. त्यानंतर गोविंदा आणि अभिनेत्री कोमल राणी स्वर्णकार हिच्यासोबत विमानतळावर दिसला. त्यानंतर दोघांच्या रिलेशनशिपच्या चर्चांनी जोर धरला. गोविंदा आणि रााणी हिच्यासोबत ‘रूपा’ […]
होर्मुजमध्ये पसरले ‘काळे विष’, टँकर हल्ल्यांमुळे अरबमध्ये होणार महाविनाश? नेमकं काय घडलं?
होर्मुजमध्ये तेलाची गळती सुरू आहे आणि समुद्रात वेगाने पसरत आहे. इराणच्या केश्म बेट आणि सिरी बेटाच्या किनाऱ्यांपर्यंत तेलाचे पाणी पोहोचले आहे. अहवालांनुसार इराणजवळ ३०० चौरस किलोमीटर क्षेत्रात तेल पसरले आहे. अंदाजे होर्मुजमध्ये ३ लाख ८० हजार लिटर तेल पाण्यात वाहून गेले आहे आणि होर्मुजमधील ही तेलाची गळती जहाजांवर सतत होणाऱ्या हल्ल्यांमुळे झाली आहे. फक्त इराणच […]
Horoscope Today 16th August 2026 : ग्रह-नक्षत्रांचा मोठा प्रभाव ! 12 राशींसाठी आजचा दिवस कसा असेल? वाचा आजचं भविष्य
Source link
इराण-अमेरिका संघर्षादरम्यान नवा डाव समोर; दबक्या पावलाने भारताची एन्ट्री, नेमकं काय घडलं?
पश्चिम आशियात इराण-अमेरिकेत संघर्ष सुरूच आहे. या संघर्षाचा संपूर्ण जगावर परिणाम होत आहे. या संघर्षाचे परिणाम भारतावरही होताना दिसत आहे. पश्चिम आशियातील संघर्षादरम्यान नवा डाव समोर आला आहे. दोन्ही देशात संघर्ष सुरू असताना दबक्या पावलाने भारताची एन्ट्री झाली आहे. इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेजेशकियान यांनी भारताला 80 व्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर भारत आणि इराणमधी […]