एका भारतीय स्त्रीने सोनिया गांधींना वंदे मातरमच पुस्तक पाठवून राष्ट्रगानासाठी सन्मान राखायला सांगण हा विजय वडेट्टीवार यांच्या दृष्टीने वेधळेपणा ठरतो का?. वंदे मातरमचा अपमान सहन न होणे, जर वेडेपणा असेल तर होय मी या देशाच्या सन्मानासाठी 100 वेळा वेडी व्हायला तयार आहे. पहिली गोष्ट मला वेडी, वेंधळी म्हणणारे तुम्ही किती वैचारिक दृष्ट्या कंगाल आहात. हे […]
Ajay Devgn : Drishyam 3 सोबत होणार ‘डबल धमाका’, चाहत्यांना मिळणार मोठं सरप्राईज ?
Ajay Devgn Double Surprise : यावर्षीच्या सुरूवातीपासूनच आत्तापर्यंत अनेक मोठ्या चित्रपटांचे सीक्वेल रीलिज झाले असून सिनेप्रेमींसाठी ही पर्वणीच ठरली. याचदरम्यान आता अभिनेता अजय देवगणच्या (Ajay Devgn) चाहत्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आली आहे. यंदाची गांधी जयंती अजय देवगणच्या चाहत्यांसाठी खूप खास ठरणार असल्याची चर्चा आहे. कारण एकीकडे अजय देवगणचा बहुप्रतीक्षित ‘दृश्यम 3’ हा चित्रपट येत्या 2 […]
आधीचे कारनामे कसे आहेत.. रामदेव बाबा भडकले, कंगना यांना दाखवला आरसा, थेट..
खासदार कंगना राणावत यांच्याबद्दल बाबा रामदेव यांनी मोठे विधान केले. हेच नाही तर कंगना राणावतचे अगोदर काय होते काय नाही हे माहिती असल्याचेही त्यांनी म्हटले. देशातील युवकांबद्दल असे विधान करणाऱ्यांना पार्टीने समज दिली पाहिजे, असेही त्यांनी म्हटले. बाबा रामदेव यांनी नाराजी जाहीर केली. एका न्यूज चॅनलला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांना विचारण्यात आले की, तुम्ही म्हणतात की, […]
Raksha Bandhan 2026: लाडक्या बहिणीसाठी रक्षाबंधनाची 1000 रुपयांमध्ये बेस्ट भेट; 5 हटके गिफ्ट आयडियाज
Raksha Bandhan gift ideas: कमी बजेटमध्ये बहिणीला रक्षाबंधनाचे सर्वात युनिक गिफ्ट देऊन कसे सरप्राईज करायचे, याचा विचार करत असाल तर हा लेख तुमच्यासाठी आहे. केवळ 1,000 रुपयांच्या आत मिळणाऱ्या या 5 उपयुक्त आणि ट्रेंडी भेटवस्तू तुमच्या बहिणीचा सण अधिक आनंददायी बनवतील आणि यामुळे तुमचे पॉकेटमनी देखील सुरक्षित राहील. भावा-बहिणीच्या पवित्र आणि अतूट नात्याचा सण म्हणजेच रक्षाबंधन […]
D-Mart: डी-मार्टमध्ये सर्व प्रकारच्या डाळी स्वस्त का मिळतात? सीक्रेट आलं समोर
एकाच छताखाली स्वत दरात सर्वच वस्तू मिळत असल्यामुळे अनेक सर्वसामान्य लोक डी-मार्टमध्ये खरेदी करण्यासाठी जातात. डी-मार्टमध्ये अगदी छोट्या छोट्या गोष्टींवर देखील सुट मिळते. त्यामुळे महिन्याचे राशन भरण्यासाठी सर्वसामान्य माणसे डी-मार्टमध्ये जातात. डी-मार्टमध्ये अनेक वस्तू स्वस्त का मिळतात याबाबत एका यूट्यूबरने व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्याने ‘डीप डिस्काउंटिंग’मुळे कंपनीला मोठा नफा होत असल्याचे सांगितले […]
कर्णधार गिल दुसऱ्या डावातही फेल! जमत नाही तो फटका मारला आणि बाद झाला, रहाणे-पुजाराने काढले वाभाडे
Shubman Gill Wicket: भारतीय संघाचा कर्णधार शुबमन गिल याच्याकडून क्रीडाप्रेमींना फार अपेक्षा आहेत. मात्र पहिल्या कसोटीच्या दोन्ही डावात त्याने निराशा केली. पहिल्या डावात 28 चेंडूंचा सामना केला आणि 16 धावा करून बाद झाला. तर दुसऱ्या डावात 20 चेंडूत 8 धावांवर तंबूत परतला. दोन्ही डावात फेल गेल्याने क्रीडाप्रेमींचा भ्रमनिरास झाला आहे. कारण एकीकडे शुबमन गिल खेळपट्टीवर […]