• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

admin

मराठा आरक्षणावर जरांगे पाटलांचा सरकारला थेट इशारा: ५८ लाख कुणबी प्रमाणपत्रांची मागणी, सत्ता जाण्याची शक्यता

August 17, 2026 by admin Leave a Comment

माझं कर्तव्य जे होतं समाजापुढं ते मी पूर्ण केलं. शंभर टक्के पूर्ण केलं. राज्यातल्या सगळ्या अभ्यासकांना 16 ऑगस्टला म्हणजे मी काल बोलावलं. 29 ऑगस्टला उपोषण करायचंय. पुढचे जीआर कसे काढायचे, मागच्या काढलेल्यांत काय सुधारणा करायचे का, काय काय करायचं याच्यावरती माझं कर्तव्य मी पार पाडलं. उद्या मला मराठा समाज म्हणला असता की अभ्यासक हमेशा विरोधात […]

Filed Under: india

Rishabh Pant: कॉमन सेन्सच नाहीये त्याच्याकडे… ऋषभ पंतची पार लायकी निघाली

August 17, 2026 by admin Leave a Comment

भारतीय यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंत श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात फलंदाजीने कोणताही विशेष प्रभाव न पाडता पॅव्हेलियनमध्ये परतला. पंतने पहिल्या डावात 62 चेंडूंमध्ये चार चौकार आणि एका षटकारासह 39 धावा केल्या. पहिल्या डावात फलंदाजी करताना पंत चांगलाच स्थिरावलेला दिसत होता, पण एक खराब फटका खेळल्यामुळे तो बाद झाला. पंतच्या या बेजबाबदार बाद होण्यानंतर, भारताचा माजी खेळाडू […]

Filed Under: cricket

एसआयआर मोहिमेत विरोधी पक्षांची उदासीनता. बीएलए नियुक्तीत राजकीय पक्षांचे दुर्लक्ष

August 17, 2026 by admin Leave a Comment

एसआयआर मोहिमेतील सहभागात विरोधी पक्ष उदासीन आहे. बहुतेक विरोधी पक्षांकडून 50 टक्क्यांपेक्षा कमी मतदान केंद्रात बीएलए नियुक्ती करण्यात आलेली आहे. राजकीय पक्षांनी प्रत्येक मतदान केंद्रावरती बीएलए नेमण्याची आयोगाची विनंती होती. भाजपकडून सर्वाधिक म्हणजेच 94% केंद्रांवरती बीएलए नियुक्ती करण्यात आलेली आहे. काँग्रेसकडून 52%, तर ठाकरेंसे फक्त 43% केंद्रांमध्ये बीएलए नियुक्ती करण्यात आलेली आहेत. शिंदे सेनेचे 69, […]

Filed Under: Latest News

राष्ट्रगीताचा दर्जा ‘वंदे मातरम्’ला द्या…; मुकेश खन्ना यांची ‘जन गण मन’ हटवण्याची मागणी

August 17, 2026 by admin Leave a Comment

Mukesh Khanna: बॉलिवूड अभिनेते मुकेश खन्ना हे त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे कायमच चर्चेत असतात. आता त्यांनी राष्ट्रगीताच्या जागी ‘वंदे मातरम’ आणण्याची मागणी म्हणजेच ‘वंदे मातरम’ला राष्ट्रगीताचा दर्जा देण्याची मागणी केली आहे. त्यांच्या या मागणीने सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. रविवारी आयएएनएसशी बोलताना मुकेश खन्ना यांनी दावा केला की राष्ट्रगीत ‘जन गण मन’ राणी एलिझाबेथला श्रद्धांजली […]

Filed Under: entertainment

महिला पोलिसाचं लांछनास्पद कृत्य, यूट्यूब – इन्स्टाग्रामवर अश्लील व्हिडीओ, वसूल केली मोठी रक्कम, नेमकं प्रकरण काय?

August 17, 2026 by admin Leave a Comment

मेरठे येथे आपत्तीजनक व्हिडीओ समोर आल्यानंतर महिला पोलीस उपनिरीक्षक अनू यांनी निलंबित केलं आहे. अनू यांच्यावर गंभीरा आरोप करण्यात आले आहेत. अनू यांचं यूट्यूब आणि इन्स्टाग्रामवर एका ‘एनी’ नावाचं अकाउंट आहे आणि या सोशल मीडियावर अकाउंटवर महिला पोलीस अधिकारी अश्लील फोटो आणि व्हिडीओ अपलोड करायच्या. एवढंच नाही तर, व्हिडीओवर त्यांनी कथित रित्या क्यूआर कोड देखील […]

Filed Under: india

नागपंचमीनिमित्त तुमच्या प्रियजणांना व नातेवाईकांना पाठवा ‘या’ खास शुभेच्छा

August 17, 2026 by admin Leave a Comment

श्रावण महिना सुरू होताच एकामागून एक सण येत असतात. कारण हा महिनाच सणउत्सवांचा तसेच महादेवाच्या खास भक्तीचा असतो. दरवर्षी प्रमाणे श्रावण महिन्याच्या पंचमीला नागपंचमी साजरी केली जाते. तर आज 17 ऑगस्ट 2026 रोजी संपूर्ण महाराष्ट्रभर नागपंचमी हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. नागपंचमीच्या दिवशी नागदेव आणि भगवान शिव यांची पूजा केली जाते. असे […]

Filed Under: lifestyle

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 376
  • Page 377
  • Page 378
  • Page 379
  • Page 380
  • Interim pages omitted …
  • Page 2087
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Abhijeet Dipke: BJP ला वाटतं की ते RSS पेक्षा मोठं आहेत, मोदी यांनी…अभिजीत दिपके यांचा सरकारवर निशाणा
  • Shivsena | मुंबई महापालिकेवर वर्चस्वासाठी शिंदे सेनेचा मास्टरप्लॅन! मिशन टायगरमधून ठाकरे गटाला मोठा धक्का देण्याची तयारी सुरू
  • Tejaswini Pandit: चार खोल्यांच्या घरात एकट्याने परतावं लागतं.., आई-बाबांच्या आठवणीत तेजस्विनीची डोळ्यात पाणी आणणारी पोस्ट
  • Sonam Wangchuk:25 दिवस उपोषण केल्यानंतर सोनम वांगचुक होणार शिक्षण मंत्री? स्वत: दिलेल्या उत्तराने वेधले सर्वांचे लक्ष
  • उद्धव ठाकरेंना मोठा हादरा बसणार, पुन्हा फोडाफोडी होणार? एकनाथ शिंदेंकडून 4 नेत्यांवर महत्त्वाची जबाबदारी

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in