अखेर नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा सुटला आहे. रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्र्यांची नावं जाहीर झाली आहेत. रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावले यांची नियुक्ती करण्यात आली आहे, तर नाशिकचं पालकमंत्रिपद गिरीश महाजन यांच्याकडे देण्यात आलं आहे. या दोन्ही जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदावरून गेल्या अनेक दिवसांपासून रस्सीखेच सुरू होती. रायगडच्या पालकमंत्रिपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आदिती तटकरे या उत्सुक होत्या तर […]
संजीव गोएंका यांच्या सुपर जायंट्स फ्रेंचायझीने द हंड्रेड जेतेपद मिळवलं, पण हाती पडले इतकेच पैसे!
द हंड्रेड स्पर्धेच्या अंतिम फेरीत मँचेस्टर सुपर जायंट्सने ट्रेंट रॉकेट्सचा 5 विकेट राखून पराभव केला. या संघाने पहिल्यांदाच जेतेपदाची चव चाखली आहे. पण जेतेपद मिळवल्यानंतर मँचेस्टर सुपर जायंट्सच्या हाती पडलेली बक्षिसी रक्कम पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. (PC-Getty Images) द हंड्रेड अंतिम फेरीत जेतेपदाची माळ गळ्यात घातलेल्या मँचेस्टर सुपर जायंट्स संघाला बक्षिसी रक्कम म्हणून […]
मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतली पंतप्रधानांची भेट: राज्याच्या विकासासाठी मागितले सहकार्य
दिल्लीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आहेत आणि देवेंद्र फडणवीसांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देखील भेट घेतलेली आहे आणि त्यानंतर आता मुरलीधर मोहोळ आणि देवेंद्र फडणवीस हे एकत्र असल्याचं आपण या दृश्यांच्या माध्यमातून बघतोय. मुख्यमंत्री फडणवीसांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली. विकास कामांच्या प्रश्नावरती ही भेट घेतली असल्याचं फडणवीसांनी स्वतः ट्वीट करत सांगितलं आणि त्यानंतर आता मुरलीधर […]
संजय नार्वेकर यांना मनात वेडा म्हणणारी ही चिमुकली आता कशी दिसते? लेटेस्ट फोटो पाहून तुम्ही ओळखूच शकणार नाही
मराठी चित्रपटसृष्टीतील गाजलेल्या चित्रपटांपैकी एक म्हणजे केदार शिंदे दिग्दर्शित ‘अगं बाई अरेच्चा’. या चित्रपटातील अनेक व्यक्तिरेखा आणि संवाद आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. त्यातीलच एक छोटीशी भूमिका साकारणारी चिमुकलीही प्रेक्षकांच्या मनात घर करून गेली होती. विशेष म्हणजे ही चिमुकली आता मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. ‘ओ काका sss… मीच म्हणाले तुम्हाला वेडा, पण मनातल्या […]
मोदी सरकारचं टेन्शन वाढलं, आता दिमागी नक्षल मैदानात; थेट अभिजीत दीपकेंचा फॉर्म्युला वापरला
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘दिमागी नक्षल’ वक्तव्यानंतर नव्या वादाला तोंड फुटलं आहे. आता ‘दिमागी नक्षल’वरून सोशल मीडियावर वातावरण पेटलं आहे. अभिजीत दीपके यांच्या सारखाच फॉर्म्युला वापरून ‘दिमागी नक्षल जनता पार्टी’ मैदानात उतरली आहे. कॉक्रोच जनता पार्टीने सरन्यायाधीशांच्या वक्तव्यावरून आक्रमक भूमिका घेतली होती. त्याचप्रमाणे दिमागी नक्षल जनता पार्टी आक्रमक भूमिका घेताना दिसत आहे. या दिमाग नक्षल […]
पैशांसाठी इमान विकणार नाही; पान मसाला जाहिरातीवर सनी देओल संतापला
बॉलिवूड सेलिब्रिटींकडे तरुण पिढी लक्ष देते, त्यांना फॉलो करते. त्यामुळे समाजाप्रती त्यांची जबाबदारीही असते. अक्षय कुमारने जेव्हा विमल इलायचीची जाहिरात केली होती, तेव्हा त्याच्यावर खूप टीका झाली होती. मात्र, त्याने माफी मागित अशा जाहिराती करणार नसल्याचे म्हटले. आता मुंबईच्या अन्न सुरक्षा विभागाने शाहरुख खान, अजय देवगन आणि टायगर श्रॉफला नोटिसा पाठवल्या आहेत. त्यामुळे पान मसाला […]