• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

admin

मराठमोळ्या अभिनेत्रीचं 2 वेळा अबॉर्शन, सातव्या महिन्यात गमावलं बाळ, नवराही सोबत नव्हता, कारण…

August 16, 2026 by admin Leave a Comment

अभिनेत्री पडद्यावर येतात तेव्हा त्यांचं आयुष्य फार वेगळं असतं, पण वास्तव मात्र त्याहूनही वेगळं असतं. जे कधी समोर येत नाही. खासगी आयुष्यात अभिनेत्रींना अनेक संकटांचा समाना करावा लागतो. असंच काही एका मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत घडलं आहे. अभिनेत्रीला 2 वेळा अबॉर्शन करावं लागलं. एवढंच नाही तर, सातव्या महिन्यात अभिनेत्रीने तिचं बाळ गमावलं… या कठीण काळात तिचा नवरा […]

Filed Under: entertainment

सगळ्या मर्यादा ओलांडल्या! भाजपच्या प्रदेशाध्यक्षांचं CM विजय यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य, राजकारण तापलं

August 16, 2026 by admin Leave a Comment

तामिळनाडूचे भाजप प्रदेशाध्यक्ष नैनार नागेंद्रन यांनी मुख्यमंत्री सी जोसेफ विजय यांच्यावर निशाणा साधताना वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. थलपती विजय यांच्यावर वादग्रस्त टिप्पणी केल्याने राजकीय वातावरण तापलं आहे. भाजप नेते नैनार यांनी म्हटलं की, ‘घरात पोहोचल्यानंतर सर्वात आधी वडिलांना विचारतात. परंतु त्यावेळी घरात सापडत नाही. त्यावेळी आईला विचारलं पाहिजे […]

Filed Under: india

अभिजीत दिपके यांचा मोठा इशारा, मंगळवारपर्यंत मागणी पूर्ण झाली नाही तर पुन्हा उपोषण..

August 16, 2026 by admin Leave a Comment

अभिजीत दिपके यांच्या कॉकरोच जनता पार्टीने मोठे आंदोलन केले. नीट पेपरफुटीविरोधात त्यांनी हे आंदोलन केले. थेट केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला. सुरूवातीला सरकारने त्यांचा राजीनामा घेण्यास टाळाटाळ केली. पण सरकारवरील दबाव प्रचंड वाढवा. अभिजीत दिपके यांनी सध्या तरी राजकारणात जाण्याचा विचार नसल्याचे स्पष्ट केले. पण ते विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सरकारविरोधात लढणार आहेत. […]

Filed Under: india

Awarapan 2: ‘आवारापन 2’ पहावा की नाही? इमरान हाश्मीच्या सिनेमात नेमकं काय खास, काय खटकतं?

August 16, 2026 by admin Leave a Comment

Awarapan 2 Review: जवळपास 19 वर्षांनंतर ‘आवारापन’मधील शिवम पंडित पुन्हा मोठ्या पडद्यावर परतला आहे. इमरान हाश्मी आणि दिशा पटानी यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘आवारापन 2’ हा चित्रपट 14 ऑगस्ट 2026 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. नितीन कक्कर दिग्दर्शित या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. कारण पहिल्या भागाने प्रदर्शनाच्या वेळी बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई केली नसली तरी […]

Filed Under: Latest News

माजी पंतप्रधानांची नात, बॉलिवूडमध्ये एका रात्रीत झाली स्टार, टॉपची अभिनेत्री होताच कोसळला दुःखाचा डोंगर, 56 व्या वर्षी राहतेय एकटीच

August 16, 2026 by admin Leave a Comment

कोणत्या दुसऱ्या देशातून येत बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान निर्माण करणं फार कठीण असतं… पण 1990 आणि 2000 मध्ये हिंदी सिनेविश्वात अशा एका अभिनेत्रीची एन्ट्री झाली, जिने बॉलिवूडला एका वेगळ्या उंचीवर पोहोचवलं. तिचं सौंदर्य, अभिनय आणि डान्स… प्रेक्षकांना इतका आवडला की, अभिनेत्री एका रात्रीत लोकप्रिय झाली. सध्या ज्या अभिनेत्रीची चर्चा रंगली आहे, ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी […]

Filed Under: entertainment

TMC: तृणमूल काँग्रेसच्या नेत्याचा संशयास्पद मृत्यू, कार्यालयातच घडली धक्कादायक घटना

August 16, 2026 by admin Leave a Comment

पश्चिम बंगालच्या बीरभूम जिल्ह्यातील रामपुरहाटमध्ये तृणमूल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार आशिष बॅनर्जी यांच्या मृत्यूने खळबळ उडाली आहे. त्यांचा मृतदेह रविवार (१६ ऑगस्ट २०२६) सकाळी घराजवळील पार्टी कार्यालयात लटकलेल्या अवस्थेत सापडला. पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे आणि प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. पोलिसांच्या मते, आशीष बॅनर्जी यांचा मृतदेह रामपुरहाटच्या हट्टालापाडा परिसरातील त्यांच्या घराजवळील टीएमसी […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 432
  • Page 433
  • Page 434
  • Page 435
  • Page 436
  • Interim pages omitted …
  • Page 2120
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • एसआयआर मोहिमेतून महाराष्ट्रातील 2.07 कोटी मतदारांची नावे वगळली
  • मुंबई महानगरपालिकेत शिवसेना आणि भाजपमधील शीतयुद्ध सुरूच: समितीच्या कामकाजावरून वाद
  • मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, उपचार घेण्यास नकार
  • मुंबई बँक निवडणुकीवरून दरेकरांचे सूचक विधान: महायुती म्हणून एकत्रित लढण्याला प्राधान्य
  • Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंनी आई वडिलांच ऐकलं आणि इतिहास घडला, या कारणामुळे अख्खा देश ठोकतोय सलाम

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in