Pasindu Sooriyabandara replace Dinesh Chandimal: गॉल कसोटी सामना निर्णायक वळणावर आला आहे. भारतीय संघाला पहिल्या डावात 178 धावांची आघाडी मिळाली होती. या धावांच्या पुढे खेळताना भारताचा डाव 193 धावांवर आटोपला आणि श्रीलंकेपुढे विजयासाठी 371 धावांचं आव्हान आलं. हे आव्हान श्रीलंकेसाठी काही सोपं नाही. त्यात श्रीलंकेला या विजयी धावांचा पाठलाग करताना एक धक्का बसला. श्रीलंकेचा अनुभवी […]
गोगावलेंना कोणत्या कायद्याने व्हीप केलं? सिब्बल यांनी कचाट्यात पकडलं? टेन्शन वाढवणारा युक्तिवाद जसाच्या तसा
ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी आजच्या सुनावणीत थेट विधानसभा अध्यक्षांच्या कार्यक्षेत्रावरच बोट ठेवलं. तसेच अध्यक्षांनी अधिकाराचा गैरवापर केल्याचंच कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलं. ठाकरेंकडे पक्ष होता. सुनील प्रभू हे ठाकरे गटाचे प्रतोद होते. त्यांना व्हीप काढण्याचा अधिकार होता. मग भरत गोगावले यांना कोणत्या कायद्याने व्हीप केलं? असा सवाल कपिल सिब्बल यांनी केला. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश […]
Pushkar Jog: इथे15-15 कोटी कमावता तुम्ही आणि मराठी शिकता येत नाही? पुष्कर जोग संतापला
मराठी भाषा आणि मराठी कलाकार हा विषय कायमच चर्चेत असतो. कार्यक्रमांमध्ये हिंदी स्टार्सना पहिल्या रांगेत आणि मराठी कलाकारांना मागच्या रांगेत बसवलं जातं, मराठी कलाकारांना कमी लेखलं जातं असं अनेकदा आपण कलाकारांच्या तोंडून ऐकलं आहे. आता फिल्म खरेदी करणारा एकही मराठी माणूस नसल्यामुळे मराठी चित्रपटांना प्राधान्य दिलं जात नसल्याचे अभिनेता पुष्कर जोगने म्हटले आहे. पुष्करने नुकताच […]
विधानसभा अध्यक्षांच्या त्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह, उद्धव सेनेकडून आतापर्यंतचा ‘सुप्रीम’ युक्तीवाद, मोठी घडामोड काय?
शिवसेना पक्ष आणि चिन्ह हे कुणाच्या मालकीचे यावरून सर्वोच्च न्यायालयात सुप्रीम सुनावणी सुरू आहे. आज सुनावणीचा हा पाचवा दिवस आहे. ज्येष्ठ विधीज्ञ कपिल सिब्बल यांनी विधानसभा अध्यक्षांच्या एकूण भूमिकेवर सुनावणी दरम्यान मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. विधानसभा अध्यक्षांनी अधिकारांची मर्यादा ओलांडली असा युक्तीवाद सिब्बल यांनी केला. अध्यक्ष आंधळेपणाने भूमिका घेऊ शकत नाही अशी बाजू त्यांनी […]
Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंचा ‘सिंघम’ इफेक्ट! मुंबईत स्ट्रीट फूडची पाहणी करणाऱ्या तरुणाचा VIDEO तुफान व्हायरल
कडक शिस्त आणि धडक कारवाया, निर्णयांसाठी ओळखले जाणारे IAS अधिकारी तुकाराम मुंढे पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आले आहेत. अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तीपदी नियुक्ती झाल्यापासून तुकाराम मुंढे यांनी धडक कारवायांचं सत्रच सुरू ठेवलं आहे. याचा परिणाम विविध ठिकाणी प्रत्यक्षात पहायलाही मिळत आहे. तुकाराम मुंढे यांच्या कारवाईनंतर मुंबईतील रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्रेत्यांच्या ठिकाणी झालेल्या बदलांची […]
बॅटरने थेट शॉट मारला अन् बॉलने अंपायरचा चेहरा ‘लाल’, ताबडतोब ICU मध्ये केलं दाखल, Video Viral
DPL 2026: दिल्ली प्रीमियर लीग 2026 च्या 30 व्या सामन्यादरम्यान एक असा अपघात घडला, ज्यामुळे सर्वांचा श्वास रोखला गेला. हा सामना ईस्ट दिल्ली रायडर्स आणि न्यू दिल्ली टायगर्स यांच्यात होता. न्यू दिल्ली टायगर्सचा फलंदाज लक्ष्य थरेजाने एक जोरदार फटका मारला, जो गोलंदाजाच्या हाताला लागून थेट पंचांच्या चेहऱ्यावर आदळला. सुदैवाने, चेंडू गालाला लागल्याने पंचांच्या तोंडातून रक्त […]