• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

admin

Abhijeet Dipke : अमेरिका सोडून भारतात का आले अभिजीत दिपके, त्यांच्यावर कोणत्या बड्या व्यक्ती प्रभाव? स्वतःच केला मोठा खुलासा?

August 18, 2026 by admin Leave a Comment

Abhijeet Dipke : सध्या सर्वत्र फक्त ‘कॉकरोच जनता पार्टी’ (Cockroach Janta Party) आणि पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांची चर्चा सुरु आहे. पार्टी सुरु झाल्यापासून जोरदार चर्चेत आहे. अभिजीत दिपके यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, त्यांनी अमेरिकेत शिक्षण घेतलं आणि भारतात परतले… अशात अनेकांना असा देखील प्रश्न पडला की, अमेरिका सोडून अभिजीत दिपके भारतात का आले आणि […]

Filed Under: entertainment

बिहार जिंकलं? उत्तर प्रदेशही जिंकणार? विनोद तावडेंसमोर यूपीत काय असणार आव्हाने?

August 18, 2026 by admin Leave a Comment

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी आपली टीम जारी केली आहे. ज्या राज्यांमध्ये सध्या निवडणुका होऊ घातल्या आहेत, त्या पार्श्वभूमीवर या टीममध्ये फोकस देण्यात आला आहे. बिहार जिंकून देणारे विनोद तावडे यांनाही या टीममध्ये महासचिवपदी कायम ठेवण्यात आलं आहे. विशेष म्हणजे विनोद तावडे यांच्याकडे उत्तर प्रदेशचे निवडणूक प्रभारी म्हणून अतिरिक्त जबाबदारीही सोपवण्यात आली आहे. तावडे […]

Filed Under: india

Mangal Graha benefits: करिअरमध्ये यश आणि अचूक निर्णयक्षमता कायम ठेवायची? कुंडलीतील ‘मंगळ’ बलवान करण्यासाठी काय करावे?

August 18, 2026 by admin Leave a Comment

ज्योतिषशास्त्रात नवग्रहांमध्ये मंगळ ग्रहाला ‘सेनापती’ म्हणून संबोधिले जाते. मंगळ हा प्रामुख्याने ऊर्जा, साहस, पराक्रम, भूमी आणि दृढ इच्छाशक्तीचा कारक ग्रह मानला जातो. एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत मंगळ ग्रहाची स्थिती मजबूत किंवा उच्च असेल, तर त्या व्यक्तीचे जीवन कमालीचे प्रभावी आणि यशस्वी बनते. अशा व्यक्ती प्रतिकूल परिस्थितीतही डगमगत नाहीत. वैदिक ज्योतिषतज्ज्ञांच्या मते, कुंडलीत मंगळ बलवान असण्याची मुख्य […]

Filed Under: lifestyle

राम मंदिर दान चोरी प्रकरणात मोठा ट्विस्ट, चंपत राय, अनिल मिश्रा यांना क्लीनचीट; केवळ 8 जणच…

August 18, 2026 by admin Leave a Comment

अयोध्येतील राम मंदिर दानपेटी चोरी प्रकरणात मोठा ट्विस्ट आला आहे. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या एसआयटीने आपला फायनल रिपोर्ट श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टला सोपवला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, या रिपोर्टमध्ये ट्रस्टचे महासचिव चंपत राय आणि सदस्य अनिल मिश्रा यांचं नाव नाहीये. त्यामुळे चंपत राय आणि अनिल मिश्रा यांना एसआयटीने क्लीनचिट दिल्याचं मानलं जात आहे. तर आठ […]

Filed Under: india

देवेंद्रजींना राष्ट्र साद घालतंय, फडणवीस जावेत म्हणून काही लोक देव…; संजय राऊत यांचा दावा काय?

August 18, 2026 by admin Leave a Comment

देवेंद्र फडणवीस हे मी इथेच राहीन म्हणत असले तरी त्यांना राष्ट्र साद घालत आहे. कारण मोदींना कॅबिनेट मजबूत करायची आहे. फडणवीस हे दिल्लीत जावेत म्हणून त्यांना आजूबाजूचे लोक ढकलत आहेत. काही लोक तर फडणवीस जावेत म्हणून देव पाण्यात घालून आहेत. त्यामुळे फडणवीस यांना दिल्लीत जावे लागणार आहे, असं सांगतानाच फडणवीस याता दिल्लीला जाण्यासाठी तयारी करतील, […]

Filed Under: Latest News

सोनू निगमला मोठा दिलासा! हायकोर्टाने सोडवला नावावरून झालेला वाद, नेमकं प्रकरण काय?

August 18, 2026 by admin Leave a Comment

नाव एक, पण ओळख वेगवेगळी… सोनू निगम यांच्या नावावरून सुरू झालेला कायदेशीर वाद आता बॉम्बे हायकोर्टात संपला आहे. प्रसिद्ध गायक सोनू निगम यांनी, त्यांचेच नाव असलेले सोनू निगम सिंग सोशल मीडियावर त्यांच्या नावाशी आणि ओळखीशी मिळत्याजुळत्या गोष्टी वापरत असल्याबद्दल आक्षेप घेतला होता. प्रकरण इतके वाढले की ते कोर्टापर्यंत पोहोचले. गायकाचे म्हणणे होते की यामुळे लोकांना […]

Filed Under: entertainment

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 334
  • Page 335
  • Page 336
  • Page 337
  • Page 338
  • Interim pages omitted …
  • Page 2070
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • ‘चोली के पिछे…’, गाण्याचा वाद, आंदोलन करणाऱ्या शिवसैनिकांना बाळासाहेब ठाकरेंनी खडसावलेलं, ‘सामना’मध्ये स्पष्ट लिहून आलेलं…
  • मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर देवेंद्र फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
  • पेट्रोल डिझेलच्या किंमती वाढल्या, इलेक्ट्रीक गाड्या बऱ्या! आता 1 लाखात येणार नवी स्कूटर
  • ‘आई कुठे काय करते’मधील अभिनेत्रीचा मोडला संसार, घटस्फोटाच्या चर्चांवर पहिल्यांदाच स्वत: दिली माहिती
  • काँग्रेस कार्यकर्ते आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांची हाणमारी; नेमकं काय घडलं?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in